tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post6520371593430774230..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (४) Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50985604714568639512012-11-08T23:29:55.159-08:002012-11-08T23:29:55.159-08:00nice blog sir...nice blog sir...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80477742789546998392012-11-04T00:33:40.232-07:002012-11-04T00:33:40.232-07:00धनगर ही जात नसून "जमात" आहे...एक आद्य व्...धनगर ही जात नसून "जमात" आहे...एक आद्य व्यवसाय आहे.

Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-25182801669059537302012-11-03T04:39:34.982-07:002012-11-03T04:39:34.982-07:00संजय सोनवणी सर,
धनगर या जातीची निर्मिती कशी झाली,...संजय सोनवणी सर,

धनगर या जातीची निर्मिती कशी झाली, हे सांगा.कारण धनगर ही जगातील सर्वांत महत्त्वाची जात आहे.

भगवान श्रीकृष्ण, प्रभू येशू ख्रिस्त, चंद्रगुप्त मौर्य असे अनेक महापुरुष धनगर होते, हे आपण यापूर्वीच सिद्ध केलेले आहे. आता ही जात नेमकी कशी जन्माला आली, हे सांगून टाका.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51898389595248874662012-11-02T04:26:43.068-07:002012-11-02T04:26:43.068-07:00तार्किक विवेचन. पण आजवर आपण जे ऐकत आलो - वाचत आलो ...तार्किक विवेचन. पण आजवर आपण जे ऐकत आलो - वाचत आलो - शिकत आलो, त्यापेक्षा हे पूर्ण वेगळे आहे. आज आपल्या समाजातील राजकारण सत्ताकारण ज्या गृहीतांवर आधारलेले आहे, त्या गृहीतांना आपल्या विवेचनात फारशी जागाच रहात नाही. या मांडणीवरून जातीसंस्थेचा उगम व्यापार - उत्पादक या लोकांमधून झाल्याचे मानावे लागेल - हे ही प्रस्थापित विचाराशी न जुळणारे आहे. (मला व्यक्ती म्हणून असे वाटते, की जातिसंस्थेचा उगम कसा झाला हा अभ्यासाचा विषय असू शकतो. पण आज समोर असलेल्या लोकांनी एकमेकांचा जातीवरून विचार करायची, राग/लोभ - मैत्री/शत्रुत्व - कौतुक/मत्सर या गोष्टी जातिआधारित असण्याची गरज आहे का? स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी माणसे ही असे का वागतात) राजनhttps://www.blogger.com/profile/13266991803165889935noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70439214741013350152012-10-30T05:01:56.539-07:002012-10-30T05:01:56.539-07:00Thanks Deom.Thanks Deom.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23528503964055869862012-10-30T01:36:26.220-07:002012-10-30T01:36:26.220-07:00जातींचा उगम हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. आपण तो सह...जातींचा उगम हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. आपण तो सहज सोप्या रुपात आमच्यापर्यंत पोहाचावाताय याचे कौतुक आहे. धर्म आणि अर्थ याचा संबंध जातींच्या उगमाशी आहे. पुढच्या लेखाबाबत उत्सुकता आहे. deomhttps://www.blogger.com/profile/06079971767531015609noreply@blogger.com