tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post6511094856628480323..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): जागतिकीकरण आणि शेती!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-66323832661288740252017-04-27T02:17:39.345-07:002017-04-27T02:17:39.345-07:00 शेतकऱ्यांनी व संबधीत संघटनांनी आतापर्यत केवळ कां... शेतकऱ्यांनी व संबधीत संघटनांनी आतापर्यत केवळ कांदा उस कापूस इ. हमी भावापुरते आंदोलन केले आहे. शेतीमाल प्रक्रिया उद्योगांचा अभाव, साठवणूक क्षमतांचा अभाव याबाबत धोरणात्मक बदलांसाठी आवश्यक ते आंदोलन समाजाचा रेटा निवडणुकीत दिसत नाही. शेतकरी शेवटी जातीवरच मतदान करतात. आणि फसतात. जात आणि नातेगोत्याच्या भुलभुलैय्यांत अलगद सापडणारी ही भाबडी माणसे आहेत. विचारवंतांना तर या प्रश्नांवर बोलायला इच्छाच नाही. प्रत्यक्ष आंदोलनात उतरणे तर दूरच. आता गंभीर प्रश्न आहे तो जिरायत तसेच व अल्प बागायत असून संख्येने भरपूर असलेल्या शेतकऱ्यांचा. खास करुन संजय सोनवणीच्या जळगाव व मराठवाडयात तर समोरच्या पार्टीचा माणूस म्हणून हुंडयाशिवाय लग्नाचा विचारच करायची मानसिकता नाही. त्यात या जळगावकरांची मुकसंमती असते किंवा नसते ती बदलत राहते. वास्तविक पाहता चारा किंवा कुरणे तसेच सुलभ पाणी पुरवठा सुलभ वीज पुरवठा बाजाराभिमुख थेट विक्री व्यवस्था व त्यानुषंगाने अत्यावश्यक ठरणाऱ्या बाबींवर आंदोलन चर्चा होणे आवश्यक आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04643259250776207290noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-17230631616350234412017-04-27T01:43:16.685-07:002017-04-27T01:43:16.685-07:00very truevery trueAnonymoushttps://www.blogger.com/profile/06411734112533237127noreply@blogger.com