tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8972376824370783347..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): व्यवस्था बदलायचीच तर....Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53345210377043484102013-04-19T03:46:50.900-07:002013-04-19T03:46:50.900-07:00जानकर साहेबाना वाढदिवसाच्या शुबेच्चा. !!
सोनवणी स...जानकर साहेबाना वाढदिवसाच्या शुबेच्चा. !!

सोनवणी सर तुमची शब्दमांडणी अतिशय सुरेख असते आणि जानकर साहेबा बद्दल चे तुमचे शब्द भावून जातात. मनाला स्पर्श करून जातात.

नारायण पाटील, पुणे मा . महादेवजी जानकरांचा एक सच्चा कार्यकर्ता.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-22824275753518773172013-04-18T13:29:05.391-07:002013-04-18T13:29:05.391-07:00खळ्ळ खट्यकचा प्रयोग केला असता तर जानकर सर्वांनाच म...खळ्ळ खट्यकचा प्रयोग केला असता तर जानकर सर्वांनाच माहित झाले असते. कोणाच्या द्वेषाचा अजेंडा राबवला असता तरी ते फेमस तरी झाले असते. Agree

Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-6704807697104890202013-04-18T10:18:27.658-07:002013-04-18T10:18:27.658-07:00Very good article sir,Happy Birthday to Jankar sir...Very good article sir,Happy Birthday to Jankar sir.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14988628369907608304noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33873002497172536392013-04-18T10:08:16.668-07:002013-04-18T10:08:16.668-07:00Very good article sir,Happy Birthday to Jankar sir...Very good article sir,Happy Birthday to Jankar sir.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76251685876317143832013-04-18T07:31:00.846-07:002013-04-18T07:31:00.846-07:00ramayanamadhe java sumatra bete ani meru parvatach...ramayanamadhe java sumatra bete ani meru parvatacha ullekh aahe, sadhya ti indonesia mahe aahet. bhagwan sri ram ayodhyamadhun nighalyavar dakshiinet lankejade jatana jithe jithe thamble tyacha sarvatra ulekh aahe. eg. panchavati nashikmahe, seeta nhani(bathroom, at dongargaon mountain at ahmendagar, bhadrashalam at andhra pradesh and many more) u cant deny truth.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38561982722330894832013-04-18T00:23:48.917-07:002013-04-18T00:23:48.917-07:00प्रथम तुमचे अभिनन्दन. श्री जानकर यांना वाढदिवसाच...प्रथम तुमचे अभिनन्दन. श्री जानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. श्री जानकर हे खूप मोठे व्हावेत हि सदिच्छा. animal फार्म (george orwell) होवू नये हि इच्छा. .... विचक्षण Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38973089878026318942013-04-18T00:09:13.054-07:002013-04-18T00:09:13.054-07:00लेख फार छान आहे ..धन्यवाद सर..बऱ्याच वेळा माहिती अ...लेख फार छान आहे ..धन्यवाद सर..बऱ्याच वेळा माहिती अभावी विलक्षण अशी क्षमता असणारी व्यक्तिमत्वे कालाच्या पडद्या आड़ दडून रहातात ...व्यवस्ता परिवर्तानाची ताकद रखानारे असे महादेव जानकर यांचे व्यक्तिमत्व आहे .. अता गरज आहे ती जन सामान्यानी या लढ्यात सहभागी होण्याची .. Rohit Pandharehttps://www.blogger.com/profile/00399036434956379679noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24811150064784525712013-04-17T21:49:46.741-07:002013-04-17T21:49:46.741-07:00साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा....साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा....Anonymoushttps://www.blogger.com/profile/16707825530414370506noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33981902968662567952013-04-17T21:24:04.554-07:002013-04-17T21:24:04.554-07:00Thank you Sanjayji.
Wishing a happy birthday to Ma...Thank you Sanjayji.
Wishing a happy birthday to Mahadeo Jankar Saheb.

Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-72062882308368194032013-04-17T20:53:08.256-07:002013-04-17T20:53:08.256-07:00असे विरळ, लोकाभिमुख आणि व्यवस्था बदलवणारे व्यक्तिम...असे विरळ, लोकाभिमुख आणि व्यवस्था बदलवणारे व्यक्तिमत्व आमच्या समोर आणल्याबद्दल आपले आभार. deomhttps://www.blogger.com/profile/06079971767531015609noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83622903889634581992013-04-17T09:17:15.254-07:002013-04-17T09:17:15.254-07:00आंम्ही मेंढपाळ असल्यामुळे राजकारणाशी आमचा फार कमी ...आंम्ही मेंढपाळ असल्यामुळे राजकारणाशी आमचा फार कमी समंध यायचा आमचा वापर फक्त मतदानापुरता व्हायचा
परंतु
मा. महादेव जानकर साहेबांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यापासुन सर्व ऊपेक्षीत बहुजनांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत कि आतातरी आंम्हा ऊपेक्षीत सर्वसामांन्यांच राज्य येईल आणी हळु हळु यशही येत आहे
योगायोक असा कि जानकर साहेबही एका मेंढपाळ कुटुंबातच जन्माला आलेत आणी सम्राट चंद्रगुप्त मौर्यसुद्धा मेंढपाळच होते त्यांनी संपुर्ण जगावर राज्य केले होते आणी जानकर साहेबही पंतप्रधान बनायचे स्वप्न पाहिले ते सत्यात ऊतरने फार अवघड नाहिये
राष्ट्रीय समाज पक्षाला मदत म्हनुन दरवर्षी मेंढपाळ बांधव एक बेनं (मेंढरु) देतात

पुर्वी प्रस्थापीत राजकारण्यांनी दिलेल्या वडापाव भजीपावर आंम्ही त्यांच्या मागे पळायचो पण आता आंम्ही जानकर साहेबांच्या मागे कायम ऊभे राहनार आहोत याची शपथ प्रत्येक मेंढपाळाने बिरोबाचा भंडारा ऊचलुन घेतलेली आहे कारण जानकर साहेबांनी आमचा स्वाभीमान" जागा "केला
आहे
मेंढपाळी करताना रोज 4 गावे आंमी फिरतो तेंव्हा जनमताचा कानोसा घेतला असता राष्ट्रीय समाज पक्षाला माननारा एक खुप मोठा युवावर्ग आहे हे सहज लक्षात आले
(मेंढपाळी करत असताना अशीच एका प्रस्थापीत राजकारण्याशी गाठ पडली त्याने विचारले आंम्ही तुंम्हाला पैसे देवु शकतो आमच्या कार्यक्रमांना तुंम्ही का येत नाही? त्याला माझ्या 82 वर्षाच्या आजोबांनी ऊत्तर दिले कि तुमच्या सभांना गर्दि आसतीया ति पैसं घिवुन वडापाव भजीपाव चारुन दारु पाजुन गांजा पाजुन आणलेली आसतीया पण जानकरांच्या" सभेला येत्यात ते ज्यांना बदल पाहीजेल आणी ते जानकरांना साथ देवुन बदल घडवी हायतच की, आतापरीन झाल्याल्या आपमानाचा बदला घ्यायचाय, ज्यांचा स्वाभिमान जागा झालाय, कारं बाबा तुझा आजा,तु, तझा ल्योक राजकारनात सुन, आणी आता नातु राजकारणा
मग आमी किती पिढ्या तुमची गुलामगीरी करायची किती दिवस येठ बिगारागत तुमच्या दावनीला रायचं आता आमचं राच येनार हाय
तुमचं दिवास आता संपलं बाबा)
राष्ट्रीय समाज पक्षाच
प्रस्थापीत राजकाण्यांनी कायम मेंढपाळांची पशुपालकांची टर उडवली आहे (अपमान) केला आहे
फक्त राष्ट्रीय समाज पक्षाने जनावरांच्या चारा प्रश्नावर वारंवार आवाज ऊठवलाय
तरीपण महाराष्ट्रातील दादा नावाच्या वढाळ मंत्र्याने पशुपालकांचा घोर अपमान केला आहे
या अपमानाचा बदला 2014 ला आंम्ही पशुपालक घेनारच आहोत हि काळ्या दगडावरची रेघ आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/16707825530414370506noreply@blogger.com