tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5471716032534831889..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पुंड्र-धनगर-वाघ्या आणि आम्ही...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74277594109748398602011-05-29T00:14:32.773-07:002011-05-29T00:14:32.773-07:00http://satyashodhak.com/2011/05/29/%e0%a4%b0%e0%a4...http://satyashodhak.com/2011/05/29/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/सत्यशोधक मराठाhttps://www.blogger.com/profile/14200465657588644637noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-63236478442111969612011-05-23T06:04:20.778-07:002011-05-23T06:04:20.778-07:00Sanjay Sonawaniji,vivekvadachya aadun tumhi kay ka...Sanjay Sonawaniji,vivekvadachya aadun tumhi kay karat aahat? Vad vadhavnare lekhan karanyapeksha tumchi pratibha satya shodhanyasathi vapara na!Madhukarhttps://www.blogger.com/profile/01280444251322080902noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-86794786716087887262011-05-22T06:29:00.390-07:002011-05-22T06:29:00.390-07:00congratulations mr sonavani for a wonderful articl...congratulations mr sonavani for a wonderful article and mr shendge's comments are very pertinent.cold steelhttps://www.blogger.com/profile/07466495144498655616noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54298484897454060682011-05-22T02:09:32.070-07:002011-05-22T02:09:32.070-07:00This comment has been removed by the author.SACHIN SHENDGEhttps://www.blogger.com/profile/17634247171815655491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37977765595665151942011-05-22T02:06:33.517-07:002011-05-22T02:06:33.517-07:00This comment has been removed by the author.SACHIN SHENDGEhttps://www.blogger.com/profile/17634247171815655491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-65426479435186631402011-05-21T22:45:04.563-07:002011-05-21T22:45:04.563-07:00कोणती समाधी कोणाचे याचा शोध घेण्यापुरता हा प्रश्न ...कोणती समाधी कोणाचे याचा शोध घेण्यापुरता हा प्रश्न असता तर विरोधाचे कारणच नाही. पण येथे समधीच हटवण्याचा कार्यक्रम आहे, त्याचे काय करायचे? कोणती समाधी कोणाची हे शोधण्यासाठी दोन्ही समाध्यांचे पहिले उत्खनन करावे लागेल...त्याला कोण तयार होईल का? शक्यच नाही. मुळात ह वाद अप्रस्तूत आहे.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-52424923627043245882011-05-21T22:01:08.663-07:002011-05-21T22:01:08.663-07:00ऐकलेली माहीती अशी : विस्म्रूतीत गेलेली महाराजांची ...ऐकलेली माहीती अशी : विस्म्रूतीत गेलेली महाराजांची कबर महात्मा फुलेंनी शोधून काढली. तिची साफसफाई केली. त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवजयंतीही साजरी केली. या घटनेनंतर टिळकांनी खात्री करून घेऊन सार्वजनिक शिवजयंती सुरू केली. त्याच वेळी वाघ्याची दंतकथाही प्रसृत झाली. आत दोन्हीपैकी महाराजांची कबर कोणती हा वाद आहे. महात्मा फुलेंनी जी कबर शोधली ती म्हणजे फक्त चौथरा होता. तो उद्ध्वस्त झाला होता. तर धड असलेली समाधी शिवरायांची हे तिळकांचं म्हणणं. मग जीर्णोद्धार झालेली समाधी कुणाची आणि यावर कुत्रा आहे ही समाधी कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो. इथं दिलेले सातवाहनांचे संदर्भ तर्कशुद्ध विचारानंतर अप्रस्तुत वाटतात. कारण महाराजांनी कुत्रा पाळला होता असे उल्लेख नाहीत. तसे पोवाडेही नाहीत. ती दंतकथा नसून त्ञा समाधीवरच संदर्भ म्हणून राम गणेश गडकरींच्या नाटकातल्या कथेचा संदर्भ दिला आहे. मग धनगर किंवा इतर जातीच्या द्वेषाचा संबंध कुठे आला ?<br /><br />या उलट, दोन कबरी नेमक्या कुणाच्या हे उघड व्हावे असं का नाही वाटत तुम्हाला ? ज्या समाधीवर कुत्रा आहे ती कुणाची आहे समजल्यावर यावर बोलता येईल. पण कुत्रा काल्पनिक असल्यास ज्या कुणाची ही कबर आहे त्या व्यक्तीचा मरणोत्तर अपमान होतो असं संबंधितांच्या लक्षात आलं नसेल का ?gmdattuhttps://www.blogger.com/profile/00310484890473846462noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14320993930637071972011-05-21T18:42:59.133-07:002011-05-21T18:42:59.133-07:00@ amit, जेम्स लेन व् वाघ्या कुत्र्याची तुलना होऊ श...@ amit, जेम्स लेन व् वाघ्या कुत्र्याची तुलना होऊ शकत नाही कारन वाघ्या कुत्र्याच्या दंतकथा मुले कोणत्याही समाजाच्या भावना दुखावत नाही. आणि इतिहास बद्दल जरी तुम्ही बोलत असल तर भारताचा ९०% इतिहास हा दंतकथा वरच आधारित आहे लिखित स्वरूपात नाही त्यामुले प्रत्येक गोष्टीचा पुरावा मिलने फार अवघड आहे.SACHIN SHENDGEhttps://www.blogger.com/profile/17634247171815655491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16051923684554166522011-05-21T11:16:06.576-07:002011-05-21T11:16:06.576-07:00कोणाचा अवमान होणे वा न होणे हा प्रश्न नाही. इतिहास...कोणाचा अवमान होणे वा न होणे हा प्रश्न नाही. इतिहास हा अस्सल पुराव्यांवर आधारलेला असावा की दंतकथांवर हा प्रश्न आहे. आज वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबद्दल अस्सल पुरावे उपलब्ध नसताना केवळ दंतकथा म्हणून त्याला इतिहासाचा भाग मानायचे असेल तर ह्याच विचारसरणीचा आधार घेऊन काही मंडळी उद्या जेम्स लेन ची दंतकथा देखील खरी मानायला लागतील आणि त्याचा प्रचारही करू लागतील. तेव्हा इतिहास हा दंतकथांपेक्षा अस्सल पुराव्यांवर आधारलेला असावा. मग त्यात मराठ्यांचा, ब्राह्मणांचा किंवा आणखी कोणत्याही जाती धर्माचा अवमान होत असेल तरी त्याचे इतिहासाला सोयर-सुतक असू नये.Jidnyasuhttps://www.blogger.com/profile/16629048416488033295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-12653437242708916422011-05-21T10:19:19.928-07:002011-05-21T10:19:19.928-07:00मला तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हनाव का तालिबानी म...मला तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हनाव का तालिबानी म्हनाव हे समजेनासे झाले आहे कारन अफ्हनिस्तान व् महाराष्तामद्ये पुतले पाड्न्याची स्पर्धा लागलेली आहे आणि त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.SACHIN SHENDGEhttps://www.blogger.com/profile/17634247171815655491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-13364665362758121942011-05-21T09:02:00.781-07:002011-05-21T09:02:00.781-07:00कुत्र्याचीही जात आता महत्वाची आहे.वाघ्याच्या पुतळ्...कुत्र्याचीही जात आता महत्वाची आहे.वाघ्याच्या पुतळ्याची डी.एन.ए.टेस्ट करून हा प्रश्न सोडविता येवू शकेल काय?gautamhttps://www.blogger.com/profile/04340976806203274415noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61249185125049669492011-05-21T08:41:55.533-07:002011-05-21T08:41:55.533-07:00लेख अगदी सुरेख झालाय... मी वरिल लेखावर विश्लेषण कर...लेख अगदी सुरेख झालाय... मी वरिल लेखावर विश्लेषण करणार नाही पण एक मात्र जरूर सांगेन की, आज तुम्ही ब्लॉगकारीता काय असते हे उदाहरणासहीत पटवून दिले आहे ...Anonymoushttps://www.blogger.com/profile/04806181226762408899noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79787300457377916972011-05-21T08:22:55.410-07:002011-05-21T08:22:55.410-07:00कुत्रा सुद्धा ह्या लोकांना स्वजातीय पाहिजे..
नाही...कुत्रा सुद्धा ह्या लोकांना स्वजातीय पाहिजे.. <br />नाहीतर तो उद्ध्वस्त करण्याचा त्यांना अधिकार आहे!Abhijeethttps://www.blogger.com/profile/03934536967797075073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-59483485801137631952011-05-21T08:19:53.723-07:002011-05-21T08:19:53.723-07:00तुमचे संशोधन महत्वाचे आहे. माझे काही प्रश्न आहेत....तुमचे संशोधन महत्वाचे आहे. माझे काही प्रश्न आहेत. १.वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर बसवला त्याची तारीख काय? २.संभाजी ब्रिगेड ही संघटना जुनी आहे, त्यांनी ही मागणी याआधी का केली नव्हती? ३.महाराजांच्या वंशजांनी आजवर हरकत का घेतली नव्हती? ४.त्यांनी जर तो पुतळा बसवलाच नसेल तर तो आत्ताच का खटकू लागलाय? ५.इतिहासाचे पुनर्लेखन झालेच पाहीजे, परंतु इमानी कुत्रा नको, तर मग त्याला इतिहासकारांनी आजवर कधीच आक्शेप का घेतला नव्हता? याची उत्तरे ’ब्रिगेडचे इतिहासका’ मा.जयसिंगराव पवार सर देतील काय?Satyashodhakhttps://www.blogger.com/profile/10499099178472026281noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50495762629111373032011-05-21T08:09:40.910-07:002011-05-21T08:09:40.910-07:00तुमची मते व विचार खासच चिंतनीय व लक्षणीय आहेत.तुमची मते व विचार खासच चिंतनीय व लक्षणीय आहेत.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.com