tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4801076629563246390..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): वाघ्या...पुन्हा आणि पुन्हा वाघ्या!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger19125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83415700551170476102012-08-02T05:21:11.381-07:002012-08-02T05:21:11.381-07:00sanjay sir, Tumche likhan ekdam sadetod ahe! tumch...sanjay sir, Tumche likhan ekdam sadetod ahe! tumchya matashi mi 100% sahmat aahe! तोडफोड, जाळपोळ असला अजेंडा घेत जी ही विध्वंसक वाटचाल सुरु आहे त्यावर ब्रिगेडने आत्मचिंतन करायला हवे. बहुजनांचा एवढाच कळवळा आहे तर शेतकरी आत्महत्त्या, पीण्याच्या पाण्याचा प्रश्न, बहुजनांतील वाढती बेरोजगारी असे सामाजिक प्रश्न हाती घेण्याऐवजी तरुणांना खोटी महिती देत त्यांना भडकावत त्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला हा प्रश्न या निमित्ताने उठतो. barobar ahe tumche! aata paryanr asha kontyach samajik prashnasathi ya sanghatanani ka aawaj nahi Uthvala?Bharat Ranjankarhttps://www.blogger.com/profile/06284338900236378567noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79412210443716208472012-08-02T04:59:13.087-07:002012-08-02T04:59:13.087-07:00वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने...
http://panchphu...वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने...

http://panchphula.blogspot.in/2012/08/blog-post.htmlडॉ.बालाजी जाधवhttps://www.blogger.com/profile/06501509811187285632noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-65528215856757107772012-08-01T10:04:34.359-07:002012-08-01T10:04:34.359-07:00अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला घातक ठरणार नाही इतप...अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला घातक ठरणार नाही इतपतच मर्यादित असावे ..........!
waaa SandeepRao... Tumchyasarkhyanchi Garaj Ahe Deshala..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70650407271070478332012-06-03T09:24:24.677-07:002012-06-03T09:24:24.677-07:00संजयजी, आपण वाघ्याचे स्मारक वाचवण्याचे केलेले कार्...संजयजी, आपण वाघ्याचे स्मारक वाचवण्याचे केलेले कार्य निश्चितच स्तुत्य आहे! पण तुमच्या लेखाचा आधार घेऊन कुणी मराठा वि. धनगर असा वाद पेटवन्याचा प्रयत्न करत असेल तर ते तुम्हाला चालेल का? तुम्ही म्हणता कि माझ्या लेखाचा हवा तसा अर्थ काढावा, पण मला ते योग्य वाटत नाही! कारण समाजकंटक त्यातून अनर्थच काढण्याचा संभव जास्त असतो कारण त्यांना सत्यतेशी काही घेणेदेणे नसते!
अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजाला घातक ठरणार नाही इतपतच मर्यादित असावे असे मला वाटते! निदान आपल्या भारतीय समजात तरी! कारण आपला समाज आणि त्यातील घटक जराही विरोधी विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, हि एका महान देशाची तेवढीच करूण शोकांतिका आहे! म्हणून तुमच्या लेखातून कुणी गैर अर्थ काढू नये असे मला वाटते आणि ते इथे आलेल्या कमेंट वरून दिसून आले म्हणून मी लिहिले, तुम्ही तेढ निर्माण करत आहात हा समज मी करून घेतलेला नाही!
आणि तुमच्या लेखाचा आधार घेऊन असा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा तुम्ही समाचार घ्यावा एवढेच माझे म्हणणे आहे!Sandeep3443https://www.blogger.com/profile/16189685195466025340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62926817763612649212012-06-02T22:56:16.557-07:002012-06-02T22:56:16.557-07:00khup khup sundar lekh aahe sir , mala ya vishayi s...khup khup sundar lekh aahe sir , mala ya vishayi savistar bolayche aahe .maza no. 9922498177 aani facebook var hi asto mi : vivek sidAnonymoushttps://www.blogger.com/profile/15971478829206535001noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61239346544303827082012-06-01T10:51:32.839-07:002012-06-01T10:51:32.839-07:00संदीपजी, तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. मी तेढ वा...संदीपजी, तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. मी तेढ वाढवत नसुन लोकांना जागे करत आहे. रायगडावर ५ व ६ जुन रोजीसाठी शासनाने जमावबंदी जारी केली आहे...का तर वाघ्याचे स्मरक कोणी समाजकंटकांनी उध्वस्त करु नये म्हणुन. मी जागे केले नसते तर ते कधीच कोसळले असते. मग जी तेढ निर्माण झाली असती तिच्या तीव्रतेचा विचार करा. माझ्या लेखनाचा कोणी हवा तसा अर्थ काढावा...अर्थात ते स्वातंत्र्य आहेच.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62485534727567941362012-06-01T07:28:54.639-07:002012-06-01T07:28:54.639-07:00संजयजी, अश्या लेखांमधून संभाजी ब्रिगेड असो व तुम्ह...संजयजी, अश्या लेखांमधून संभाजी ब्रिगेड असो व तुम्ही समाजात तेढ निर्माण करता आहात हे इथे आलेल्या कमेंट्स वरून दिसून येते. कृपया अश्या कमेंट्स ना योग्य उत्तर तरी द्या अथवा असे तेढ निर्माण करणारे विषय तरी बंद करा!Sandeep3443https://www.blogger.com/profile/16189685195466025340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89863122336383731962012-05-20T04:08:49.315-07:002012-05-20T04:08:49.315-07:00शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या द...शिव इतिहासात वाघ्या होता. लोकांनी पिढ्यानुपिढ्या दंतकथांच्या रुपात त्याची स्म्रुती जीवंत ठेवली. except this your article is suparb and very nice.rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-21880939508355903532012-05-02T08:39:54.031-07:002012-05-02T08:39:54.031-07:00मराठा संघटना या विचारात आहेत कि दादोजी कोंडदेव यां...मराठा संघटना या विचारात आहेत कि दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जसा रातो रात कापला तसा आमच्या "खंडोबा रुपी वाग्या कुत्राचा " पुतळा कापू पण हे खूप अवगड काम असल्यामुळे या वादाचे रुपांतर "धनगर आणि मराठा"संघर्षात होवू शकते. आणि ब्राह्मण गप्प बसले म्हणून धनगर गप्प बसेल का ?Vitthal Khothttps://www.blogger.com/profile/15605771941932027714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58278319124978052012-05-01T01:14:38.839-07:002012-05-01T01:14:38.839-07:00धनगर आणि गवळी-धनगर समाजात कुत्र्याचे महत्व -
धनग...धनगर आणि गवळी-धनगर समाजात कुत्र्याचे महत्व -

धनगर आणि पशुपालक समाजात कुत्र्याचे महत्व हे एका घरच्या सदस्या प्रमाणे असते. तसेच आमच्या सातारा तालुक्यामध्ये कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानले जाते. अगदी अश्म युगापासून कुत्रा हा प्राणी मानवा बरोबर असल्याची आपल्याला माहिती मिळते.

१ खंडी (खंडी म्हणजे २० अंकांची गणना धनगरी भाषेमध्ये करण्याची पद्दत आहे) म्हणजे १ खंडी म्हणजे २० गायी किव्हा २० मेंद्या असे म्हणू शकतो. अश्या १ खंडी मागे एक राखणी ला एक कुत्रा असणे गरजेचे असते.अश्या पाच ते सहा खंडी शेळी-मेंद्या आणि एक ते दोन खंडी गायी किव्हा याहून अधिक एवड्या मोठ्या प्रमाणात पशुधन धनगर आणि गवळी समाजाकडे असयाचे.पशुधनाची राखण करण्याची जवाबदारी कुत्रावर असते त्यामुळे त्याला देवाचा अंश मानले जाते.

धनगरांच्या इतिहासामध्ये मध्ये याला खूप महत्व दिली आहे. जेजुरीचा मेश्पालक धनगर राजा खंडोबा हा सातवाहन काळामध्ये होयून गेला. या खंडोबा बरोबर नेहमी एक कुत्रा असायचा तो तुह्माला या मी या संदेश बरोबर तो फोटो पण जोडत आहे. खंडोबा जेह्वा असुराबरोबर युद्ध करायचे तेह्वा खंडोबा राजा चा कुत्रा पण शत्रू वर पूर्ण शक्ती निशी तुटून पडत असे.

धनगर राजे तुकोजी होळकर महाराजांनी किल्ले रायगड वर वीस हजार खर्च करून कुत्र्याची समाधी बांधली होती. पण आता या पुतळ्या वरून राजकारण काही औरच चालले असून याचे धनगर आणि पशुपालक बांधवांच्या दुख आहे.

विठ्ठल खोतVitthal Khothttps://www.blogger.com/profile/15605771941932027714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40350790772386619992012-04-30T19:11:33.580-07:002012-04-30T19:11:33.580-07:00Sanjay ji, Sambhaji Brigade is following a prototy...Sanjay ji, Sambhaji Brigade is following a prototype that was earlier used on a much grander scale by RSS. If RSS had Muslims as targets then Brigade's boogeyman is 'Brahmin'.

Brigade has ulterior motives and it's a brainchild of some politicians for sure. It doesn't exist to do anything noble. So to expect anything constructive from them is futile. They are causing tremendous harm to the cause they proclaim to espouse. But they give a damn. Ultimately it's caste politics in it's worst form and misleading it's naive supporters. Most of the supporters of these fascist organizations are actually nice people. But they are emotional and hence are taken for a ride. Many realize it later but by then they have wasted many precious years of their lives.

The issues or rather non issues they have taken up are eerily similar to the Babri masjid drama.

Ultimately the intellectuals like you help us to see through the designs and guide people on the right path. I have observed that people who comment on your blogs are thoughtful ( most of the times) and well balanced. It's to your credit.

We actually need a leader like you and I hope that you will seriously consider active politics someday soon.Milindhttps://www.blogger.com/profile/02868999955578423197noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77639561899504919692012-04-30T19:02:37.406-07:002012-04-30T19:02:37.406-07:00navin putale ubhe karne ani padne yevdhech pudhary...navin putale ubhe karne ani padne yevdhech pudharyana kaam rahilele disat ahe.Ha purogamich maharashtr ahe ka? jantechya mul prashn sheti,pani,arogya hya prashnana bagal devun putlyachya madyamatun bhavnik rajkaran khelat basayche evdhach dhandha rahilela disat ahe.baki aam jantela hya visyache kahi soyarsutak ata rahile nahi karan to arthik prashnane adhich ganjla aherajsagarhttps://www.blogger.com/profile/13393263990436602650noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-35709823469797262842012-04-30T19:00:03.746-07:002012-04-30T19:00:03.746-07:00This comment has been removed by the author.rajsagarhttps://www.blogger.com/profile/13393263990436602650noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89106284595040335582012-04-30T06:13:44.795-07:002012-04-30T06:13:44.795-07:00www.santosh-kale.blogspot.comwww.santosh-kale.blogspot.comजय जिजाऊhttps://www.blogger.com/profile/15996456575893728339noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45817842739553248812012-04-30T05:58:08.360-07:002012-04-30T05:58:08.360-07:00सोनावानिजी अतिशय चं विवेचन केले आहे. मला वाघ्याच्य...सोनावानिजी अतिशय चं विवेचन केले आहे. मला वाघ्याच्या इतिहासात जायचे नाही. जेवा तुमचे पुरावे वाचले तेवा ते खरे वाटले जेवा संभाजी ब्रिगेडचे पुरावे वाचले ते पण खरे वाटले.

फक्त एकाच वाक्य खटकले......तुमच्या सारख्या सत्यशोधक (मी तुम्हाला सत्य शोधक मानतो ) शोधक माणसाने "धनगर समाजाला कुत्रा देवासमान आहे" हे वाक्य लिहिले आहे ते खटकले. किती दिवस आपण आजून कुत्र्याला, गायीला, दुकाराना देवासमान मानणार? यातून बाहेर यायला हवे!
हा विषय मला वाटते धनगर विरुद्ध मराठा असे रूप घेणार आहे. पण यात काही अर्थ नाही हे सुजाण लोकांना कळते तुम्हाला पण कळते जाणकार साहेबाना पण काळात असेल आणि ब्रिगेडच्या लोकांना पण काळात असेल......पण या मध्ये सर्वांचा स्वार्थ साधला आहे.....जाणकारांना आपण मागासवर्गीयांचे नेते म्हणून प्रस्थापित करायचे आहे त्यसाठी अगोदर धनगरांचा ठोस पाठींबा हवा , जसे मायावतींना त्यांच्या जातीचा आहे......नंतर मागास्वरीगीयानाची मोठ बांधायची आणि सत्तेत जायचे......आपणास शुभेछ्याVIkas Godagehttps://www.blogger.com/profile/06578664058351436336noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-41207575518737769742012-04-30T02:14:55.962-07:002012-04-30T02:14:55.962-07:00धन्यवाद सर आपले इतिहास संशोधन आणि आपण प्रसिद्धीस आ...धन्यवाद सर आपले इतिहास संशोधन आणि आपण प्रसिद्धीस आणलेले विविध वृताप्रतारातील लेख या मुलेच हा मुद्दा संपला होता .....एकी कडे दुष्काळाने जनता त्रस्त असताना ..शेतकरी अताम्हात्या करत असताना..या भ्रष्ट सरकाचे घोटाळे रोज बाहेर येत असताना खरतर ११ महिन्या पूर्वीचा मिटलेला विषय उकरून काढायची संभाजी ब्रिगेडला गरजच न्हवती .

शिवाजी महाराजांचा व त्यांच्या प्रिय व इमानी अश्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा महाराजा तुकोजीराव होळकर याच्या निधीमधून उभारला आहे त्यामुळे त्याला हात लावायची रकारला व संभाजी हे नाव वापरून समाज कंटक आशी कामे करून संभाजी महाराजांचा अवमान करणर्या ब्रिगेडला काही अधिकार नाहीRohit Pandharehttps://www.blogger.com/profile/00399036434956379679noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-13440762518938214492012-04-29T23:40:49.114-07:002012-04-29T23:40:49.114-07:00Congratulations!Congratulations!Rajeev Upadhyehttps://www.blogger.com/profile/09793807945824431727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31854074306750537122012-04-29T23:13:53.163-07:002012-04-29T23:13:53.163-07:00Mi try kele. ughadtat. kinva ase kara, link copy k...Mi try kele. ughadtat. kinva ase kara, link copy karun varachya bar var paste kara. Ughadel aes vatate. Kinva saral maajhyaa blogvaril lables madheel vaad-charchaa yaa lablevar click kara, tethe tumhaalaa yaa sandarbhaatil sarv articles sapadatil. Thanks.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54113055862410564722012-04-29T23:05:25.205-07:002012-04-29T23:05:25.205-07:00तुम्ही इथे दिलेल्या लिंक्स उघडत नाही आहेत. कृपया त...तुम्ही इथे दिलेल्या लिंक्स उघडत नाही आहेत. कृपया त्या तपासून पुन्हा टाका.Anonymousnoreply@blogger.com