tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post1372665741215585741..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): एका नार्सिससने...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-43043075875483387462017-06-16T04:49:02.089-07:002017-06-16T04:49:02.089-07:00होय ,नार्सिससच झाला आहे .नोट बंदी केल्यामुळे होणार...होय ,नार्सिससच झाला आहे .नोट बंदी केल्यामुळे होणारे फायदे मोदींनी जाहीर केले .होणारे फायदे थोडक्यात पुढीलप्रमाणे असतील . १:- काळे पैसे संपतील २:-अतिरेक्यां जवळील भारतीय चलन नष्ट होईल ३:- भ्रष्टाचार आटोक्यात येईल ४:- भांडवल वाढून विकासाची गती वाढेल .५:- गरिबांच्या खात्यात पैसे टाकणे सहज शक्य होईल इत्यादि .भाजप चे नेते , कार्यकर्ते व समर्थकांनी नोट बंदीचा अमाप प्रचार केला .आम जनतेनेही जबरदस्त प्रतिसाद दिला .मोदी गरीबांचे " मसीहा " आहेत .असा प्रचार करण्यात आला .धानिकांचा काळा पैसा धरला जाणार .असे आम जनतेला वाटले .त्यामुळे जनतेने भरपूर हाल सहन केले .मध्यम वर्गीय व माध्यमांनी बेफाम प्रचार केला .पैसे काढण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या .रांगेत झालेल्या चेंगराचेंगरीत १५० ते १७० लोक मेले .तरी पण सरकारने दुर्लक्षच केले .बाजारात पैशांचा अफाट तुटवडा झाला .परिणामत: बाजाराला मंदीने ग्रासले .भ्रष्टाचार बोकाळला .एकाच मालाची दोन भावात खरेदी - विक्री झाली .उदा. जुन्या नोटा घेनारांना एक क्विंटल कापसाचे ५००० रु. तर नव्या नोटा हव्या असणारांना ४००० रु. भाव दिला गेला .काळा पैसा पांढरा कारण्याचे पाप काळ्या आईच्या लेकारांनीही केले .नोट बंदी कडे बोट दाखवून व्यापार्यांनी शेतमाल उधार खरेदी करून लुटमार केली . अतिरेक्याजवळ नव्या नोटा सापडल्या .मंदीमुळे मातीमोलात भावात शेतमाल खरेदी करणारे लाल झाले.बेकारी वाढली .उत्पादन ठप्प झाले . बँकावरचा विश्वास कमी झाला . जागतिक बाजारातही आपली पत कमी झाली . आता एसबीआय व इतर बँकांना शहाणपण आले आहे . आपली पार वात लागली आहे . Anonymoushttps://www.blogger.com/profile/05901310999461537896noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58213758004541158002017-01-15T19:07:42.732-08:002017-01-15T19:07:42.732-08:00Very true in nice word, thank you sirVery true in nice word, thank you sirRupeshhttps://www.blogger.com/profile/14727305961262391135noreply@blogger.com