Thursday, December 18, 2014

Quota benefit....

Quota benefit should be given to only 2 generations: Activist

Dhaval Kulkarni (DNA)

SC recently struck down state’s decision to grant 16% quotas to Marathas. Social activist and writer Sanjay Sonawani, who had opposed the move, said this could serve as a check on appeasement politics. Sonawani, who spoke to dna’s Dhaval Kulkarni, said reservation policy needed a drastic re-look.

 How would you react to the judgment?

 It was expected. HC too had pointed to how crossing the 50% ceiling on quotas would not be correct. Politicians were playing on youths’ emotions.

How do you eradicate backwardness among Marathas?


Reservation is not the panacea. Privatisation of education is on the rise even as quality is falling. Graduates do not know even the basics. It’s necessary to focus on professional courses. Government’s share in jobs is declining and it’s not possible for it to absorb all youngsters. It must give the poor fee concessions, fund agriculture and linked businesses. Youths must be encouraged to become entrepreneurs and take up farming. Reservations should only be for the helpless. The demand for quotas has led to rise in disputes between reserved and non-reserved categories. This vitiates the social environment.

How would SC decision affect state?

It will stop demand for reservations and the ability of rulers to give assurances on it. The decision on Maratha quota did not pass muster despite the overwhelming presence of Marathas in (previous) government. A fallout, however, could be anger mounting among Maratha youths. I won’t be surprised if Maratha leaders, who were willing to go a notch down in the caste hierarchy for quota benefits, turn a full circle and go back to their original stand of opposing all quotas.
Decision on quota had led to demands from other sections.
That decision had caused anger against Marathas, and amounted to Congress/NCP shooting itself in the foot. OBCs migrated to BJP because they (who fall in the creamy layer) would have had to compete in the open category, and the new quota had reduced their space.

Does reservation policy merit a re-look?

Yes. Only two generations of those in reserved categories must get its benefits; third generation must be asked to compete in open category. This will ensure the welfare of those who are really backward. Surveys on communities must be held afresh and should involve anthropology professors. The results of caste and economic census must be published.

Published Date: Dec 19, 2014

 http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=74098&boxid=35356&ed_date=2014-12-19&ed_code=820009&ed_page=3#.VJOPKm3C3tA.facebook

19 comments:

  1. सुंदर लेख आहे
    मराठीत असता तर जास्त लोकाना समाजाला असता
    अभिनंदन !

    ReplyDelete
  2. REALLY GREAT WRITTING
    THANK YOU SANJAY SIR !

    ReplyDelete
  3. आप्पा - सर्वानीच हा आरक्षणाचा विषारी विषय समजून घेतला पाहिजे
    बाप्पा - अरे त्याला विषारी का म्हणतोस ? ते तरी सांग !
    आप्पा - अरे शिक्षणाची आपल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पार लक्तरे करून टाकली आहेत , अनेक वेळा त्यांच्या कॉलेजच्या प्रयोगशाळा आणि इतर गोष्टींचे धिंडवडे निघाले आहेत ऐनवेळी कोणालातरी उभे करायचे आणि वेळ भागवायची हा उद्योग रंगेहात पकडला गेला आहे
    बाप्पा - आपलेच हात आणि आपलेच ओठ ! विद्यार्थीसुद्धा फक्त डिग्रीच्या कागदासाठी लाखो रुपये ओतूनबाकावर बसलेले मायबाप - त्याना ना संस्थेविषयी जिव्हाळा ना शहराविषयी आत्मियता !

    आप्पा - तेच तर म्हणतो !एक प्रचंड निर्लज्ज विद्यार्थ्यांची फौजच जन्माला दरवर्षी येत असते ! नंतर आरक्षित जागांसाठी ढकलाढकली - आरक्षणात हजारो प्रकार - गैरप्रकार ! हजारो पळवाटा - ते फायदे मराठा समाजाला खुणावत होते - म्हणून तर इतर जातींच्या शेतात हात घालून उभे पिक कापायचा हा डाव त्यांना खुणावत होता - आणि त्यांनी कुणबी- मराठा हे एकच असा हाकारा केला!

    आप्पा - खरे हुशार गुणी एकतर या चक्रव्यूहातून फेकले जातात किंवा आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवत चमत्कार घडवतात , पण असे फार थोडे -हेच आरक्षणाचा टिळा लागलेले लोक सरकारी योजनात चिकटतात - आजचीच बातमी आहे की जलसंपदा च्या कामात काका पुतण्याच्या काळात २२ % लाच द्यावी लागत होती असे खुद्द मुख्य ठेकेदार सांगत आहे !

    बाप्पा - ही सुरवात कोणी आणि कधी ,कोणती झूल पांघरून सुरु केली तेपण तपासले पाहिजे डॉ आंबेडकर स्वतः समजत असत की ही आरक्षणाची व्यवस्था तात्पुरती आहे - मागासलेपणा दूर करण्याला वेळेचे बंधन हवे हे त्याना पण मान्य होते !
    सुरवातीला सर्वांनाच हा प्रकार आकर्षक वाटला - समाजाचे तुकडे होत होते - सवर्ण बडवले जात होते - हजारो वर्षाच्या वेदनाना आवाज फुटला आहे = आता आम्ही दबणार नाही अशा वल्गना होत होत्या - पण एक पिढी गेली - दुसरी - तिसरी गेली - आरक्षणाचा लाभ न मिळालेले त्यांच्यातलेच अस्वस्थ होऊ लागले - प्रत्येक जातीत त्या त्या जातीचे ब्राह्मण्य निर्माण झाले विसंवाद वाढत गेला आणि एक क्षण असा आला की हा सारा आरक्षणाचा खेळ ६०-६० वर्षे राज्य करणाऱ्यांवर उलटू लागला - मागास वर्गीयातच क्रिमी लेयर निर्माण होऊन तो इतरांशी फटकून वागू लागला =मराठा वर्गाच्या नजरेला नजर देत जाब विचारू लागला - हे असह्य होते !

    आप्पा - मग सावधपणे शब्दांच्या फ़िरवाफ़िरविचा खेळ सुरु झाला मराठा आणि कुणबी एकाच नाण्याच्या २ बाजू , इथपासून ते सुप्रीम कोर्टाचे निर्णय फिरवा घटना दुरुस्ती करा इथपर्यंत मजल गेली = तरुण मराठा वर्गाला फसवत गेल्याचा परिणाम काय झाला ते आपण बघतो आहोतच !
    प्रत्येक जात आज एकमेकांच्या जिवावर उठली आहे ( आरक्षणाचा हा हेतू तर नक्कीच नव्हता )
    एकाच घरात ३ - ३ जण आरक्षणाचा लाभ उठवत आहेत ! त्यामुळे त्यांच्याच जातबांधवांची कुचंबणा होत आहे त्याचे भान त्याना नाही ! तहहयात आरक्षणाची मागणी ही ठराविक लोकांच्या उज्वल भवितव्यासाठीच आहे ! बाकीचा समाज तसाच तळमळतो आहे -
    बाप्पा - म्हणजेच शेंडी गेली - जानवे गेले आणि नवीन आरक्षित क्रिमी लेयर निर्माण होत गेले - त्यांचेच कुटुंबीय परत परत आरक्षित जागांवर डल्ला मारत आहेत -असे चित्र दिसू लागले आहे >

    आप्पा - थोडे धाडस करून असे म्हणावेसे वाटते की मुंगीच्या पावलाने , नैसर्गिक आपत्तींचे भांडवल करत कसा आक्रोश करायचा हेही शेतकरी वर्गाच्या अंगवळणी पडत आहे - अवर्षण , गारपीट , रोगांचा प्रादुर्भाव , पिकला दर चांगला न मिळणे सावकाराचे पाश - अशा अनेक समस्यांची सोडवणूक सरकारनेच केली पाहिजे असा वेद हत्त धरण्याचे प्रकार वाढत आहेत -
    बाप्पा - हीच लाइन ऑफ थिंकिंग जर इतर वर्गाला लावली तर त्यावर ताशेरे ओढले जातील -
    आप्पा - आज नेसते रॆफ़ैन्द तेल स्वस्त पडते म्हणून जागतिक बाजारातून आणले तर किती ओरडा झाला - ह्याचापण गांभीर्याने विचार केला पाहिजे -
    बाप्पा - नवीन मुख्यमंत्री बुगुबुगु - सगळ्यालाच हसत मान हलवत असतो -
    आप्पा - यांच्या मागच्या सात पिढ्यांनी कधी मातीत हात घातले नाहीत -यांना रब्बी-खरीप काय ते माहित नाही - हे कसे राज्य करणार ?
    बाप्पा - ज्यांनी पासे खावून तम्म झालेले - कसला मराठी बाणा ? शिवसेना म्हणजे तर पक्के लुटारू !कसे होणार महाराष्ट्राचे - आणि देशाचे ?

    ReplyDelete
  4. १ ) सर्व सामाजिक बाबींचा विचार करता असे दिसते की मागास वर्गीयाना प्रवेश आरक्षित मिळाला की पुढील वर्षी तो जेंव्हा नापास होतो त्यावेळेस त्याची फी माफीची सवलत आपोआप रद्द व्हावी
    २ ) मागास वर्गीयांसाठी वेगळी शिक्षण संस्था काढावी आणि शिक्षण देणारे घेणारे दोघेही मागास्वर्गीयाच असावेत
    ३ ) मागासवर्गीय लोकाना नोकरीत आरक्षण नसावे- उलट त्यांना पारंपारिक उद्योग करण्यासाठी कर्ज मिळावे -

    ReplyDelete
  5. pruthviraj vijayraj
    samir ghatge
    suvarna shakuntala
    AMRUTA VISHVARUP
    pratibha pratima
    aappa bappa
    Dattatreya Agashe
    mohini parkar
    pratibha pratima pratima


    या विविध नावांनी लिहिणारी व्यक्ती कोठेही पूर्ण विरामाचा (.) कधीच वापर करीत नाही, या मागचे सहस्य काय? ते रहस्य समजू शकेल काय? पूर्ण विरामाचे बटन तुटले आहे काय? (- -) चा वापर मुबलक प्रमाणात होतोय, नाही काय?

    ReplyDelete
  6. अरे विकास ,
    ते काहीही असो - ते लिहितात त्यात वाईट काय आहे ?

    इतका रिकामटेकडा असशील असे वाटले नव्हते
    लिहा वाचा पण तसलाच आहे

    लिहा त्याचे नाव आणि वाचा त्याच्या पिताश्रींचे नाव आणि विकास त्याच्या आजोबांचे नाव असावे - हो ना ?

    ReplyDelete
    Replies
    1. सोनवणी सरांचा ब्लोग हा अस्सल वैचारिक चर्चेसाठी निर्माण झाला असावा अशी माझी खात्री झाली म्हणून मी यात सक्रिय आहे आणि आपला खारीचा वाटा उचलत असतो
      मनात दुसऱ्या विषयी द्वेष भावना ठेवून विचारांची देवाण घेवाण कशी होणार ?
      आपल्याला हा संपूर्ण समाज एका ठराविक शुद्ध आणि शुचीर्भूततेकडे न्यायाचा आहे असे ध्येय ठेवत जर शुद्धलेखन आणि व्याकरण याबाबत मी जर थोडासा आग्रह व्यक्त केला तर त्यात गैर काय ?
      आज संजय सर अनेक ठिकाणी फिरून समाजाचे वैचारिक अमृत मंथन करत आहेत आणि लिहा वाचा आणि विवेक हे जर अशी माझ्या नावांनी गरळ ओकत असतील तर मला वेदना या होणारच त्यातूनही मी अनेक चांगले लेख वाचले - उदा . दिनेश शर्मा , खुद्द लिहा वाचा किंवा अजून कोणी , तर अनेकदा त्यांच्या मेल अड्रेस बद्दल विनंती केली आहे
      आपल्याला हा ब्लोग जितका आदर्श करता येईल तितका करायचा आपण सर्वच चंग बांधूया !
      नवीन वर्षात - २०१५ मध्ये आपण विविध विषयांवर - विशेषतः सामाजिक हुकुमशाहीवर आणि धार्मिक एकाधीकारावर ताशेरे मारत सरकारी हुकुमशाहीवर प्रहार करुया
      आज नव्या राजवटीत भस्म फासून आणि भगवे झेंडे मिरवून एक धार्मिक राजवट येऊ पहाते आहे
      त्याला कारण काय आहे ते शोधून त्याचा बिमोड करुया
      एकमेकांना अंधारात लपून चेष्टा करणे अत्यंत हीन अभिरुचीचे लक्षण आहे !हा काही या ब्लोग चा विषय नाही
      ब्राह्मण द्वेष आणि तत्सम गोष्टींसाठी अनिता पाटील किंवा संभाजी ब्रिगेड सारखे अनेक ब्लोग -उपलब्ध आहेत - आपण संजय सरांची प्रतिमा खराब करण्याची काहीच गरज नाही !
      ज्यांना कोणाला माझी निंदा नालस्ती करायची आहे ते माझ्या datta 's thoughts या ब्लोगवर सुखेनैव करू शकतात , पण दुसऱ्याच्या ब्लोगवर अशी धूळ उडवणे आपण थांबवले तर बरे !

      Delete
  7. @pruthviraj vijayraj,

    अरे मुर्खा पकडला गेलासच! हे होणारच होते एक दिवस.

    कोण विकास? आणि कसला विकास?

    चावटा, तुला काही काम-धंदा आहे की नाही?

    वळू सोडतात तसे तुला सोनवणी यांच्या ब्लॉग वरती सोडला आहे, खरे ना!

    बेशरम माणसा. तुझे खरे नाव दत्तात्रेय आगाशे असण्याची शक्यता नाकारता येत नाही!

    तुझ्या विविधांगी-विविधनावी लेखनाला खूप-खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. धर्मातरविरोधी कायदा आणा...............

    धर्मातर पटत नसेल तर कायद्याला पाठिंबा द्या; सरसंघचालकांचे विरोधकांना आव्हान

    धर्मातर केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात प्रवेश देण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'घर वापसी' या अभियानाचे जोरदार समर्थन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. पूर्वाश्रमीचे हिंदू पुन्हा धर्मात येण्याने कोणाला पोटशूळ उठत असेल तर त्यांनी धर्मातरविरोधी कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आव्हान भागवत यांनी विरोधकांना दिले. धर्मातरविरोधी कायदा आणावा अशी मागणीही त्यांनी केली.
    येथील हिंदू संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी धर्मातराच्या मुद्दय़ावरून उठलेल्या वादळाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या अल्पसंख्याकांना पुन्हा हिंदू धर्मात येणे पसंत नसेल त्यांनीही हिंदूंना धर्मातरित करू नये असे आवाहन भागवतांनी केले. आग्रा येथील धर्मातर प्रकरणावरून संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांचाही भागवतांनी समाचार घेतला. 'तुम्हाला धर्मातर पसंत नसेल तर तुम्ही धर्मातरविरोधी कायद्याला का विरोध करता. तुम्ही त्यास पाठिंबा द्यायला हवा', अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.
    भागवत'धर्म'
    *बांगलादेश, पाकिस्तानातील हिंदू तेथील अत्याचार सहन करत आहेत
    *देवाने सांगितलेच आहे, १०० अपराध झाल्यानंतर हिंदूंविरोधातील अत्याचार सहन करू नका
    *भारतात हिंदू आहेत म्हणून हा देश आहे. येथे हिंदू उरलेच नाहीत तर हा देशच राहणार नाही
    *जगाच्या कल्याणासाठी सशक्त हिंदू समाज असणे गरजेचे आहे
    आम्ही सशक्त हिंदू समाज निर्माण करत आहोत. आम्ही भूतकाळात जे गमावले ते वर्तमानात कमावण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या हिंदुशक्ती उदयाचा कोणी धसका घेऊ नये.
    - मोहन भागवत, सरसंघचालक
    अमित शहांनीही री ओढली
    भाजप हा सक्तीच्या धर्मातराला विरोध करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. धर्मातरबंदी कायद्याला धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोची येथे व्यक्त केले. धर्मातराच्या मुद्दय़ावर अल्पसंख्याकांशी बोलणार आहात का, असे विचारले असता, देशात असा कायदा आणला तर तो मतैक्याने आणला जाईल असे शहा म्हणाले.

    ReplyDelete
  9. एखाद्याने एखादा विचार या तथाकथित उच्चवर्णीय लोकांना पोषक असा मांडला तर ते त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतात, अभिनन्दनाचा वर्षावच करतात. त्यांना आनंदाच्या उखळ्याच फुटतात? मात्र त्यांच्या विरोधात एखाद्याने लिहिले की यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि उगीचच डोक्यात राख कालवून घेतात. अगदी वेडेपिसे होतात! हे लक्षण ठीक नाही! मग काय वेगवेगळ्या नावाने लिहून स्वतः चेच खोटे समाधान केले जाते! हे मानसिक रोगाचे लक्षण नाही तर काय आहे?

    ReplyDelete
  10. अरे वा वा !
    लिहा वाचा - अखेर पकडलं ? म्हणजे काय झालं ? तुमच मूळ नाव थोडेच लिहा वाचा आहे ?तुम्ही रहस्य कथाकार असल्या सारखेच लिहित आहात नाही का ? आम्हाला तुमचे लेखन आवडते , आम्ही कौतुकाने कौतुक करत असतो आणि नाही आवडले तर चार शब्द सुनावतो , तुम्ही पण चिमटे काढत लिहिता त्यात काहीच गैर नाही -
    आम्ही संजय सरानापण कधीकधी कडवट लिहितो कधी कौतुक करतो
    हा ब्लोग त्यासाठी तर आहे -
    असो ,
    असेच लोभ ठेवावे !
    विकास यानापन हेच सांगणे आहे
    हल्ली अविनाश आणि ठाण्याचे सुळे नसतात हे विशेष !
    आणि दुसरे कोणी नाही फक्त दत्तात्रेय - आणि आर्किटेक्ट तर त्याहून नाही

    ReplyDelete
    Replies
    1. @Dattatreya Agashe December 21, 2014 at 10:16 AM

      Fibber! Fibber! Fibber!

      Delete
  11. liha vacha ,
    the article is about quota system
    why are you writ ting unwarranted thoughts ?
    please donot contribute in this fashion this way you are taking advantage of mr sanjay sanawani's popularity and forcing people to read your boring thoughts
    you can write on " your own blog "

    ReplyDelete
    Replies
    1. बोगस LIHA VACHA तुझ्या पोटात गोळा का उठला आहे? तू मुर्खा सारखे काहीही लिहित सुटला आहेस! कोणत्याही प्रसिद्धीची आम्हाला मुळीच गरज नाही! आम्ही आमचे विचार कोणावरही थोपवत नाही! तुला वाचायचे असल्यास वाच नाहीतर खुशाल सोडून दे. वाचण्याची तुला कोणीही जबरदस्ती केलेली नाही, कोणी करणार सुद्धा नाही, हे लक्षात ठेव. विचार तुला कंठाळवाणे वाटत असतील तर अजिबात वाचू नकोस! अन हे वात्रटपणे लिहिणे बंद कर!

      Delete
  12. Dattatrey Agashe is a world's top most liar!

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. vicky ,
    vikas - progress
    think about it
    please donot fight
    think positive

    ReplyDelete
  15. vicky ,
    vikas - progress
    think about it
    please donot fight
    think positive

    ReplyDelete
  16. 'राजवाडे यांच्यामुळं इतिहास जातीय'

    'इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांनी इतिहास लेखन व संशोधनाला प्रेरणा दिली हे मान्यच केलं पाहिजे. पण त्यांच्यामुळं इतिहासाला जातीय रंग आला, असं मत ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं आहे.

    'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात मोरे बोलत होते. वि. का. राजवाडे यांच्यासारखा इतिहास संशोधक अलीकडं दिसत नाही. तसं लिखाण, तसं संशोधन आता होण्याची गरज वाटत नाही का असा प्रश्न विचारला असता मोरे म्हणाले, 'राजवाडे यांनी इतिहास संशोधनाला चालना दिली. त्यांनी प्रचंड कष्ट करून संदर्भसाहित्याची जमवाजमव केली हे खरं आहे. पण त्यांनी इतिहासाची जातीय मांडणी केली. त्यामुळं त्यांचा इतिहास जसाच्या तसा पुढं आला नाही हे चांगलंच झालं.'

    इंग्रजांनी मराठ्यांचा इतिहास विकृत केला आणि त्यानंतर तो वेगवेगळ्या समाजानुसार जातीय होत गेला, असंही मोरे यांनी सांगितलं.

    मराठी अस्तित्वाची भाषा झाली पाहिजे!

    'मराठीच्या दुरावस्थेबद्दल चाललेली ओरड अनाठायी नाही, पण त्याबाबतीत जे व्हावंसं वाटतं ते स्वत:पासून व्हायला हवं. आधी आपण मुलांना मराठी शाळेत घालून त्याची सुरुवात केली पाहिजे. पण त्यासाठी मराठी अस्तित्वाची भाषा झाली पाहिजे. नुसत्या अस्मितेचा हट्ट धरून उपयोग नाही. अस्तित्व आणि अस्मितेची सांगड घातली पाहिजे,' असं परखड मत मोरे यांनी मांडलं.

    नरेंद्र दाभोलकर 'धर्मशुद्धी' करत होते!

    खरंतर धर्मनिष्ठांनी नरेंद्र दाभोलकर यांचे आभारच मानायला हवेत. कारण ते धर्मशुद्धीचं कार्य करत होते. ते धर्मविरोधी नव्हते, असंही प्रा. मोरे यांनी या कार्यक्रमात सांगितलं.

    खऱ्या वारकऱ्यांना तपासून घ्यायला हवं!

    वारकऱ्यांच्या नावावर अनेक वारकरी संघटना फोफावल्या असल्याने खऱ्या वारकऱ्यांना तपासून घेण्याची गरज आहे, असं मोरे म्हणाले. 'राजकीय स्वार्थासाठी अनेक वारकरी संघटनांचा वापर होतो. त्यामुळं कुठल्या संघटनेत खरे वारकरी आहेत. कोण वारकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतो आणि कुणाच्या वक्तव्याला महत्व द्यावं हे ज्याने-त्याने तपासून पाहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...