tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post1556943185366119544..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): बलात्कार: सामाजिक जबाबदारीचे काय?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70219476901284561602017-08-10T01:53:22.857-07:002017-08-10T01:53:22.857-07:00सर, हा प्रश्नच मुळात फार complex आहे. मध्ये मी Na...सर, हा प्रश्नच मुळात फार complex आहे. मध्ये मी National Geographic वर वाइल्ड life वर documentary पाहत होतो. त्यात दाखवत होते कि कसा सिंह आपल्या सेक्स ची गरज सिंहिणीवर लादत असतो. ते ठीक आहे कि आपण काही animal नाही social animal आहोत. पण आहोत तर animal च ना. एखाद्याच्या अंगात तो रानटीपणा (इन्स्टिंक्ट) आपोआप येत असेल. त्याला तुम्ही म्हणता तसे मानसशास्त्राचाच आता आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे. पण मग पुढचा प्रश्न कि असे लोक कसे identify करायचे??? Deepak Dhongdehttps://www.blogger.com/profile/11946145643826725564noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68250085519097544962013-04-24T05:57:42.041-07:002013-04-24T05:57:42.041-07:00आपल्या देशात कायद्यांची संख्याच मोठी आहे, अंमलबजाव...आपल्या देशात कायद्यांची संख्याच मोठी आहे, अंमलबजावणीच्या नावाने आनंदच आहे. जे कायदे करतात तेच ते पायदळी तुडवायला पुढे असतात. आणि नुकताच पारित केलेला बलात्कार विरोधी कायदा तर जे काही प्रामाणिक पुरुष कधी तरी अडचणीतील महिलेला निस्वार्थीपणे मदत करायला तयार असतात, ते सुद्धा आता विचार करतील, एवढी ढिली व्याख्या आहे विनंयभंगाची.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77677346058877642992013-04-24T05:03:44.386-07:002013-04-24T05:03:44.386-07:00आपल्या लेखाशी मी सहमत आहे ! उलट फाशीची शिक्षा देऊन...आपल्या लेखाशी मी सहमत आहे ! उलट फाशीची शिक्षा देऊन 'बलात्कार' थांबणार नाहीत!
कारण सदर 'कायद्याचा सर्रास' 'गैरवापर' केला जाईल आणि खरोखर एखाद्या 'अडल्या-नडल्या' स्त्रीला जर एखादया ''पुरषानी' मदत करायचे ठरवले तर तो 'पुरुष' ती मदत करायला नक्कीच धजावणार नाही, उलट भविष्यात हाच कायदा त्या 'स्त्रीला' मदतीपासून 'वंचित' ठेवेल!
_ संजय लंके Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-90918503950750466462013-04-23T04:38:59.326-07:002013-04-23T04:38:59.326-07:00"सामाजिक जबाबदारी" हा शब्द आपण वापरतो ते..."सामाजिक जबाबदारी" हा शब्द आपण वापरतो तेंव्हा ती स्त्री-पुरुषांची संयुक्त जबाबदारी आहे हे ओघाने आलेच. उलट आता जे कायदे बनले आहेत ते एवढे भयंकर आहेत कि खालावलेल्या मानसिकतेच्या स्त्रीया त्यांचा गैरफायदा सहज घेवू शकतात. त्यामुळे कायदे हवेत कि सामाजिक जबाबदारीचे भान अधिक हवे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे.
Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79633657915983129982013-04-23T02:23:57.506-07:002013-04-23T02:23:57.506-07:00लग्न केले तर बलात्कार ठरत नाही आणि नाही केले तर बल...लग्न केले तर बलात्कार ठरत नाही आणि नाही केले तर बलात्कार हे कसले लॉजिक? संभोग हा दोघांच्याही संमतिने आणि आनंद प्राप्तीसाठी केला गेलेला असतो कुणालाही त्रास किंवा दुःख देण्याच्या उद्देशाला बलात्कार म्हणता येईल असे हे लॉजिक आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67300630339828628792013-04-23T01:41:25.338-07:002013-04-23T01:41:25.338-07:00कायदा जोपर्यंत नीट राबवला जात नाही आणि शिक्षा सतत ...कायदा जोपर्यंत नीट राबवला जात नाही आणि शिक्षा सतत होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालू राहणार. मुळात कोणालाही भीतीच राहिली नाहीये कायद्याची. पोलिसाला पैसे देवून विकत घेता येते. कोर्टात कधी निकाल लागेल ह्याची खात्री नाही. सध्या नगरसेवकापासून ते खास्दारापर्यंत सगळे सरंजाम झाले आहेत. ह्यांना कधी शिक्षा होत नाही. झाल्या तर लगेच छातीत दुखते आणि इस्पितळात आराम करायला मिळतो. मग संजूबाबा सारख्यांना एक वर एक संधी मिळतात आणि सुटका होते. मग बाकीच्यांनी काय घोडे मारले आहे? जोपर्यंत आपण चूक केली की पकडले जाऊ ह्याची भीती बसत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार. बाकी ते मानसिक विक्रुती वगैरे ह्यावर फार काही उपाय नाही. निदान मला तरी हेच चित्र इंग्लंड वास्त्याव्यात दिसले. तिथेही हे असेच चालते पण शिक्षा सह ते एक वर्षांच्या कळत झालेल्या पहिल्या आहेत. एकाही पोलिसाला कधीही लाच घेताना बघितले नाहीये. १-२ केसेस मध्ये पोलिसाने लाच घेतली म्हणून ५ वर्ष शिक्षा झाल्याची बातमी पण वाचली आहे. नुकतेच एका मंत्र्याने त्याची गाडी जोरात चालवली म्हणून शिक्षा झाल्याची आणि त्याला संसदेतून पायउतार व्हावे लागल्याची बातमी वाचली. जोपर्यंत खरोखर कायद्या समोर सगळे समान हे असले घीसिपिटे वाक्य सोडून खरोखर तसे घडताना दिसत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार. काहीही उपाय नाही.Chaitanyahttps://www.blogger.com/profile/01897614560183500190noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1533374483180062832013-04-23T00:09:06.312-07:002013-04-23T00:09:06.312-07:00बलात्काराच्या सर्व अंगाचा यात समावेश झाला आहे असे ...बलात्काराच्या सर्व अंगाचा यात समावेश झाला आहे असे वाटत नाहि. लैंगिक इच्च्या तृप्त करण्याची इच्च्या नसताना बदला घेण्यासाठी, फूस लावून बलात्कार? आमिष दाखवून बलात्कार? ४-५ वर्ष संमतीने संभोग ठेवून नंतर भांडणे झाले कि लग्नाचे आमिष दाखवून बालात्क्राची केस ,या स्वरुप्त्ल्या पण अस्तात. इथे संमतीने संभोग असे का होत नाहि. पण उलट अर्थी जर ४-५ वर्ष संभोग ठेवून मुलगी सोडून गेली तर मुलाला तो आरोप मुलीवर करता येत नाही, मुलगी करू शक्ते.

आमिष दाखवून बलात्कार: मी ५०० रुपयाचे आमिष दाखवून संभोग केला आणि ५०० रुपये दिले तर तो बलात्कार ठरेल का? आणि संभोग करून पैसे न देताच पळून गेला तर बलात्कार ठरेल कि फसवणूक?
हेच न्यायाने मी जर लग्न करतो म्हणून संभोग केला आणि लग्न केले तर बलात्कार ठरत नाही आणि नाही केले तर बलात्कार हे कसले लॉजिक? म्हणजे इथे काही स्त्रिया स्त्री असण्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता पण अस्तेच. Anonymousnoreply@blogger.com