tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5834524516837972564..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): हडपसरची लढाईSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30009702011793265052014-04-24T23:59:59.913-07:002014-04-24T23:59:59.913-07:00Hi, Sanjay, one request you
I want to know more ab...Hi, Sanjay, one request you
I want to know more about "pendhari" can you please put some light on this community or suggest source books, website etc.
Thanks in advance Zenhttps://www.blogger.com/profile/11355207905988245251noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-32568790688711819492014-04-24T12:31:17.325-07:002014-04-24T12:31:17.325-07:00धन्यवाद ह्या माहिती साठी
खरच यशवंतराव होळकर हे अ...धन्यवाद ह्या माहिती साठी

खरच यशवंतराव होळकर हे अतुल्य असे योद्धे होते, पण पेशव्यान कडून नेहमीच त्यांच्यावर अन्याय का झाला?? यशवंतराव होळकरां बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना? kedarhttps://www.blogger.com/profile/06305745366572387997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1303506562669723462014-04-24T04:01:03.316-07:002014-04-24T04:01:03.316-07:00अशा वेळीस उत्तम सल्ला म्हणजे जे वेळखाऊ वाटते ते वा...अशा वेळीस उत्तम सल्ला म्हणजे जे वेळखाऊ वाटते ते वाचू नये. ज्यांना आपला इतिहास माहित नाही अथवा चुकीचा माहित आहेत त्यांच्यासाठी मी लिहितो. सल्ल्याबद्दल आभार.
Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-11521351731970448902014-04-23T22:46:00.641-07:002014-04-23T22:46:00.641-07:00संजय सर ,
अतिशय सुंदर माहिती आहे
त्या काळात काय आ...संजय सर ,
अतिशय सुंदर माहिती आहे
त्या काळात काय आणि कसे घडले हे माहित होण्यासाठी इतिहासातल्या या गोष्टी नक्की उपयोगी पडतात , जर कुणाला त्याचे महत्व असेल तर !

पण एक सांगा !

ज्या मुलाना समजा सी ए , आय टी किंवा एम बी ए या किंवा अजून अगदी नवीन क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी याना यात काहीच सुख दुःख नसेल तर ?
काहीना तर या शिळोप्याच्या गप्पा वाटू लागतात ,कारण हे असे अनेक वर्षे चालले आहे ,
अमका थोर होता , तमका चुकला , तो होता म्हणून अमुक झाले आणि हा होता म्हणून असे झाले !
तात्पर्य आजच्या घटकेला तरुणाना काय हवे आहे ?
आज नवे जग त्याना बघायचे आहे ,नवी क्षितिजे बघायची आहेत , त्याना मागच्या शे पाचशे वर्षाचा हिशोब एकसारखा कशाला सांगायचा ? आणि त्यातच कुणी एकाने जर चुकून जातीपातीचा हिशोब मांडत तुझेमाझे केले की या ब्लोगवर आठ दहा दिवस तोच धुमाकूळ चालतो ,त्यापेक्षा जुने सगळे जाऊ दे , असे म्हणून जर नव्या विश्वात जर कुणी रममाण होत असेल तर त्याला सारखे इंडियन हेरीटेज च्या नावाखाली नवनवीन कथा सांगण्यात काय मतलब आहे ?
मोहोन्जो दारो येथील संशोधनात २० वर्षापूर्वी असे समजले जात असेल की ते आर्य होते आणि आज नवे संशोधन निघाले की ते सर्व द्रविड होते , तर त्याने सूर्य चंद्र आणि पृथ्वीचे एकमेकातील अंतर बदलणार आहे का ? किंवा केमिकल समीकरणे बदलणार आहेत का ? मग रोज हा खेळ तुम्ही का मांडत असता ?त्या मुलाना हि सर्व अडगळ नाही का वाटणार ?Anonymousnoreply@blogger.com