tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4735884443448403377..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकरSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger21125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-64051927385634643302021-07-15T06:11:54.696-07:002021-07-15T06:11:54.696-07:00चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजर...चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजराAnonymoushttps://www.blogger.com/profile/18424304763775702052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24126656841412848362019-12-25T05:51:08.839-08:002019-12-25T05:51:08.839-08:00यशवंतराव होळकर अस लिहायचं होत...यशवंतराव होळकर अस लिहायचं होत...Anonymoushttps://www.blogger.com/profile/15485977137194894109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68850465294495066962019-12-25T05:48:35.091-08:002019-12-25T05:48:35.091-08:00सर.. यशवंतराव होळरांच्या.. कारकिर्दीतील शब्द जिंकह...सर.. यशवंतराव होळरांच्या.. कारकिर्दीतील शब्द जिंकहो याचा अर्थ काय आहे... शिवाजी ..888886583Anonymoushttps://www.blogger.com/profile/15485977137194894109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80391131824959350662019-12-25T05:44:40.229-08:002019-12-25T05:44:40.229-08:00खुप छान सर धन्यवाद..खुप छान सर धन्यवाद..Anonymoushttps://www.blogger.com/profile/15485977137194894109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19365582395144938642019-12-02T22:22:46.112-08:002019-12-02T22:22:46.112-08:00खूप खूप धन्यवाद सर इतिहास सांगितल्या बद्दल. खरंच म...खूप खूप धन्यवाद सर इतिहास सांगितल्या बद्दल. खरंच महाराजा यशवंतराव होळकर यांचा ईतिहास खूपच अप्रतिम, ज्याला जगात तोड नाही. आभारी आहे सर...जय मल्हार जय यशवंत...Shraddha Gruh Udhyog Hiwarkheda Pvt. Ltd.https://www.blogger.com/profile/15422806421407498238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23327024591668632012019-10-29T02:29:57.130-07:002019-10-29T02:29:57.130-07:00Thank you sir..for unfold history the greet king.....Thank you sir..for unfold history the greet king...Anonymoushttps://www.blogger.com/profile/01175607349423447457noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76732888651158786742019-02-22T22:10:40.642-08:002019-02-22T22:10:40.642-08:00मला खरंच महाराजा यशवंतराव होळकर यांचा ईतिहास खूपच ...मला खरंच महाराजा यशवंतराव होळकर यांचा ईतिहास खूपच अप्रतिम, ज्याला जगात तोड नाही असा वाटतो.. मी खूप वर्षांपूर्वी " महाराजा यशवंतराव होळकर प्रतिष्ठान" मंगळवेढा तालुका . या माध्यमातून समाजात माहिती प्रसारित करत आहे Anonymoushttps://www.blogger.com/profile/17633134314369013560noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27498987466847916632018-11-18T08:49:17.134-08:002018-11-18T08:49:17.134-08:00खूप खूप धन्यवाद सर इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर इतिहास सांगितल्या बद्दल प्रवीण चोरमलेhttps://www.blogger.com/profile/12944281688444510364noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54232624270923941602018-10-27T21:24:08.222-07:002018-10-27T21:24:08.222-07:00मला अर्जंट पुस्तक पाहिजे सर..
plz Sir मला अर्जंट पुस्तक पाहिजे सर..
plz Sir Parshuram Balaji Surnar https://www.blogger.com/profile/13625974699485670930noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18781586901060618332018-10-27T21:15:57.641-07:002018-10-27T21:15:57.641-07:00मला अर्जंट पुस्तक पाहिजे सर..
plz Sir मला अर्जंट पुस्तक पाहिजे सर..
plz Sir Parshuram Balaji Surnar https://www.blogger.com/profile/13625974699485670930noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-22741619956754228192017-11-28T06:26:58.478-08:002017-11-28T06:26:58.478-08:00GreatGreatधनंजय मानेhttps://www.blogger.com/profile/16885331850102276446noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50356306063905529272017-04-05T10:29:34.078-07:002017-04-05T10:29:34.078-07:00सनातनी इतिहासकारानी महाराजा यशवंतराव होळकर यांचा व...सनातनी इतिहासकारानी महाराजा यशवंतराव होळकर यांचा विषयी खूपच घाणेरड्या शब्दात लिहले आहे... तुम्ही सर इतिहासाचे पुनरअलोकन करून खरा इतिहास बाहेर आणून यशवंतराव होळकर यांचा वरील सर्व कलंक पुसून काढले बद्द्ल आभारी आहे सर...जय मल्हार जय यशवंत... पण वाईट एकाच गोष्टी चे वाटते सर... महाराजा यशवंतराव होळकर अजून देखील महाराष्ट्रातील लोकाना आपले वाटत नाहीत मधुकर हक्केhttps://www.blogger.com/profile/13625749387264494982noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40802458427272844182012-02-29T02:29:08.554-08:002012-02-29T02:29:08.554-08:00Subhedar Yashwantrao Holker, a great maratha. I sa...Subhedar Yashwantrao Holker, a great maratha. I salute him.D N Jhttps://www.blogger.com/profile/07545854480213144674noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-87441477878384343442011-11-22T10:41:08.861-08:002011-11-22T10:41:08.861-08:00sir this is great history but i think u will have ...sir this is great history but i think u will have join to all us on Facebook because it is today's man to man media which shows result directly without any mixing and sir very very thank you for this great blog on yashwantrao holkar .

Umesh Khedkar
aumeshkhedkar@gmail.comumeshhttps://www.blogger.com/profile/08161303665707541935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14591672865544783482011-10-27T06:26:47.146-07:002011-10-27T06:26:47.146-07:00we are happy to buy your books,great leader our ou...we are happy to buy your books,great leader our our communityVitthal Khothttps://www.blogger.com/profile/15605771941932027714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-22553560148993255972011-10-15T04:27:53.917-07:002011-10-15T04:27:53.917-07:00Sanjay Sonawani we appreciates your efforts for th...Sanjay Sonawani we appreciates your efforts for the Articals on Maharaja Yashwantrao Holkar & wish u the Great success on the Biography Book on which you are working very hard...Maharaja Yashwantrao Holkar is the Great worries king who build his own Empire. He is the only king who never approached to the British , he fight with British & Won 18 times. He is using all the Advanced War Equipment like Gun ,Toff . I Salute the Worrier King Maharaja Yashawanrao Holkar for his bravery & his Fighting sprite ..Jay YashwantRohit Pandharehttps://www.blogger.com/profile/00399036434956379679noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-57010289560604550242011-10-15T03:01:50.954-07:002011-10-15T03:01:50.954-07:00संदीपजी, मी १८५७च्या बंडाचा/स्वातंत्र्यलढ्याचा/जिह...संदीपजी, मी १८५७च्या बंडाचा/स्वातंत्र्यलढ्याचा/जिहादाचा तसा अभ्यासक नाही. या उठावाची सुरुवात सैनिकांनी केले हे खरे आहे पण त्यांनी तो उठाव राष्ट्रप्रेमामुळे केला कि धर्मप्रेमामुळे हा प्रश्न महत्वाचा वाटतो. दुक्कर/गायीच्या चरबीचा विषय नसता तर आजतागायत भारतीय असुन इंग्रजांचा पगार खाणारे सैनिक इंग्रजांविरुद्धच उठाव करायला सज्ज झाले असते काय? फार पुर्वीपासुन इंग्रजी व फ्रेन्चही पलटनी सैन्यात भारतीय सैनिक होते आणि आपल्याच एतद्देशीय राजांविरुद्ध लढत होते...याला मी काही राष्ट्रप्रेम म्हणु शकत नाही. ५७ च्या उठावात नानासाहेब असोत कि तात्या टोपे यांना जबरदस्तीने सामील करुन घेण्यात आले, अगदी बहादुरशहा जफरलाही...कारण सैनिन्कांना एक विधीवत नेता हवा होता. झाशीची राणी इंग्रजांना शेवटपर्यंत जी पत्रे पाठवत होती ती नक्कीच तिच्या राष्ट्रप्रेमाची चिन्हे नाहीत. तरीही त्यांनी इंग्रजांशी लढा दिला हे मान्यच आहे आणि त्यामुळे कंपनी सरकारचे राज्य जावुन राणीचे राज्य आले. तेवढ्या अर्थाने एका परीने तो लढा यशस्वेच झाला असे म्हणावे वाटते.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76719969297762713682011-10-14T19:46:57.226-07:002011-10-14T19:46:57.226-07:00महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खूप प्रेरणादाय...महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खूप प्रेरणादायी आहे...परंतु दुर्दैवाने यशवंतराव होळकर यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन केले गेले नाही....अनेकांनी त्यांना लुटारू रेखाटले आहे. आपल्या पुस्तकामुळे यशवंतराव होळकर यांचे खरे चरित्र समोर यायला मदत होईल........SACHIN SHENDGEhttps://www.blogger.com/profile/17634247171815655491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-91041645070458713532011-10-14T06:07:14.579-07:002011-10-14T06:07:14.579-07:00जबरदस्त, अप्रतिम लेख आहे सर :)
महाराजा यशवंतराव हो...जबरदस्त, अप्रतिम लेख आहे सर :)
महाराजा यशवंतराव होळकरांच ' पूर्ण चरित्र ' हीच आमच्यासाठी यंदाची दिवाळी भेट म्हणून आम्ही पाहत आहोत ..... अनेकजण या पूर्ण चरित्राची आतुरतेने वाट पाहत आहे... वरील लेखाने तर आपण आमची व अनेकांची बैचैनी वाढविली आहे.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71871992311865101232011-10-14T02:07:43.503-07:002011-10-14T02:07:43.503-07:00संजय जी, अप्रतिम लेख आहे. पूर्ण चरित्र ही तसेच जबर...संजय जी, अप्रतिम लेख आहे. पूर्ण चरित्र ही तसेच जबरदस्त असणार ह्यात शंका नाही, तेव्हा मी त्याची वाट पाहत आहे. खरोखर हा एक अफाट माणूस होता. मी ह्यापूर्वी ना. सं. इनामदारांनी लिहिलेली 'झुंज' ही कादंबरी वाचली आहे, त्यात हीच मांडणी आहे. नतद्रष्ट दुसऱ्या बाजीरावाच्या जागी हा माणूस जर सत्ताधीश असता तर पुढे चित्र वेगळे दिसले असते हे नक्कीच. ज्या पेशव्यांकडून वस्त्रे मिळवायची त्या पेश्व्यांचीच खुद्द त्यांच्यासमोर उभे राहण्याची लायकी नव्हती. मुळात मराठ्यांनी ज्या पद्धतीने मुघलांना नामोहरम करूनही त्यांच्याकडून एका sanction ची अपेक्षा ठेवली त्याचीच ही दुःखद पुनरावृत्ती होय.

तथापि, १८५७ च्या उठावाबद्दलचे आपले मत मला मान्य नाही. सर्व संस्थानिक आपल्यापुरतेच पाहत होते हे खरे नाही. बंद करून उठलेले सैनिक एकेका संस्थानाचे मिंधे नव्हते. नानासाहेब पेशवा, राणी लक्ष्मी बाई हे जरूर स्वतःच्या सत्तेच्या रक्षणासाठी लढले असतील, पण त्यांचा दृष्टीकोन एवढा संकुचित नव्हता. इंग्रज हा ह्या देशाचा शत्रू आहे, ही जाण निश्चित त्यांच्यात होती. तात्या टोपे ह्यांनी सर्व कार्य अत्यंत निःस्वार्थ बुद्धीने, देशासाठी लढण्याच्या जिद्दीने केले. ज्या प्रमाणे यशवंत रावांची इंग्रंजांनी स्तुती केली आहे, तशीच तात्या टोपे ह्यांची केली आहे. कुंवर सिंह ह्यांचा पराक्रमही नाव घेण्याजोगा होता. त्या वेळी वेग वेगळ्या सैन्याच्या तुकड्यांमध्ये थोडी का होईना सुसूत्रता निर्माण झाली होती, एक अपुरा आणि चुकीचा का होईना पण प्लान बनवला गेला होता आणि त्याची व्याप्ती कुठल्याही संस्थानापेक्षा मोठी होती. मुघल बादशाहाला सर्वांनी आपला नेता मानले होते. अर्थातच अत्यंत शिस्तबद्ध, आधुनिक विद्याविभूषित इंग्रंजांपुढे त्यांचे काही चालणार नव्हते हे तर उघडच आहे. पण निश्चितच एका अर्थाने मध्ययुगातील शेवटचा आणि आधुनिक युगातील हा पहिला स्वातंत्र्य लढा होय. युरोपातून हे सर्व नीट पाहणारा कार्ल मार्क्स ह्याच शब्दांमध्ये ह्या लढ्याचा गौरव करतो.Sandeep Khttps://www.blogger.com/profile/17565946224083022052noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-10891639672202139242011-10-13T23:30:53.975-07:002011-10-13T23:30:53.975-07:00अप्रतिम सर...!!यशवंतराव होळकरांवर मागे मी ना.स.इना...अप्रतिम सर...!!यशवंतराव होळकरांवर मागे मी ना.स.इनामदारांची कादंबरी "झुंज" वाचली होती.त्यातच मला त्यांच्या पराक्रमाची ओळख झाली होती. एवढेच काय, १८१८ साली पेशव्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही तुळसाबाई होळकरच शब्दाला जगल्या..इतर सरदारांपैकी नागपूरचे भोसले सोडले तर बाकी स्वत:ची सत्ता सांभाळण्यातच गुंतले होते......Anonymousnoreply@blogger.com