Wednesday, December 11, 2013

कोठे तरी...

कोठे तरी आपल्याला थांबावेच लागते...
मागे वळून पाहण्यासाठी नव्हे किंवा
पुढच्या चढनीचा अंदाज घेण्यासाठी नव्हे 
तर
आपण मुळात चालतच का आहोत 
याचा अंतर्वेध घेण्यासाठी!

6 comments:

 1. सोनवणी साहेब,
  छान तत्वज्ञान आहे.आता आपण जर तुमच्या संशोधानाबाबतीत याचा विचार करूयात.
  आपण जे शोध लावले आहेत, किंवा लावत आहात जे यापूर्वी कुणीही लावले नव्हते ते आपण करत आहात (शैव,वैष्णव,वैदिक त्यांच्यात भेद आहेत वैगैरे वैगैरे..)
  ते का करत आहात आणि जे काही करत आहात त्याला पुरेसा पुरावा आहे का? किंबहुना आपण हे कोणासाठी करत आहात,त्यामुळे काय साध्य होणार आहे? याचा आपण कधी अंतर्वेध घेतला आहे का?

  ReplyDelete
 2. Ago, Sanskrit ani Prakrit rahilech ki :)

  ReplyDelete
  Replies
  1. Anonynous and Sandeep..sanshodhan konasathi nasate...svant sukhay mhanuyat. Ani Shaiv-vaidik vegale ahet yala purave ahetach,,,te vastav ahe...nakarun kay phayda? Tich gosht Sanskrit-Prakritchi...

   Delete
 3. पण आपले जे शोध आहेत..ते इतरांना पूर्वी कसे सापडले नाहीत या प्रश्नाचा अंतर्वेध घ्यायला हवा.(इतरांनी )
  याचा अर्थ किंबहुना या देशात पूर्वी विद्वान झालेच नाहीत असा होतो कि काय?
  असो तुम्हाला तुमच्या संशोधनासाठी शुभेच्छा!!

  ReplyDelete
  Replies
  1. Deshat purvi ani ajahi khup vidvan ahet....pan approach eksuri asala ki saral je disu shakate te disat nahi...evadhech! Thanks,

   Delete