tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post788911361486452899..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आदिवासीSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14656261044896260482017-08-14T00:43:18.627-07:002017-08-14T00:43:18.627-07:00OTSP मध्ये राहणारे कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे...OTSP मध्ये राहणारे कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कोळी यांना शासनाच्याच महसूल विभागाने दिलेले जातीचे दाखले जाती प्रमाणपत्र तपासणी समिती रद्द व खोटे ठरवते व आदिवासी सोयी सवलती पासून वंचीत ठेवते व हे कारस्थान 1985 पासून बिन बोभाट न्यायालया पर्यंत खोटी माहीती देउन सुरु आहे. स्वार्था व आपमतलबी आदिवासी लोकप्रतिनिधींमुळे याची फळे सर्वच मागासवर्गियांना आता भोगावयास मिळत
आहेत. आपले राजकीय प्रतिनिधी याकडे कानाडोळा करतात पण संजय सोनवणी सरांसारखे लेखक या समस्येवर सातत्याने लिहित असतात व उत्तम प्रबोधन करत असतात. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18380709691066375812014-03-23T08:58:50.620-07:002014-03-23T08:58:50.620-07:00 अमेरिकेत जसे प्राणी संग्रहांलयासारखे आदिवासी वस... अमेरिकेत जसे प्राणी संग्रहांलयासारखे आदिवासी वस्तीचे पुंजके जोपासले जातात आणि लाखो आदिवासी लोकांची कत्तल केली त्यावर पांघरून टाकले जाते तसेच आपल्याकडे होत आहे !आपल्याकडे पठारी प्रदेशावर राज्य करणाऱ्या मूळ लोकांना पराभूत केल्यावर त्यांना वर अरण्यात ढकलले गेले आणि तीच त्यांची वसतिस्थाने झाली , आपल्याच देशात हे लोक परागंदा झाले
आपल्याकडे कत्तल होत नाही म्हणून ते जीव वाचवून डोंगर दरीचे निवासी झाले ,
आता आपण त्यांना आपली भाषा आणि मुल्ये आणि मतदान लोकशाही इत्यादी गोष्टी शिकवून त्यांचा अपमान तर करत नाही ना ?
एकनाथ उमप Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-88551891645154932522014-03-23T08:36:36.411-07:002014-03-23T08:36:36.411-07:00आप्पा - संजय दादा , आपली मते आवडली
बाप्पा - पण इत...आप्पा - संजय दादा , आपली मते आवडली
बाप्पा - पण इतका सुंदर कार्यक्रम आम्ही उपस्थित राहू शकलो नाही !वाईट वाटते !
आप्पा - आणि दुसरी छोटीशी तक्रार , हक्काची ! तुम्ही नुसतच म्हणता की कार्यक्रम विद्यापीठात झाला ! पण म्हणजे कोणत्या ? भारती विद्यापीठात , टिळक महाराष्ट्र विद्यापीठात का आपल्या पुणे विद्यापीठात ?
बाप्पा - संजय सोनावणी चे कार्यक्रम प्रत्यक्ष बघायचा योग अजून येत नाही याची खंत आहे !
पुण्यात कधी असेल तर अवश्य येऊ !प्रकृती साथ देत्ये तोपर्यंत ! पावसाळ्यात संधिवात
आणि गुढगेदुखी सुरु झाली की + सगळा उत्साह मावळतो
आप्पा - आदिवासी आणि नागर अशी तुलना अभ्यास करण्या सारखी आहे !Anonymousnoreply@blogger.com