tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4605907105634380054..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): सहिष्णुता म्हणजे नेमके काय?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83400548033883327482019-02-17T20:28:39.957-08:002019-02-17T20:28:39.957-08:00आदरणीय सर साम्प्रदायिक दंगा आणि त्याची संकल्पना या...आदरणीय सर साम्प्रदायिक दंगा आणि त्याची संकल्पना या विषयी सविस्तर मार्गदर्शन करावे..Anonymoushttps://www.blogger.com/profile/14350127425957158363noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74929229946331309962016-01-11T01:04:58.142-08:002016-01-11T01:04:58.142-08:00सर तत्वज्ञान आपण अगदी बरोबर सांगितले आहे, पटतेही आ...सर तत्वज्ञान आपण अगदी बरोबर सांगितले आहे, पटतेही आहे. पण आपण आपला दहशतवादाचा लेख आठवा. भारतीय संस्कृतीचेच उदाहरण घ्या. एका कृषक समाजाला काही कारणास्तव कट्टर बनवले गेले. किवा ते बनले असे म्हणूया. इस्लामी दहशतवाद व असहिष्णुता हीही त्यांच्यावर झालेल्या अनेक अत्याचारांचा परिपाक आहे असे आपण आपल्या लेखात म्हटले आहे. एकंदर हे प्रकरण मध्ययुगीन असले तरी अजूनही या ना त्या स्वरुपात डोके वर काढतेच आहे. सहिष्णुता काय किवा असहिष्णुता काय जगण्याचा प्रकार आहेत का? जेव्हा ते प्रगल्भ लोकशाही देशात होते तेव्हा त्याला असहिष्णुता म्हटले जाते. इतरत्र जिथे लोकशाहीच्या सीमा धुसर आहेत तिथे अमेरिकेसारखे देशही सगळे बासनात गुंडाळून ठेवतात व असहिष्णुता दाखवतात. हेच खरे असावे. avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.com