tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post447128064795717735..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): सर्वांनीच भुईसपाट व्हायचे?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-72049468589510350312014-11-09T22:44:49.617-08:002014-11-09T22:44:49.617-08:00 संजय सोनावणी सर ,
फारच छान !
आपणास महाराष्ट्राच्य... संजय सोनावणी सर ,
फारच छान !
आपणास महाराष्ट्राच्या पुनर्बांधणीसाठी नक्कीच काम करता येईल
खरे तर अनेक योजना राबवता येतील त्यासाठी आपल्या सारख्या प्रामाणिक आणि दूरदर्शी व्यक्तीची नितांत गरज आहे !आपण जर केंद्रात गेलात तर नाहीतर महाराष्ट्रात राहूनही उत्तम काम करू शकता !- तुमच्या कल्पक विचारांची महाराष्ट्राला गरज आहे
निर्णय आपण घ्यायचा आहे !
उशीर करून चालणार नाही - नाहीतर तुमचा उद्धव व्हायचा ! Anonymoushttps://www.blogger.com/profile/09875645735943449055noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-5434127030267754142014-11-09T06:27:10.178-08:002014-11-09T06:27:10.178-08:00संजय भाऊ,
अतिशय सुंदर विचार तुम्ही मांडला आहे. तु...संजय भाऊ,

अतिशय सुंदर विचार तुम्ही मांडला आहे. तुमचे खूप-खूप आभार.

असेच छान-छान लिहित रहा.

तुम्हाला आमच्या कडून अगदी मनापासून भरपूर शुभेच्छा!

धन्यवाद! Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77632320002191897782014-11-09T00:08:45.751-08:002014-11-09T00:08:45.751-08:00आप्पा- किती सुंदर आत्म परीक्षण आहे !
बाप्पा - संजय...आप्पा- किती सुंदर आत्म परीक्षण आहे !
बाप्पा - संजय एकदम विचारी माणूस आहे !
आप्पा - आपला महाराष्ट्र जर प्रथम क्रमांकावर हवा असेल तर - आपण सर्वांनी कंबर कसून कामाला लागुया !सुरेश प्रभू यांनी नदी जोड प्रकल्प सांगितला होता - जर पं मोदी याना त्याचे कौतुक असेल तर संजय सरांनी आत्ताच अभ्यास करून त्यातील कच्चे दुवे पं मोदींना सांगितले तर , कदाचित संजय सराना पण उत्तम कार्य करण्याची संधी मिळेल - अगदी केंद्रात - भक्कम कल्पना असतील तर दिल्लीत नक्कीच वाव आहे !
बाप्पा - संजय सरांचे विचार अत्यंत मूलभूत असतात आणि आजच्या घडीला महाराष्ट्राची नेमकी नाडी पकडून नवीन योजना नव्या सरकार पुढे ठेवायची हि सुवर्ण संधी संजय ने हुकवू नये असे प्रेमाने सांगावेसे वाटते -
आप्पा - वेळ पडल्यास संजय आपले करियर आणि संसार बाजूला ठेवून आपल्या मराठी मातीसाठी नव्याने - पुनश्च हरी ओम करत - नवे नवे विचार आणि योजना सादर करत सर्वाना आश्चर्याचा धका देऊ शकतो - न जाणो - पं मोदी देशहितासाठी आमच्या संजयला केंद्रात अलगद ओढून नेतील

बाप्पा - संजय , आम्ही तुझ्या मागे आहोत ! अर्थपूर्ण योजना मांडल्या तर त्याचे चीज होते का ? होईल का ?अजित दादा सारख्या घर खाउन घराचे वासे खाणाऱ्या लोकांचा आधार घेत हे सगळे घडवून आणायचे स्वप्न बघायचे का ? का उद्धवच्या बरोबर फरफट करत नुसतीच मराठी अस्मितेची ओरड करत पाच वर्षे ढकलायची ?
आप्पा - उद्धवचा बापूस असताना मनोहर जोशींनी काय दिवे लावले ? मराठी बाण्याचा ओरडा करणारा आणि प्रबोधन कारांचा वारसा सांगणारा बाळ ठाकरे काय करू शकला ? शून्य भोपळा !
बाप्पा - मग संजय राउतच्या तालावर नाचणारा उद्धव तरी काय दिवे लावणार ?
आप्पा - तेच सांगतो - महाराष्ट्र आणि प्रथम क्रमांक - वगैरे नुसत्या गप्पा आहेत - !
आमच्या संजयला संधी मिळाली तर तो मात्र अघटीत ते शक्य करून दाखवेल !Anonymousnoreply@blogger.com