tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8026626902105528562..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): चुंबन जिहाद !Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73356736741358040692014-12-05T00:44:18.053-08:002014-12-05T00:44:18.053-08:00अमित आता कुठे शेपूट घालून पळाला? कुठेतरी kiss बघाय...अमित आता कुठे शेपूट घालून पळाला? कुठेतरी kiss बघायला मिळाला वाटते!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-57402322496926725472014-12-05T00:41:10.076-08:002014-12-05T00:41:10.076-08:00राकेशजी, तुम्ही अतिशय उत्तम पणे खरडपट्टी काढली आहे...राकेशजी, तुम्ही अतिशय उत्तम पणे खरडपट्टी काढली आहे! धन्यवाद!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58734916948245939472014-12-05T00:36:41.182-08:002014-12-05T00:36:41.182-08:00समीर हा घाटगे आहे की गाडगीळ?समीर हा घाटगे आहे की गाडगीळ?Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-6127755573737150232014-11-23T21:25:56.427-08:002014-11-23T21:25:56.427-08:00Why should i be ashamed of asking proof of kiss, i...Why should i be ashamed of asking proof of kiss, if Mr. Sanjay is ready to do the act in public? And he himself said, that he kissed in public. And he said that he dont want such Vedik compulsions in his religion. And then he himself said, he belings to Hindu (Shaiv) religion. In that case, he is making statement on behalf of his religion. If he had said that he dont want such vedik compulsions on his personal life then its ok. But he says: "मैं मेंरे धर्म के बारे में बोलुंगा.....मेरे धर्म मे स्वतंत्रता मेंरे लिये सर्वोपरी है!" . So he has to prove that all people in his religion think in his way.
Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-13408213620819357552014-11-23T05:47:04.182-08:002014-11-23T05:47:04.182-08:00मोहिनी परकर इथे काही करमणूक चालू नाही. तुम्हाला बो...मोहिनी परकर इथे काही करमणूक चालू नाही. तुम्हाला बोअर करण्यात तर अजिबात रस नाही. मज्जा करण्यासाठी लिहित असाल तर तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा! चालू ठेवा तुमचे रडगाणे अव्याहतपणे.........

धन्यवाद!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18664017315150082012014-11-23T03:13:05.691-08:002014-11-23T03:13:05.691-08:00अहो लिहा वाचा , फारच बोअर करत आहात
संजयला इतका आन...अहो लिहा वाचा , फारच बोअर करत आहात
संजयला इतका आनंद झाला आहे आपल्याला कुणीतरी अमित वगैरे सार्वजनिक रित्या पुष्पाचे चुंबन घेण्यास सांगत आहेत याचा - आणि तुम्ही सर्वांनाच नावे ठेवता आहात -
त्या पुढच्या संस्कृत वरच्या लेखात तर तुम्ही जी गाडी डबल स्पीडने सोडली आहे - मूळ विषय काय आणि तुम्ही काय रेकॉर्ड लावली आहे - अहो ज्याला जे परवडते आहे ते तो करेल - ज्याला सार्वजनिक चुंबने घ्यायची आहेत तर तो तसे करेल - अजून कोणाला सार्वजनिक रित्या आपल्या सखीला आसाराम बरोबर नाचवायचे असेल तर तो तसे करेल - कोणी कुठे थांबावे हेपण तुम्हीच ठरवणार का - हे म्हणजे संघाच्या वरताण झाले - धर्माच्या बुडण्याची चिंता करत बसू नका - बघता काय सामील व्हा - लढ बाप्पू !
हे बरोबर नाही !
आजच्या महागाईच्या दिवसात हीच स्वस्त आणि मस्त करमणूक आहे
सर्विस टक्स नाही , एकदम धमाल , तुम्हीपण कुणाला तरी घेऊन याच - मज्जा !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-9615948071600713692014-11-22T22:56:34.991-08:002014-11-22T22:56:34.991-08:00मोहिनी परकर या नावाने लिहिणाऱ्या नराधमा, तुला येथे...मोहिनी परकर या नावाने लिहिणाऱ्या नराधमा, तुला येथे तोंड खुपसायला कोणी सांगितले आहे? नको त्या गोष्टीचे proof मागायला या अमितला जनाची नाही तर मनाचीही कशीकाय लाज सुद्धा वाटत नाही? हे मात्र समजायला मार्ग नाही! संजयजी या मूर्खांच्या नादाला लागून तुम्ही पुरावा देण्यासाठी पुढे येण्याची अजिबात आवश्यकता नाही. यांनी लाज पार सोडलेली आहे, म्हणूनच वारंवार तेच ते proof चे तुणतुणे यांनी लावलेले आहे. यांचा धिक्कार जेवढा करावा तेवढा थोडाच आहे! kiss चा आणि कोणत्याही धर्माचा येथे काडीचाही संबंध नाही, हे मात्र आपण विसरलेलो आहोत, नाही काय? एखाद्याचे मत वैयक्तिक असेल तर त्याचा संबंध धर्माशी जोडण्याचा अट्टाहास का?Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-22648135809247938742014-11-22T01:14:01.775-08:002014-11-22T01:14:01.775-08:00अहो लिहा वाचा , काका ,काय
जरा दमाने , उगीच ताव...अहो लिहा वाचा , काका ,काय
जरा दमाने , उगीच तावातावाने लिहून काय साधणार आहे ?त्यात काय पुरुषार्थ ?आणि समजा ,

कुणी संजय कडे पुरावा मागितला तर चुकले कुठे ?ती गोष्ट ते खाजगी मानत नाहीत -त्यामुळे पुरावा मागण्यात काहित गैर नाही - विकास आणि तुम्ही इतके का चिडता - अमित अगदी योग्य प्रश्न विचारात आहे - तुम्हीच तारतम्य सोडून भडकपणे काहीतरी बरळत आहात असे सांगावेसे वाटते -तुम्ही संजयाच्या पठडीतले दिसता - किंवा एक काम करा - तुम्हीपण संजय सारखेच वागून दाखवा !

राधाकृष्णाचे प्रेम हे सौम्य आणि लाघवी आहे तो पर्यंतच तो संतांच्या कौतुकाचा आणि भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो , समजा , त्यात अश्लील लिखाणाचा भाग आला तर त्याची किंमत कवडीसमान होते हे उघड आहे - संजय सरांचे चुंबन जिहादचे भडक फोटो छापून लिखाण त्या श्रेणीतील वाटते !

सध्या त्यांच्या कोणत्याच लिखाणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे ते मधेच आरक्षण , मधेच चुंबन जिहाद असे खेळत बसतात - त्यांची कीव येते -

पण म्हणून तुम्ही खालच्या पातळीवर जाउन आपले लिखाण बिघडवू नये हि विनंती!

Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-64314693595092655092014-11-21T22:33:46.574-08:002014-11-21T22:33:46.574-08:00What's wrong in asking for proof? Or is sanjay...What's wrong in asking for proof? Or is sanjay some kind of authority who should be blindly trusted? Why is he afraid of giving proof? Else take back his baseless statement. Also he must prove that all shaiv people are ready to kiss in public. Else he should not make statement on behalf of his hindu religion. Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79407994463398094002014-11-21T18:32:32.031-08:002014-11-21T18:32:32.031-08:00Amit, are you mad? You must think several times be...Amit, are you mad? You must think several times before write a single sentence, understand.Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73437259222236958032014-11-20T19:52:56.536-08:002014-11-20T19:52:56.536-08:00I am asking proof of public act and that too after...I am asking proof of public act and that too after sanjay made the statement. Also please use proper language. And if he can't produce proof then he must take back his baseless statement. Also he had to prove that all shaiv people are ready to kiss. Else he should not speak on behalf of his so called hindu religion. Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-86609658926982389462014-11-20T08:02:42.500-08:002014-11-20T08:02:42.500-08:00अमित,
भुसनळ्या, आगाऊ, चावट माणसा तुला थोडी तरी अक्...अमित,
भुसनळ्या, आगाऊ, चावट माणसा तुला थोडी तरी अक्कल आहे की नाही? कशाचे proof तू मागत आहेस, याचे भानच नाही तुला! kiss बघायची जास्त खुमखुमी आली आहे काय तुला? मुर्खा, तुला जास्तच खुमखुमी आली असेल तर सोनवणी यांच्या घरी जा! त्या नवरा-बायकोला घेऊन जवळच्या चौकात जा आणि public मध्ये ते नक्कीच kiss घेतील यात काडीमात्र शंका वाटत नाही! kiss बघायची तुला एवढी हौस? सुधर लेकाच्या सुधर, बावळट पणा खूप झाला तुझा, बालिश पणा आता तरी सोडून दे, म्हणजे कमावले! proof मागतोय proof !Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-12929186817101044572014-11-18T09:25:52.326-08:002014-11-18T09:25:52.326-08:00You are absolutely right. Poor vedic fellows. But ...You are absolutely right. Poor vedic fellows. But then why the greatest historian of our time runs away from giving proof and so makes baseless statement?Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79476738915095696332014-11-18T04:32:45.690-08:002014-11-18T04:32:45.690-08:00तथाकथित संस्कृतीरक्षकांची (वैदिकांची) फारच गोची कर...तथाकथित संस्कृतीरक्षकांची (वैदिकांची) फारच गोची करून टाकता तुम्ही, सोनवणी सर.
त्यात आता गोडसेची चड्डी तुम्ही उतरवायला निघालात....
किती छळता?
अप्पा-बाप्पा आदि समस्त रक्षकवृंद तरी किती ठिकाणी ठिगळे लावीत फिरणार?
ऋग्वेदात, मोहेंजोदडोत, वैदिकधर्मात, सरस्वतीत, संघात कि गोडसेत? कुठे कुठे ठिगळे लावणार?Anonymoushttps://www.blogger.com/profile/04171521669075845731noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39778705657938945802014-11-16T22:27:56.540-08:002014-11-16T22:27:56.540-08:00श्री दिनेश शर्मा , श्री अमित आणि श्री माननीय संजय ...श्री दिनेश शर्मा , श्री अमित आणि श्री माननीय संजय सोनावणी ,
मी काही गोष्टी आपणास विचारू इच्छिते -
सांस्कृतिक धार्मिक दंडेलशाही ही गोष्ट काही आजची नाही त्याला तरुणाई विरोध करते हेही नैसर्गिक आहे असे म्हटले जाते - यातूनच पुढे स्वातंत्र्याची कल्पना मांडत मुक्त समाजाची स्वप्ने - पण पुढे काय ?- आणि त्यात शैव - वैदिक कसे आणता संजय राव ? कमाल आहे तुमची !
मुस्कुटदाबी ही काही रा स्व संघाच्या स्थापनेपासून सुरु नाही झाली - तुमच्या सारख्या इतिहास संशोधकाने त्याचे मूळ तुमच्या स्वभावानुसार सरस्वती नदीच्या आसपास शोधले पाहिजे - किंवा मोहन्जोदारो मध्ये - तिथे लिंगपूजा होती त्या आधारावर मूळ समाज मुक्त कसा होता ते सांगता आले असते - कदाचित गोडसे गांधी मुळे तुम्हाला वेळ होत नसेल
तो पण एक फार्स आहे म्हणा !१०० टक्के फसणारा !
अहो तुमची कुवत काय - तुम्ही उडी कुठे मारताय ?आणि हो त्या सिनेमाचा शिनेमा करू नका , जरा गोडसे तरी शुद्ध बोलेल याची काळजी घ्या - तुमच्या हट्टापायी तुम्ही काहीही बोलता सांगता हे दिसतेच आहे - पण गोडसेला " आनि पानी " करायला लाउ नका - आणि गांधीनाही ( !"म्या इचार केला बग की या बांडगुळा ला टपकलाच पाहिजे बग -" असे गोडसे आपटेला सांगतोय असे नको ! )
आपल्याकडे प्रसंगांची इतकी रेलचेल आहे की आपले म्हणणे पुढे रेटण्यासाठी पुराणे , महाभारत यात संदर्भासाठी काहीही उपयोगी पडेल अशी अवस्था आहे - मारुतीचा जन्म ( आणि तो तर तुमच्या शंकराचा अवतार आहे असे संजय सोनावाणीच म्हणतात ) ,पांडवांचा जन्म अशी मजा मजा आहे - म्हणून आज त्याच्या संदर्भाने आपण वागू का ?तुमच्या घरात तुमच्या भावाने कर्ज वसुलीसाठी तुमच्या पत्नीचे वस्त्रहरण करणे हे ऐतिहासिक संदर्भाने आज योग्य ठरवता येईल का ?

कोणतीही नैतिक मुभा घेताना समाज तितका परिपक्व झाला आहे का हे तपासणे तुमच्या सारख्या परिपक्व विचारवन्तांचे काम आहे असे जर कोणी म्हणाले तर ते गळचेपीचे धोरण आहे का ?

गप्पा मारणे सोपे आहे हो ! जर सर्व्हे केला तर आपण ठामपणे सांगू शकता का की या मुलांचे हे चुंबन जिहाद त्यांच्या घरच्यांच्या पाठींब्याने होत आहे ?ज्यांच्या जिवावर ते शिकत आहेत त्यांच्या विरोधात राहून असले चाळे करताना या मुलाना जबाबदारीची जाणीव कशी होत नाही ?

डॉ आंबेडकर आणि इतरांनी सार्वजनिक शांततेबाबत कायदा करताना जे तारतम्य ठेवले आहे त्याचा आदर करूया !

जसे डॉ दाभोळकर म्हणत त्याच प्रकारे तुम्ही सांगत आहात की "माझी सीमा फक्त हिंदू पुरती मर्यादित आहे" - असे का ? आणि कायद्यानुसार वैदिक हे हिंदूच आहेत त्याचे काय - तुम्ही कितीही प्रचारकी भाषेत सांगितले की वैदिक हे देशाला कलंक आहेत तरीही हिंदू म्हणजे फक्त शैव किंवा शैव म्हणजेच हिंदू हे कधीच कायद्याने मान्य होणार नाही किंवा जनतेलाही पचणार नाही !
तिरुपतीचा बालाजी काय मुस्लिम समजायचा का ?
अमेरिकेत काय घडले ते आपल्यापुढे ज्वलंत उदाहरण आहे - हिप्पी संस्कृतीमुळे काय झाले ?
खरोखर समाज क्रांती -सांस्कृतिक रेनासन्स - झाली का ? "चुंबन जिहाद " हे पण मिडीयाचेच बालक आहे - अगदी अण्णा हजारे सारखे -अहो एक सांगा - आय आय टी किंवा अशाच थोर शिक्षण केंद्रातून खाजवायला वेळ नसतो - आणि असले चाळे करायला कोण वेळ वाया घालवेल ?
मिडीयाने आजपर्यंत अनेक गप्पा मारल्या तेहेलका,जमिनीतून सोने निघणार ,आसाराम , दिल्लीतील हजारे यांचे उपोषण , काय झाले -?नुसतीच प्रसिद्धी - चार क्षण मजेत गेले इतकेच !
आता एकच सांगा -
एखादा तरुण त्याच्या बायकोशी चुंबनाच्या पुढची पायरी गाठत एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आगळीक करू लागला तर कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली त्यावर पोलिस कारवाई करू शकतात ते योग्य की अयोग्य ?म्हणजेच तुमची आणि संघाची नैतिक बाबीं बद्दलची कल्पना वेगवेगळी - म्हणजे थोडी मागेपुढे आहे इतकेच !

कोणाची - तात्पुरते तुमचीच असे समजा - मुलगी सार्वजनिक ठिकाणी समजा खुलेआम संभोग करू लागली आणि संघाच्या भागवत महाशयांनी किंवा मोदींनी तिला काही चार खडे शब्द सुनावले तर तिच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होईल का ते स्पष्ट सांगा - आणि तसे प्रात्यक्षिक ताबडतोब करून दाखवा !

उत्तर देण्याची तुमची मनोवृत्ती नाही हे माहितीच आहे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68625646065221190062014-11-16T09:31:39.997-08:002014-11-16T09:31:39.997-08:00अमित , तुमच्या आग्रही भूमिकेला तुम्ही मुरड घातली प...अमित , तुमच्या आग्रही भूमिकेला तुम्ही मुरड घातली पाहिजे आणि संजय सोनावणी याना विनंती करूया - की त्यांनी शनिवार वाड्यासमोर एकदा आपले शब्द खरे करून दाखवावेत - किती सोपे आहे ?बिचारे !

मूळ मुद्दा तो बनवायचा आणि शब्दांचा चिखल करत भावना भडकवत रहायच्या - हा तर संजय सोनावणे यांचा चमत्कारिक खेळ आहे -मी शहाणा - मीच शहाणा - एकमेव मीच शहाणा - असे जर कुणी वेगवेगळ्या प्रकारे म्हणू लागले तर त्याला लोक जोकर म्हणतील तशी अवस्था संजय यांची झाली आहे - आपल्या बोलण्यात सातत्य असावे हे पण भान त्याना नसते - परशुराम , रावण कृष्ण यांचे मूळ अस्तित्वाबद्दल त्यांचे विचार विचित्र असतात असे नव्हे तर ते सदोष असतात -

दुसरी गम्मत अशी आहे की संजय स्वतःला एक उच्च इतिहास संशोधक समजतात -आणि मिरवतात त्याची फारच चेष्टा होत असते - फुकटात अध्यक्ष म्हणून त्याना लोक निवडतात याचे पण त्याना भान नसते -
सध्या मजेची गोष्ट अशी आहे की सर्व आंबेडकरवादी मूग गिळून गप्प आहेत - कारण जनतेने त्याना सपाटून मार दिला आहे - आता संजय म्हणत आहेत की ५ वर्षे थांबा - त्यांचे सुखद स्वप्न असेल की भाजप ची ५ वर्षानंतर गच्छंती होईल - पण तो भाग कार्य कुशलतेचा असेल तत्वाचा नाही - तरुणाईने ज्याना आज नाकारले आहे तीच तरुणाई जर परत जुन्या खोदडाना परत निवडून आणेल तर तो पराभव कार्य क्षमतेच्या बाबतीतला असेल -
आता हीच गम्मत बघा - श्री रा रा मेटे साहेब किती बाष्कळ बोलत आहेत ? त्यांचे बोलणे ऐकतना भरपूर करमणूक मात्र होते ! पण त्यांना इतके समजत नाही की आपल्याला या राजकारणात काडीचीही किंमत नाही - त्यांना जनतेने नाकारले - त्याचा अर्थच त्यांना समजला नाही - तीच गोष्ट राजू शेट्टी यांची ! मतदार तेच आहेत यांनीच काँग्रेस ला डोक्यावर घेतले होते , पण शिशुपालासारखे त्यांचे १०० अपराध भरले आणि ते बाजूला फेकले गेले - ते कायमचेच असे आमचे अजिबात म्हणणे नाही - पण शैव वैदिक सारखी फालतू बडबड मात्र जनतेला कधीच मान्य होणार नाही !हिंदू कोण हेपण ठरवायचा हक्क संजय याना कुणी दिला - कायदा काय म्हणतो ?कायदा बदलायची ताकद संजय मध्ये आहे का ?
आधी मूलतः आजच्या सामाजिक बांधणीत या वादाची गरज किती आहे ?लोकाना धर्माची गरज किती असते याचा निवांत विचार आज करायला गेले तर हाती उत्तर काय लागते ते फारच गमतीदार आहे - आणि ते चिरंतनही आहे -धर्म हि करमणुकीची गोष्ट बनली आहे आणि ती तशीच असली पाहिजे - कारण धर्मातून समाज प्रबोधन करण्याचे दिवस १०० वर्षापूर्वीच संपले आहेत -आज कीर्तने , भजने आणि प्रवचने यांच्यात जी उपस्थिती दिसते ती केवळ आत्मसंतुष्टता फुलवण्याचा एक प्रकार आहे - कुणीही खरेपणाने यामुळे ईश्वर भेटतो असे म्हणणार नाही - मग तो शैव असो नाहीतर वैष्णव किंवा वैदिक -
खरेतर गोष्ट इतकी सुटसुटीत आहे - पण संजय ती मान्यच करत नाहीत - हिंदू असा खरोखर धर्म आहे का ?- त्याचे उत्तर नाही असेच आहे , खरोखर देव असा कुणी आहे का - त्याचे उत्तर नाही असेच असणार - शैव फार थोर आणि वैष्णव अगदीच फालतू असे काही आहे का ? - नाही- वैदिकांची मते त्यांच्यापाशी लखलाभ असूदेत -
हिंदू हा धर्मच नाही असे म्हटल्यावर शैव म्हणजेच हिंदू असे उर बडवून घेण्यात काय अर्थ आहे - पण अशावेळी संजय तोंड बंद ठेवतो आणि दुसराच कुणीतरी अविनाश किंवा दवे उभा राहातो - ऊत आल्यासारखा तो वाद फोफावत नेतो - ब्राह्मणांचा उद्धार करतो - हे तंत्र संजयने अनेक वेळा अनुभवले आहे - चोखाळले आहे - आणि तो त्याचा तोंड बंद करण्याचा हुकमी मार्ग बनला आहे - त्यामुळे अमित सर , संजयचे मत खोडत बसण्यात काहीही अर्थ नाही - कुणापुढे गीता वाचायची तेपण आपण अनुभवाने सांगू शकतो !नाही का ?
नाहीतर कालचा गोंधळ बारा होता म्हणायची आपल्यावर वेळ येते !-हो की नाही संजय सर ?
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81366696471049690952014-11-16T07:55:57.404-08:002014-11-16T07:55:57.404-08:00First produce proof of your public kiss else take ...First produce proof of your public kiss else take back your false statement. Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-6553144455130252602014-11-16T07:53:44.494-08:002014-11-16T07:53:44.494-08:00Mind your language first of all. I am asking for p...Mind your language first of all. I am asking for proof of your public act and that too after you made a statement. If you are not ready to give proof take back your false statement. I have today again proved that you are a liar. And also prove that all shaiv people are ready to kiss in public. Else don't make statement on behalf of your hindu religion. Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81495989010869078582014-11-16T04:59:42.122-08:002014-11-16T04:59:42.122-08:00I am not LIke Modi to get selfies or being photogr...I am not LIke Modi to get selfies or being photographed of my every acts. Perverted people only can demand such stupid proofs.
Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-17823451241205287102014-11-16T04:57:26.233-08:002014-11-16T04:57:26.233-08:00See after five years...See after five years...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-42667184751318273002014-11-16T04:24:59.148-08:002014-11-16T04:24:59.148-08:00सध्या भाजप सत्तेत आल्यापासून अनेक लोक दिग्मूढ झाले...सध्या भाजप सत्तेत आल्यापासून अनेक लोक दिग्मूढ झाले आहेत - संजय सोनावणे हे पण त्यातलेच एक - त्याना समजतच नाही की ज्या तरुण वर्गाने भाजप ला निवडून दिले ते काय संदेश देत आहेत ?
१-शैव वैदिक असल्या किरकोळ बिनडोक चर्चेत त्याना अजिबात रस नाही
२-त्या तरुणाना जातपात मान्य नाही आणि त्यासाठी वर्षानुवर्षे उगा काथ्याकुट करत बसण्याची त्यांना गरजाही वाटत नाही तथाकथित जात पंचायती मध्ये ब्राह्मण वर्गाचा काहीही हात नाही
३-धर्म हि त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट नाही ,मानवता हा त्यांचा धर्म आहे आणि त्यांना ब्राह्मण वर्ग हा तितका प्रचार केल्या प्रमाणे घातक वाटत नाही उलट अत्यंत समंजस अशी ब्राह्मण वर्गाची प्रतिमा प्रस्थापित होत आहे आणि नेमके हेच संजयचे दुखणे आहे
४ आजरोजी बहुतांशी जातीना आरक्षण आणि इतर फायदे अनेक वर्षे मिळत आहेत तरीही समाज सुधाराकाना अपेक्षित सुधार या आरक्षणामुळे घडून आलेला दिसत नाही त्यातच मराठा समाजाने राजकारण केल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे आणि मेटे प्रभूती जी बिनडोक विधाने करत आहेत त्यामुळे खरोखर त्यांच्या घटनेच्या अभ्यासाविषयी शंका निर्माण होते आहे
५ - नारायण राणे आणि काँग्रेस यांचे वक्तव्य त्यांना अजूनच अडचणीत आणत आहे त्याच वेळी भाजप मुख्य मंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत नियोजित आणि सावध वाटते -
६-अजूनही कोणत्याही राजकीय पक्षाने शैव वैदिक वाद हा महत्वाचा मानलेला नाही तसेच इतर सामाजिक संस्थांनी त्यात रस घेतलेला नाही - संजय सोनावणे यांचे ते स्वतःचे करमणूक करून घ्यायचे एक खेळणे आहे अशी जनतेची ठाम समजूत झाली आहे त्यामुळे त्यांचे चांगलेच हसे होत आहे - आम्हाला संजय विषयी आत्मियता आहे त्यामुळेच आम्हाला वाटते की त्याने अजूनही चिंतन करून असे फुकाचे वाद विसरून जाउन अत्यंत प्रामाणिक पाने भौतिक व्यावहारिक प्रगती बद्दल योजना मांडाव्यात - त्या भरीव असाव्यात - नदीजोड प्रकल्प सारखे मुद्दे अभ्यास करून त्यावर मते नोंदवावीत , त्यांच्या शैव वैदिक वादाकडे कुणीही लक्ष देणार नाही किंवा त्यांच्या गांधी गोडसे चित्रपटाने काहीही मूलभूत विचार मंथन होणार नाही - कारण तो वाद पं मोदी यानी कधीच मोडीत काढला आहे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71926303321260895652014-11-16T03:27:10.640-08:002014-11-16T03:27:10.640-08:00Reply to me first. Else I will call you liar as yo...Reply to me first. Else I will call you liar as you make baseless statement.Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-88441589959906111672014-11-16T03:21:42.592-08:002014-11-16T03:21:42.592-08:00First give proof to your statement regarding your ...First give proof to your statement regarding your act of kiss in public. Else don't make baseless statement. And stop your claim of historian. You will be called as liar henceforth till you give proof. And also tell if all shaiv people agree with you. Else stop making baseless statement. Amithttps://www.blogger.com/profile/16238885609715011203noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-25761226646996906562014-11-16T03:14:32.121-08:002014-11-16T03:14:32.121-08:00Good day dreaming! Keep it up!Good day dreaming! Keep it up!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69062294056343285932014-11-16T03:14:05.538-08:002014-11-16T03:14:05.538-08:00Your examples of Muslims are irrelevant here. Your...Your examples of Muslims are irrelevant here. Your comments regarding constitution are meaningless because the constitution allows enough freedom to the individuals that the so called Vedic culture of recent centuries does not. I again will reiterate that meddling with individual freedom is a crime under our constitution. You may like to get it changed....but then see the eruption of the protests, such as of now! Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.com