tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post3887317864092371619..comments2024-02-27T03:45:20.517-08:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): टाटांचे मीठ खायचे...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14528564648896332992011-11-04T19:02:33.645-07:002011-11-04T19:02:33.645-07:00Udaya ji, ha aarop majha nahi...to brigedincha hot...Udaya ji, ha aarop majha nahi...to brigedincha hota.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24872702219251012722011-11-04T05:13:50.752-07:002011-11-04T05:13:50.752-07:00भीमसेन जोशी यांची संत तुकाराम महाराजांची उपलब्ध रे...भीमसेन जोशी यांची संत तुकाराम महाराजांची उपलब्ध रेकॉर्डेड गाणी (केवळ माझ्याकडे असलेली यादी देत आहे )

१) अणुरेणिया थोकडा - संगीत : राम फ़ाटक - स्वर : पं. भीमसेन जोशी
२) आता कोठे धावे मन - संगीत : राम फ़ाटक -स्वर : पं. भीमसेन जोशी ..
३) आम्हा घरी धन - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं.भीमसेन जोशी
४) जे का रंजले गांजले - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं. भीमसेन जोशी
५) पावलो पंढरी - संगीत : राम फ़ाटक - स्वर : पं. भीमसेन जोशी
६) राजस सुकुमार मदनाचा पुतळा - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं. भीमसेन जोशी
७) रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - स्वर : पं. भीमसेन जोशी .
८ ) विठ्ठल गीती गावा - संगीत राम फ़ाटक - स्वर: पं. भीमसेन जोशी
९ ) याजसाठी केला होता अट्टहास - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर. पंडीत भीमसेन जोशी
१०) धन्य आज दिन जाहले संताचे दर्शन - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर: पंडीत भीमसेन जोशी
११) पुण्य परउपकार पाप ते परपीडा - संगीत: राम फ़ाटक - स्वर: पंडीत भीमसेन जोशी
१२) सावळे सुंदर रुप मनोहर - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी .
१३) हरिनामवेली पावली विस्तारी - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
१४) ज्ञानियांचा राज गुरु महाराव : संगीत :श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
१५) दाटे कंठ लागे डोळिया पाझर - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
१६) विठ्ठल हा चित्ती - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी .उदय कालगांवकरhttps://www.blogger.com/profile/14664024999474074005noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38128208223206313372011-11-04T04:41:53.926-07:002011-11-04T04:41:53.926-07:00पंडीतजींनी तुकाराम महाराजांचे अभंग नाही गायले ?
क...पंडीतजींनी तुकाराम महाराजांचे अभंग नाही गायले ?
काय येड वगैरे लागले आहे का तुम्हाला ?
अहो अनेक अभंग तर रेकॉर्ड केलेले आहेत .

तुम्हाला तर पंडीतजींच्या गाण्यांचीही माहीती नाही म्हणायची , इतके तोकडे कसे काय हो ज्ञान तुमचे ?उदय कालगांवकरhttps://www.blogger.com/profile/14664024999474074005noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-91465042459185458602011-10-30T19:28:14.369-07:002011-10-30T19:28:14.369-07:00Parag jee, durdaivane tase ahe. Bhimsenjee gele te...Parag jee, durdaivane tase ahe. Bhimsenjee gele tenvha anek markatani ashi vaktavye keli hoti...tyabaddalcha ha khed ahe.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27595114681458229252011-10-30T15:03:44.881-07:002011-10-30T15:03:44.881-07:00"
tyana Bheemsen jee gele..
te brahman hote....."
tyana Bheemsen jee gele..
te brahman hote...(ase mhanatat...)
mahaa gaayak hote...
aavaajaalaa jaat asate kaa?tyani tukobanche abhang gayale nahi mhanun kay jhale???

tumhalaa mhanayachey kaay nakki?? ithe hi jaatiwaad aahech kaa??parag s mokashihttps://www.blogger.com/profile/15221330494110644928noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37583984791860164062011-01-25T02:54:29.644-08:002011-01-25T02:54:29.644-08:00मराठी औषधे कोणती असतात?मराठी औषधे कोणती असतात?Sudhir Muleyhttps://www.blogger.com/profile/13900567031730479641noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67685649280324796262011-01-25T02:32:42.507-08:002011-01-25T02:32:42.507-08:00सोनवणी साहेब.
याला व्यवहार चातुर्य असे म्हणतात.
ए...सोनवणी साहेब.
याला व्यवहार चातुर्य असे म्हणतात.

एखदा आरक्षणाचा खंदा विरोधक सुद्धा सिनेमाच्या तिकट खिडकिवर जर बायकांची वेगळी रांग असेल तर "जा गं, बायकांची वेगळी रांग आहे, ३ तिकीट घेऊन ये!" असं सहज पणे म्हणुज जातो.
हे त्या त्या वेळचं व्यवहार चातुर्य आहे. ते ज्यानी त्यानी केलचं पाहिजे.
अमेरीकन कंपनीत नोकरी करणे हे व्यवहार चातुर्य आहे. बाटाचा बुट अन टाटाचा मिठ सुध्दा व्यवहार चातुर्याचा भाग आहे. उदया कोणी त्यांच्या स्पर्धल ईथे उभा झाला आणि त्यानी चांगला माल दिला तर टाटा ला टाटा करुन तिसर्याकडे धाव घेणे सुद्धा व्यवहार चातुर्यातच मोडेल.

राहिला प्रश्न सोनिया गांधिचा.
तो राजकिय डाव आहे. त्याच्यात जे दोन गट पडतात. त्या त्या गटाचे जे काही म्हणने असेल ते सुद्धा व्यवहाराचेच विविध पैलु आहेत.
१) भाजपा तिला विदेशी म्हणुन वोट मिळवु पाहते. हा राजकिय डाव व्यवहार चातुर्याचाच भाग आहे.
२) जे काँग्रेसी तिला ईथे सर्वोच्छ पद देतात, त्यात सोनियाभक्तीपेक्षा व्यवहारिक समिकरण आहे.M. D. Ramtekehttps://www.blogger.com/profile/07305353950867152259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16268051450677954282011-01-24T08:57:21.433-08:002011-01-24T08:57:21.433-08:00त्याना गाणे शिकायचे असेल तर मुस्लीम 'उस्ताद...त्याना गाणे शिकायचे असेल तर मुस्लीम 'उस्ताद' चालतो..? की तो सुध्दा JK (जोशी-कुलकर्णी) हवा?Unknownhttps://www.blogger.com/profile/05514183125214104110noreply@blogger.com