tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post1535321772929218004..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आम्हाला सत्य का नको आहे? Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24191532530582599122015-09-29T04:38:52.372-07:002015-09-29T04:38:52.372-07:00टसएप या प्रकाराने सारे भारतीय जनांचे विश्वच बदलून ...टसएप या प्रकाराने सारे भारतीय जनांचे विश्वच बदलून टाकले आहे . फुकट म्हटले की ते अत्यंत लोकप्रिय होते हा महत्वाचा मुद्दा आहे.आपण म्हणता तसे लोकांकडे किती रिकामटेकडा वेळ पडून आहे तेही स्पष्ट होते.आपण उद्योगी म्हणून कधीच जगात प्रसिद्ध नव्हतो, उदंड खाणे आणि नंतर गावगप्पा करत दिवेलागणी पर्यंत टंगळ मंगळ करणे हा आपला आवडता उद्योग आहे , हा इथल्या पाण्याचाच गुण असावा. इथे जगायला अडचण काहीच नसते,आणि जिथे येते तिथे धर्माच्या नावावर कसे ओरबाडून घ्यायचे ते आपणास माहित आहे , अशा रीतीने आम्ही किती थोर हा डांगोरा पिटत आपण जगात असतो, ससा कासवाच्या गोष्टीतला ससा होणे आपण पसंद करतो .
आपली अहंमन्यता आपल्यावर राज्य करणार्यांनी उत्तम रीतीने जोपासली आणि आपल्याला अलगद लुटून बरबाद केले तरी आपल्याला त्याचा पत्ता नाही .
आपल्या सवाई किती हळूहळू बदलत आहेत हे आपण पाहिले तर आपल्याकडे कोणतेही ध्येय नाही , हेच सिद्ध होते , राष्ट्रीय अस्मिता नाहीच , धार्मिक निष्ठा नाही ,सांस्कृतिक जाणीवा बोथात्लेल्या आहेत , फक्त सुखी आणि ऐषारामी जीवनाची ओढ आहे आणि टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांची पुनरावृत्ती करत जगणे यातच इति कर्तव्यता आहे , क्रिकेट सारखे बिन बुडाचे खेळ म्हणूनच आपल्या कडे लोकप्रिय होतात . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-35875086076818650022015-09-29T02:18:13.500-07:002015-09-29T02:18:13.500-07:00"एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये..."एका फ्रेंच तरुणाने अवेस्त्याचा फ्रेंचमद्ध्ये अनुवाद करण्यासाठी काय कष्ट उपसले हे पाहिले तर थक्क आणि नतमस्तक व्हायला होते." __________________ वेद आणि अवेस्त्यात किती साम्य आहे हे मात्र शोधायचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. आम्ही उलट वैदिक लोक हे अफगाणिस्तानातून आले हे हिरहिरीने सांगतो. हिंदी-इराणी, भाषा व फारसी भाषा ह्या दक्षिण युरोप पासून उत्तर आफ्रिका ते आत्ताचा पाकिस्तान अफगाण पर्यंत पसरली होती. सिंधू शिक्क्यांवर सापडलेली लिपी हि अक्षरे नसून ग्रीक रोमन अंकाशी जुळणारे अंक आहेत. हे आत्ता स्पष्ट होते आहे, अर्थात इंटरनेटवर मिळालेली माहिती किती ग्राह्य आणि त्यावरून आपले मत ठरवणे म्हणजे अवघडच आहे. चुकीचीच माहिती अधिक असते. avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-3869161579425723192015-09-29T01:59:48.346-07:002015-09-29T01:59:48.346-07:00आप्पा - माननीय अभय पवारजी , आपण काय लिहिले आहे ते ...आप्पा - माननीय अभय पवारजी , आपण काय लिहिले आहे ते वाचण्यास मन उत्सुक होते , खूप प्रयत्न केला तरीही काही समजले नाही कारण इंग्रजी अल्फाबेट वापरून लिहिलेले मराठी काही समजत नाही - जे समजले ते असे त्यात सुधारणा करावी .
बाप्पा -प्रमाणित मराठी वापेराप्सून अहो शिव्या संपल्या आहेत प्लीज मराठेंचे पुस्तक मिळाले तर वाचा आय विल हेल्प यू . त्याच्या तुलनेत भिकारचोट अशीच मिळमिळीत वाटत्ये It is an adjective for effect of immotion. Sorry.
आपण परत लिहिल्यास बरे होईल आणि हे मराठे कोण तेपण समाजात नाही . ह मो मराठे का ?
आप्पा - आपण काय उद्देशाने लिहिले आहे तेपण काळात नाही , कृपया वेळात वेळ काढून लिहावे हि नम्र विनंती .
बाप्पा - धन्यवाद !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89646503512244935912015-09-29T00:42:07.491-07:002015-09-29T00:42:07.491-07:00Pramanit Marathi waperapsun aho shivya samplya aah...Pramanit Marathi waperapsun aho shivya samplya aahe. Pl. Marathenche pustk milale tar wacha. I will help u. Tyachya tulnet bhikarchot ashich milmilit watate. It is an adjective for effect of immotion. Sorry. Anonymoushttps://www.blogger.com/profile/04643259250776207290noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-13505885354002297182015-09-28T11:45:03.072-07:002015-09-28T11:45:03.072-07:00आप्पा - विकास , आम्ही तुमचा आणि तुमच्या सारख्या लि...आप्पा - विकास , आम्ही तुमचा आणि तुमच्या सारख्या लिहा वाचा , मी भारतीय स्नेहप्रभा किंवा वाल्हेकर वगैरे इतर अनेकांचा आदर करत असतो , त्यांची मते तर कधी कधी खूपच नवीन विचार सुचवून जातात नवीन माहिती शिकवतात ,पण अविनाश पाटसकर हे फारच विचित्र लिहितात .
बाप्पा - आमची त्याना अगदी कळकळीची विनंती आहे की सध्या हा ब्लोग अनेक लहान मुलेही वाचत असतील , आणि आपण सर्वानीच आपल्या लिखाणावर ताबा ठेवायला हवा .
आप्पा - पाटसकर यांनी अशी धारणा करून घेतली आहे की संजय सोनवणी यांचा एक प्रचारकी ग्रुप आहे आणि ती मंडळी पाटसकर याना त्रास देत असतात , पण हे खरे नाही . पाटसकर याउलट भिकारचोट सारखे असंसदीय शब्द वापरत असतात .
बाप्पा - हा मंच ज्ञान विस्तारासाठी आहे , पण हे ज्ञान जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते असे असावे
आम्हाला आशा आहे की इथे कोणाचाही अपमान होणारे लिखाण केले जाणार नाही .
आप्पा - विकास जरा खोलात जाउन मनन चिंतन केलेस तर तुला जाणवेल की संजयाने भिकारचोट हा शब्द कुणाला हिणवण्या साठी नाही वापरला , तर परिस्थितीतील अस्वस्थता आणि अपरिहार्यता दाखवण्यासाठी त्यांनी तो शब्द वापराला आहे .एका ओघवत्या भावनेचा आविष्कार होत असताना आलेले ते उत्स्फूर्त प्रकटन आहे कुऱ्हाडे यांचे खास अभिनंदन
आप्पा - श्रीराम चुकले आहेतच , पण शेवटी राङ्कथा हि काल्पनिक आहे , ते सत्य नाही
बाप्पा -कोणी काय लिहिले हे बघताना , काय संदर्भाने लिहिले आहे ते बघायला पाहिजे . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-21882774385798459322015-09-28T10:09:12.567-07:002015-09-28T10:09:12.567-07:00This type of rough language not expected from you,...This type of rough language not expected from you, Mr. Sonawani!
Why you are used this (Bhikarchot) ugly word? Keep control on your language! Otherwise there is no difference between you and Avinash!Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.com