tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2550819551456671878..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): ’संपुर्ण मानवजातीचे स्वातंत्र्य" Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-29251002752782787972015-01-26T11:05:22.143-08:002015-01-26T11:05:22.143-08:00भौतिक आर्थिक श्रीमंतीपेक्षा अंतिम सत्याच्या मागे ल...भौतिक आर्थिक श्रीमंतीपेक्षा अंतिम सत्याच्या मागे लागण्याच्या हव्यासापायी भारतीय उपखंडात भौतिक साम्रीद्धी आणि प्रगती दिसत नाही पण आध्यात्मिक समृद्धीचा भास होतो
भांडवलशाहीला आरक्षण ही अडचण वाटते आणि आरक्षण हे फक्त सरकारी नोकरीत आहे त्यामुळे सवर्णांनी पद्धतशीरपणे सरकारी क्षेत्रे मुक्त अर्थ व्यवस्थेचा फायदा घेत खाजगी समूहाना मोकळी केली असे दिसते आणि जर खाजगी उद्योगात आरक्षण लागू करण्याचा आग्रह झाला तर खाजगी उद्योग देशाबाहेर जातील
आउट सोर्सिंग मुळे देशात जसा परदेशातील जॉब आणण्याचा प्रकार घडतो तशाच आरक्षणाच्या भीतीपोटी उलटा प्रकार घडण्याचा संभव नाकारता येत नाही समाजवाद हा काळाच्या कसोटीवर स्वप्नाविलास ठरला आहे
आज टीव्हीवर जाहिरातींचा जो मारा होतो त्यात अधिक भरणा साबण टूथपेस्ट सौंदर्य साधने यांचा असतो त्याखाली दाबून नकळत माणूस त्यांचा वापर सुरु करतो त्याला अनेक मासिके साथ देत असतात हे अगदी खरे आहे
आपल्या गरजा कमीत कमी ठेवणे हा मार्ग आदर्श असला तरी तो मोहक नाही त्यामुळे कुचकामी ठरतो
हल्लीतर आदिवासी जमातीना तसेच ठेवण्याचा करमणुकीचा कार्यक्रम सरकार कडून आखला जातो ,नव्या जगाची कवडे अर्धवट माहित झालेल्या आदिवासींना , आधुनिक जगाचा मोह टाळता येत नाही
शिक्षण नाही नोकरी नाही दुचाकी चार चाकी आणि छानछोकीच्या फेऱ्यात अडकून तो हळू हळू आधुनिक जगाची तोंड ओळख करून घेताना कर्जाच्या विळख्यात सापडतो
सावकारी सत्ता हा आपल्या खेड्यांना भोवणारा शाप आहे आणि त्यांचीच सत्ता खेड्यात अंतिम असते हे कटू सत्य आहे
आज २६ जानेवारी ,
पण समाजाच्या शेवटच्या माणसाची सावकारी पाशातून सुटका होण्याची कोणतीही चोख योजना दिसत नाही datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30120726995886422082015-01-24T08:14:04.403-08:002015-01-24T08:14:04.403-08:00अतिशय सुंदर लेख!अतिशय सुंदर लेख!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.com