tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8062057871151855551..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): नक्षलवादाचे समर्थक हे देशशत्रू होत! Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-32015207223321462932013-06-05T04:17:54.827-07:002013-06-05T04:17:54.827-07:00हळू हळू का होईना, माझे म्हणणे मान्य होत आहे. हळू हळू का होईना, माझे म्हणणे मान्य होत आहे. Chittaranjan Chavanhttps://www.blogger.com/profile/11783867496013159135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37331654099290703882013-06-05T03:37:08.830-07:002013-06-05T03:37:08.830-07:00मार्क्सवाद सगळीकडून संपला पण भारतात काही स्वयंघोषि...मार्क्सवाद सगळीकडून संपला पण भारतात काही स्वयंघोषित हुशार मंडळी आहेत जी त्याला कवटाळून बसली आहेत. ह्यांच्या दृष्टीने पैसे मिळवणे हे पाप आहे. दुसऱ्याचे भले झालेले ह्यांना बघवत नाही. मग काय उपाय तर त्यांना खाली खेचा. कायम एकच भूमिका की कारखानदार कामगारांचे शोषण करतात. त्यांच्याकडून पैसे काढून गरिबांना द्या. थोडक्यात सगळ्यांनी गरीब व्हा. गेली ६५ वर्ष भारतात ह्याच विचारांचा पगडा आहे. त्याने फार काही झाले नाही. गेल्या २० वर्षात जरा बरे झाले पण गेल्या ९ वर्षात मनमोहन आणि सोनिया द्वयीने फार धूळधाण केली आहे. मुळात संपत्ती तयार कशी करायची ह्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत. कारण तसा विचारच केला नाहीये आणि पटले तरी एकदा एखादा वाद स्वीकारला आणि तो फोल आहे हे कळले तर माणूस ते मान्य करायला तयार होत नाही. तसेच आहे. आपण गंडलो हे कोणी सांगत नाही. मग काय तर आपल्याच विचारसरणीला घट्ट चिकटून बसायचे आणि अजून अजून मागे जावून जास्त जहाल विचार भिनावायाचे. पण मुळात लोकांना काम मिळेल ह्यासाठी ह्यांचे प्रयत्न काय हे आता विचारायची वेळ अलि आहे. ह्या रशिया आणि चीन मध्ये ह्या मार्क्सवादने धुमाकूळ घातला आणि त्यांनीच आता त्याला पूर्ण बाजूला सोडले हे ह्यांना अजून दिसत नाही. हे नक्षलवादी आता खंडणीखोर झालेले आहेत. अगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही. Chaitanyahttps://www.blogger.com/profile/01897614560183500190noreply@blogger.com