tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post7379281469267159825..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): Fanciful Ideas of Dr. Nicholas Kazanas! Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24989613365557788322015-04-07T23:47:45.462-07:002015-04-07T23:47:45.462-07:00दिनेश शर्माजी ,
सादर प्रणाम,
इधर आप्पा बाप्पा नामस...दिनेश शर्माजी ,
सादर प्रणाम,
इधर आप्पा बाप्पा नामसे ऐसा कहा गया है कि महम्मद पैगंबर के बारेमें सलमान रश्दी साहाब ने जो सातानिक व्हर्सेस किताबमे चर्चा की है उसका संदर्भ लेके संजय जी क्यो कुछ चर्चा करते ?
संजय सहाबको मुसलमान लोगोंका तुष्टीकरण करनेकी आदत तो नही है
और एक माजेकी बात मी बताना चाहता हुं
संजय साब कभीभी स्पेसिफिक सावालाका स्पेसिफिक जवाब नही देते
अस्सल इतिहासकार या चिंतन करनेवाले ऐसा कभीभी नही करते
आप जैसे उच्च विचार लिखनेवले लोग जब लिखते है कि रा स्व संघ , विवेकानंद , स्वामी अरविंद म गांधी जैसे लोग आर्य हिंदुस्तानाके बाहारसे इधर आए इस विचाराका विरोध करते है तबभी संजायाजीमे इतनी तमीज नाही ही कि दिल खोलकर उसका स्वागत करे , इसलिये उनकी विचारोन्को सराहानेवाले लोगोन्की अपरीपाक्वतापर बुरा असर होता जा रहा है
संजायाजीके वृत्तीमे निरोगी आदान प्रदानकी कमी महसूस होती है
दलित और मागास समाजाको येह एक शाप ही , जबतक एसेम जोशी साने गुरुजी जैसे सुशिक्षित (ब्राह्मण ) वर्गाके पास नेतृत्व था तबतक यह बात नाही ठी लेकिन जबसे संजय जैसे लोग चीन्तानाकी धुरा साम्भाले बैठे है तबसे यह विखार दिखाई देता है
इनसे कैसे सच्चे चिन्तनकि अपेक्षा करे?Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24185024897425608232015-04-07T08:40:55.575-07:002015-04-07T08:40:55.575-07:00आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की सं...आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की संजयाच्या लिहिण्याचा रोख काय असतो ?तर वैदिक आणि बहुजन ,उद्देश काय असेल तो असो ,त्यातून समाजाची काय आज पर्यंत प्रगती झाली ? तर काहीही नाही ,
बाप्पा - मग संजयाने काय करायला हवे ?तू म्हणशील त्याने मुसलमान समाजाचा पर्दा फाश केला पाहिजे कारण ते त्यांच्या अल्ला विषयी काहीच ऐकून घेत नाहीत , संजयने जर सलमान रुश्दी सारखे लिखाण मनापासून वाचून त्यावर काही भाष्य करायला पाहिजे
आप्पा - खरच किती सुसंगत आणि पुराव्यासह लिखाण केले आहे त्याने सैतानिक व्हर्सेस चे किती गुप्त इतिहास त्याने जगासमोर मांडला आहे !त्याला मारण्यासाठी किती मोठ्ठी रक्कम लावली होती
नाहीतर आपले वैदिक , संजयला माहित आहे की हा हातखंडा प्रयोग आहे , कुणीही यावे आणि टप्पल मारून जावे अशी या वैदिकांची अवस्था आहे , पण तसे नाही , आज परिस्थिती फार वेगळी आहे
बाप्पा - खरी काळाची गरज आहे ती भारतातून सलमान रुश्दी सारख्यांनी बिनधास्त चर्चा घडवून आणाव्यात आणि महम्मद खरा कोण होता ते जगास सांगावे , संजयाने साधे सलमान रुश्दिचे कौतुकही करू नये हे पण आश्चर्यच ! का असे वागावे , वैदिक धर्मातल्या चुका काढायचा ठेका त्याने घेतला आहे , तो स्वतः वैदिक नसून , पण कुराणातल्या चुका आणि भ्रष्ट्पणा तो खपवून घेतो ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62988017468191302172015-03-31T08:48:00.707-07:002015-03-31T08:48:00.707-07:00आप्पा - निकोलस यांच्या पेक्षाही आपण डॉ सुब्राह्मण्...आप्पा - निकोलस यांच्या पेक्षाही आपण डॉ सुब्राह्मण्याम स्वामी यांच्या विषयी लिहाल तर ते जास्त उद्बोधक होईल कारण आपण इंग्लिश मध्ये लिहित आहात आणि डॉ स्वामी इंग्रजीतून बोलत आहेत
बाप्पा - अरे मस्तच रे आप्पा , असे दायारेक्त बोलतो आहेस हे छान !कारण संजय मुलावर का घाला घालत नाही ? आजच्या घडीला सांस्कृतिक विचार मंथनासाठी जणूकाही ते हिंदू विचारांचे अद्व्होकेट झाले आहेत
आप्पा - उत्तम टवटवीत इंग्रजी , हार्वर्ड चे अस्खलित इंग्रजी आणि हिंदू अभ्यासकाची बैठक यापुढे संजय काय बोलेल ते ऐकायची इच्छा आहे !
बाप्पा - डॉ स्वामींचा अभ्यास आणि मांडणी अप्रतिम असते सरोवरात पोहायचे दिवस आहेत तुझे !
आप्पा - संजय जरा मोठ्ठा हो आता , डबक्यापेक्षा Anonymousnoreply@blogger.com