tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8809151522149054954..comments2024-02-27T03:45:20.517-08:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): "संस्क्रुत भाषेचे गौडबंगाल": महावीर सांगलीकरSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16267635313018607522014-04-29T06:39:49.339-07:002014-04-29T06:39:49.339-07:00तुमचे मत मान्य करायची तयारी आहे. पण हा अभ्यास चुकी...तुमचे मत मान्य करायची तयारी आहे. पण हा अभ्यास चुकीचा आहे हे सिद्ध करा.
दुसरे असे की तुम्ही हे पुस्तक वाचले आहे का? प्रामाणिकपणे सांगा.
पुस्तक न वाचताच अशी कमेंट तुम्ही देता म्हणजे पूर्वग्रहदूषित कोण आहे?

आरोप करणे सोपे असते. किंबहुना ते होणे अपेक्षितही आहे. पण पुराव्यांच्या कसोटीवर ते आरोप केलेत तर आनंद होईल. उगाच संस्कृत भाषेवर कोणी अभ्यास करुन काही निष्कर्ष काढत असेल तर नुसते हॅ म्हणून उडवण्यात अर्थ नाही.
मी देखील संस्कृतचा अभ्यास केला आहे व त्या दिशेने भरपूर शोधही घेतला आहे. पण मला या पुस्तकांत वा परिक्षणकर्त्याच्या लेखनात आक्षेपार्ह काही आढळले नाही. उलट बुद्धीला आव्हान देणारे अनेक धक्कादायक निष्कर्ष यात आहेत, जे एका वाक्यात उडवून लावणे म्हणजे ज्ञानाची कवाडे बंद करुन घेण्यासारखे होईल.
माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आरोप जरुर करा, पण सप्रमाण सिद्धही करुन दाखवा.
सागर भंडारेhttps://www.blogger.com/profile/00483530697513331228noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31918183078181456472012-03-30T03:48:53.248-07:002012-03-30T03:48:53.248-07:00तुमचा अभ्यास चुकीचा आहे. तो पुर्वग्रहदुषीत असल्याच...तुमचा अभ्यास चुकीचा आहे. तो पुर्वग्रहदुषीत असल्याचे आपल्या लिखाणातून जाणवते.Rahul Tathawadehttps://www.blogger.com/profile/09594333579073144757noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23850399134243308172012-01-05T20:56:45.587-08:002012-01-05T20:56:45.587-08:00संगणकासाठी संस्कृत भाषा उपयुक्त आहे हा एक खुळचट सम...संगणकासाठी संस्कृत भाषा उपयुक्त आहे हा एक खुळचट समज आहे! संगणकाच्या तथाकथित भाषा व संस्कृत यांमध्ये नियमबद्धता एवढंच साम्य आहे. संस्कृतचा वापर करून कोणी एखादा संस्कृताभिमानी एखादा प्रोग्राम लिहून दाखवेल काय?प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24202610171077718282011-12-16T10:37:40.841-08:002011-12-16T10:37:40.841-08:00Mr. Sonawane you mention above that arya`s history...Mr. Sonawane you mention above that arya`s history did not go belong 2500 years.

But Lokmanya Tilak discovered that Mahabharat Battel happen before 5000 years before. Bhagawan Shrikrushna Told GITA IN SANSKRIT AND MAHAVIR ARJUN ASKED QUESTION IN SANSKRIT. FURTHER IT ALSO WROTE IN SANSKRIT BY UVYAAS MAHAMUNI.

He proved it on various grounds. Please read Lokamanya Tilak`s book.

Then what you or mr. Sangalikar wrote does stand for.ameethttps://www.blogger.com/profile/05013306492527211479noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28176077402027016512011-08-08T12:51:34.526-07:002011-08-08T12:51:34.526-07:00>> गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही,...>> गथा सप्तसहीमधील मराठी ही आजची मराठी नाही,
>> नामदेवांची मराठी ही आजची मराठी नाही,
>> द्न्यानेश्वरांची मराठी ही आजची मराठी नाही...
>> पण ही भाषा टिकली आहे कारण त्यात प्रवाहीपणा आहे.
>> संस्क्रुतसारखा नियमबद्ध साचलेपणा नाही....
>> म्हणुनच प्रक्रुत भाषा टिकल्या आहेत...
>> संस्क्रुत कधीच म्रुत झाली आहे.

>> संस्क्रुत भाषा ही किमान ५००० वर्ष जुनी आहे हे सिद्ध झाले आहे.

जी भाषा ५ हजार वर्षे टिकली ती प्रवाही नाही ?

तसेच ज्ञानेश्वरांची मराठी आणि नामदेवांची मराठी तसेच सध्याची मराठी यात साम्य जास्त आहे कि या भाशेंमाधला फरक जास्त आहे ?
जर फरकच जास्त आहे आणि सारखे पणा कमी म्हणजेच ज्ञानेश्वरांची मराठी आणि आजची मराठी या दोन्ही हि वेगवेगळ्या भाषा आहेत......

???Anonymoushttps://www.blogger.com/profile/02321980184698334982noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-15588011952190652662011-05-30T00:01:11.961-07:002011-05-30T00:01:11.961-07:00हिमांशुजी, ल्याटीन भषेचा उदय फार उशीरा झाला आहे. क...हिमांशुजी, ल्याटीन भषेचा उदय फार उशीरा झाला आहे. काही साम्ये आहेत ती भाषांचे मुळ एक असल्याने नव्हेत तर व्यापारामुळे जो संपर्क आला त्यामुळे झालेल्या देवान-घेवानीतुन हे साम्य पाहिले पाहिजे. संस्क्रुत भाषा ही किमान ५००० वर्ष जुनी आहे हे सिद्ध झाले आहे. ल्यटीनचे तसे नाही. काही शब्दांत साम्य आहे पण व्याकरनात नाही. साम्यापेक्षा विभेदांची संख्या अवाढव्य आहे हे लक्षत घ्यातला हवे.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50878144855477372982011-05-29T05:01:34.656-07:002011-05-29T05:01:34.656-07:00कर्नाटकात मातुल ह्या गावी आजही संस्कृत बोलली जाते....कर्नाटकात मातुल ह्या गावी आजही संस्कृत बोलली जाते. त्यामुळे ही बोली भाषा कधिच न्हवती हे चुकिच आहे.ह्यावर वर्णव्यवस्थेचा फ़ायदा घेवुन ब्राह्मणांनी मक्तेदारी केल्यामुळे ही बोली भाषा म्हणुन लोप पावली. बाकी युरोपीयन भाषा आणी संस्कृत मध्ये काहितरी संबंध निश्चित आहे. मला १२वी ला एक धडा होत. त्यात संस्कृत चे ’मातृ’ हे लॅटिन मध्ये ’मॅटर’ आणि जर्मन मध्ये ’मटर’. इंग्लंड हा देश ऍन्गल्स आणि सॅक्सन्स’ ह्या दोन जमातीं पासुन बनला आहे. ह्या दोन्ही जमाती मुळच्या जर्मन. म्हणुन इंग्रजी मध्ये हा शब्द ’मदर’ झाला.तसच संस्कृत चा ’पितृ’ हा लॅटिन मध्ये ’पॅटर’-जर्मन मध्ये ’फ़ॅटर’ -इंग्रजी मध्ये ’ फ़ादर’. स्पॅनिश आणि पोर्चुगीज मध्ये ’पॅड्रे’आणि ’पापे’ म्हणुन मराठीत ’पाद्री’. संस्कृत आणि इतर युरोपीय भाषांना जोडणारी एखादी भाषा ही असु शक्ते जी आता लुप्त झाली असेल.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19861714995071597222011-02-05T14:10:25.335-08:002011-02-05T14:10:25.335-08:00niwwal adnyanmoolak.......anya shabda nahit.....niwwal adnyanmoolak.......anya shabda nahit.....john nashhttps://www.blogger.com/profile/18008523082188323060noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33906523972977173872010-11-30T22:26:36.218-08:002010-11-30T22:26:36.218-08:00क्या बात है सर,
हे पुस्तक शोधुन वाचायला पाहिजे.
त...क्या बात है सर,
हे पुस्तक शोधुन वाचायला पाहिजे.
तुमच्याकडे अत्यंत महत्वाची माहिती असते.
ती ईथे पुरविल्या बद्दल धन्यवाद.M. D. Ramtekehttps://www.blogger.com/profile/07305353950867152259noreply@blogger.com