Saturday, January 18, 2014

काश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष!१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-मशिदीमधून नारा उठला...पंडितांनी इस्लाम स्विकारावा नाहीतर मरणाला तयार रहावे. (काश्मिर में अगर रेहना हैं...अल्ला हो अकबर कहना हैं! )आणि सुरु झाला एकच आकांत...शेकडो पंडित मारले गेले. काहींना जाहीरपणे फासावर लटकावले गेले. स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि जवळपास साडेतीन लाख काश्मिरी पंडित एकाएकी देशातच शरणार्थी झाले. अब्रु गेली, संपत्ती गेली आणि शरणार्थी छावण्यांत त्यांना आश्रयाला धावावे लागले...जेथे साध्या मुलभूत सुविधाही नव्हत्या!

फारुक अब्दुल्लांनी, मुख्यमंत्री असून सा-या जबाबदा-या धुडकावल्या. जगमोहन नामक राज्यपालाच्या हाती सुव्यवस्थेच्या धुरा गेल्या. पण आकांत थांबायचे नांव घेत नव्हता. हुरियत आणि जम्मु-काश्मिर लिबरेशन फ्रंटने जिहाद पुकारला होता.

आता या घटनेला २४ वर्ष उलटुन गेली आहेत. म्हणजे एक पिढी गेली आहे. काश्मिर टाईम्सचे संपादक ओ. एन. कौल हे माझे मित्र होते. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या अत्याचाराच्या कहान्या अंगावर काटे उभे करणा-या होत्या. आधी फारुक अब्दुल्ला आणि आता त्यांचे सुपुत्र काश्मिरची धुरा सांभाळत आहेत. पण अजुनही नि:ष्कासित झालेल्या पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. देशातच निर्वासित व्हावे लागणे याच्या वेदना कोणी नीट समजावून घेत नाही. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) लोकभावना भडकवायचे साधन मिळते यापार त्यांच्या दृष्टीने पंडितांचे अस्तित्व नाही.

त्यांना लगेच गुजरातचा नरसंहार आठवतो. आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण या सा-यात "माणूस" मेला, बलात्कारीत झाला याची जाण आणि भान राहत नाही. या देशात सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. नरसंहाराची भूमिका असणा-यांना या व्यवस्थेत स्थान नाही...मग तो कोणीही असो.

काश्मिरी पंडितांच्या ससेहोलपटीबद्दल आमचे भान तसेच न्याय्य असले पाहिजे. आजही २४ वर्ष उलटुनही पंडितांना त्यांच्या भुमीत जायचे साहस होत नाही. त्यांनी जगायचे मार्ग शोधले असले तरी त्यांची त्या भुमीशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्या भुमीतुन हाकलले गेले गेल्याचा शोक-संतप्त उद्गार अत्यंत स्वाभाविक आहे. "काश्मिरी पंडितांखेरीज काश्मिरचे सौंदर्य उणे आहे..." असे काश्मिरचे राज्यकर्ते म्हनत असतात...पण त्यातला प्रामाणिकपना किती यावरही विचार करायला हवा. काही पंडित काश्मिरला परतत आहेत हे खरे आहे...पण त्यांच्या कायमस्वरुपी संरक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे!

231 comments:

 1. KASMIRI PANDIT MELE THANDIT.

  ReplyDelete
  Replies
  1. बामणी कावा, फाडून ठेवा
   बामनांना १० वर्षे शिक्षण बंद करा
   यांचे वैदिक देव नदीत फेका
   सर्व ब्राह्मणी जुने खुळचट धर्मग्रंथ जाळून टाका
   वेद म्हणजे भेद, त्यांना फेकून द्या
   यांना हिंदू समजू नका
   बामन लोकांपासून जर जपून व्यवहार करा.

   Delete
  2. संजय राव,
   काश्मिरी पंडितांच्या (ब्राह्मणांच्या) प्रश्नांवर नव्हे तर सर सामान्य लोकांच्या प्रश्नांवर वर चर्चा होऊ द्या.

   Delete
  3. काश्मिरी पंडित मेले थंडीत.

   Delete
  4. हिंदूधर्माआडून ब्राह्मणीधर्माचा (वैदिक धर्माचा) चेहरा लपवून सर्वसामान्य हिंदूंची घोर फसवणूक करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार. किती दिवस फसवीत राहणार या अस्सल हिंदू लोकांना, सुधरा लेकाच्यांनो.
   याच लोकांनी आम्ही हिंदू नसून वैदिक ब्राह्मण आहोत असे मुघलांना सांगून "झिजीया" करातून सवलत मिळविली होती. यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने आणि इतर हिंदूंची हेच लग्ने लावतात पौराणिक पद्दतीने, काय म्हणावे याला, का काही म्हणूच नये?

   श्रीकृष्ण

   Delete
  5. बामणांनी कपटे केली, विद्या (?) ठेवली आपल्या हाती

   Delete
  6. ब्राह्मणांनी अब्राह्मणांचा विश्वासघात केला. इतिहास आपल्या सोयीनुसार लिहिला, ब्राह्मणांच्या वर्चस्वास धक्का लागणार नाही याची जातीने काळजी घेतली. अब्राह्मणांचा खरा इतिहास गाडून टाकला किंवा विकृत करून टाकला.

   जयसिंगराव

   Delete
  7. सावधान! इतिहासाचे पुनर्मुल्यांकन सुरु सुद्धा झाले आहे. इतिहास शास्त्र शुद्ध पद्दतीने लिहिला जातो आहे , लवकरात लवकर तो आपल्या जवळ येवो हीच अपेक्षा. विशेष म्हणजे तो अब्राह्मनांकडून लिहिला जातो आहे! निष्कपट इतिहासाची अपेक्षा!

   Delete
  8. स्तुत्य उपक्रम, खूप खूप शुभेच्छा!

   गणेश

   Delete
  9. मस्तच.

   Delete
 2. सर ,
  आपल्या ब्लोगवर आपण झोप काढता का ?
  आपण काश्मिरी लोकांच्या विषयी इतके पोट तिदिकिने लिहिले आहे - झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले आहे - -काळजाचा ठाव घेते आपले लिखाण - आपले त्याबद्दल अभिनंदन -
  पण त्याला प्रतिसाद नाही
  उलट कुणीतरी दुधे किंवा तुपे काहीतरी असंबद्ध लिहित बसतो आणि तुम्ही ते छपत बसता - हा तुमचा अडाणी पणा समजायचा का त्याचा ?
  उद्या शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या बद्दल आपण लेख लिहिल्यावर प्रतिक्रिया देताना कुणी माधुरी दीक्षित किंवा तेंडूलकर यांच्या बद्दल लिहित बसले तरी आपण ते कौतुकाने छापाल का ?
  आपण दुधे किंवा तुपे -ताकवले किंवा दहिभाते यांचे लेख जरा तपासून मग ते छापावेत असे सुचवावेसे वाटते

  ReplyDelete
  Replies
  1. प्रज्ञा बडोदेकर तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? काय हि भाषा??????????
   थोडे तारतम्य बाळगायला शिका!

   Delete
  2. डोके ठिकाणावर? अहो, त्यासाठी डोके असावे लागते आणि तेच प्रज्ञा जवळ आहे कि नाही याचीच शंका वाटते.

   Delete
  3. प्रज्ञा सारख्या भंपक लोकांकडून अजून काय अपेक्षा करणार ?

   Delete
  4. दिलगिरी व्यक्त करेल तर ती प्रज्ञा बडोदेकर कसली ? अवाजवी अपेक्षा.

   Delete
  5. प्रज्ञा दीदी, कोपरापासून नमस्कार!

   Delete
 3. संजय सोनवणी ,
  आपण काश्मिरी लोकांच्या वेदनना आपल्या लेखात स्थान दिले हे अतिशय चांगले काम झाले
  आपणास नम्र अभिवादन
  आमच्याकडे एक काश्मिरी कुटुंब रहात होते आम्ही त्याना आसरा दिला नाही त्यांना आम्ही मदत केली नाही फक्त आम्ही या देशातील एका कुटुंबाचे दुःख वाटून घेतले
  पण आपल्या लेखाला प्रतिसाद देताना श्री दुधे सरांनी काश्मिरी लोकांचा साधा उल्लेखही न करता मराअथा महासंघ आणि त्या अनुषंगाने विवेचन केलेले दिसते आणि प्रज्ञा बडोदेकर यांनी कदाचित जास्त भडकपणे आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे
  हा समजुतीचा घोटाळा असेल तर श्री दुधे यांनी किंवा सर आपणही काही खुलासा केल्यास बरे होईल असे सुचवावेसे वाटते
  आपल्या काश्मिरी लोकांच्या स्पष्ट भावना हजारो निर्वासित काश्मिरी लोकांपर्यंत पोचतील याची मी हमी देते कारण आपण हे फार थोर काम केले आहे
  मराठा महासंघ सुद्धा यात बरेच भरीव काम करू शकेल
  आपली नम्र
  वंदना आणि प्रेरणा गुप्ते

  ReplyDelete
  Replies
  1. हजारो वर्षांपासून ज्यांना कुत्र्या -मांजरा पेक्षाही वाईट वागणूक दिली गेली आणि अजूनही देत आहेत अशा अस्पृश्य, दिन-दलितांच्या समस्यां पेक्षा या काश्मिरी पंडीतांचीच (ब्राह्मणांची) काळजी यांना जास्त वाटत आहे, हे बरे नव्हे !

   अनिल पवार.

   Delete
  2. अगदी बरोबर! यांना फक्त बामण लोकांचेच दुख: दिसते, इतरांचे नाही.

   Delete
  3. जाणावं तोडा, मानवं जोडा !

   Delete
  4. जानवं तोडा, मानवं जोडा !

   Delete
  5. पूर्ण सत्य !

   Delete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. sir
  something is terribaly wrong
  in response to your fantastic report H'ble Minister mr avinash dudhe is stating totally differant things and bringing in maratha mahasangh
  there is a misplacement of the remarks
  i hope you will correct the things promptly and keep the discussion open for the others to share their feelings about Kashmiri Pandits
  prakash pandit

  ReplyDelete
 6. संजय सर ,
  आणि अविनाश दुधे सर ,
  आपण खूपच सविस्तर विचार मांडले आहेत आणि एक चांगला मुद्दा मांडला आहे !
  दुधे सर आपले अभिनंदन करण्याचा मोह आवरत नाही आणि संजय सर नवनवे विचार मांडण्यास प्रोत्साहन देत आहेत याबद्दल त्यांचेही अभिनंदन !
  कद्वत्पना न आणता हा विषय आपण मांडला आहे हे विशेष -

  डॉ अ ह साळुंके सर हे जे लिहित आहेत ते फार विचार करून लिहित आहेत असे सांगावेसे वाटते
  कधी कधी आधीचा भडकपणा चळवळ जशी पुढे जात असते त्यावेळेस थोडासा सौम्य करत जावा लागतो - विचारांची देवाणघेवाण हा मनुष्य स्वभाव आहे त्यामुळे हे आदानप्रदान होताना थोडी विचारांची मांडणी करताना होणारा थयथयाट अनावश्यक वाटू लागतो-हास्यास्पद ठरतो -
  आजची तरुण पिढी आणि जुनी पिढी यांच्या समन्वयाने पुढे जाताना नवी पिढी नकळत विचारते की हे जुने लोक इतके हायपर का होत आहेत ?
  जे विचार सांगायचे ते लोकांच्या गळी उतरवताना शुगर कोटेड होमिओपाथिच्या गोळीप्रमाणे जर समजावून सांगितले तर लोक आनंदाने ते पचवू शकतात - पण त्याउलट त्रागा केल्यासारखे जर विचार मांडले गेले तर उलटा परिणाम होत जातो -

  अति टोकाची भूमिका आपली अशक्त मानसिकता दाखवते -संघ परिवार हि अशक्त मानसिकता असलेल्या लोकांचा समूह आहे हे आपण जाणतोच !त्यांचा सदासर्वदा उल्लेख करणे म्हणजे
  आपल्यात आत्मविश्वास नाही अशी शरणागती कबुल केल्या सारखे आहे - आणि आपण प्रतिक्रियावादी आहोत हा कमीपणा पण आपल्यावर येतो -
  आजकाल शहरी - नागरी जीवनमानात बहुजनाना अतिरेकी भाषणे अतिरेकी विचार यांचा कंटाळा येतो -तिथे प्रत्येकजण इतका बिझी असतो की तिथे द्वेष करायला किंवा आपला हेका चालवायलाही वेळ नसतो -
  "जाने दो ना भाई"- हि काळाची गरज असते आणि प्राथमिक माणुसकी हा जगण्याचा साधा सोपा संदेश असतो त्यामुळे असल्या टोकाच्या प्रवृत्ती तिथे - आणि इतर नागरी संस्कृतीत यापुढे रुजणे कठीण आणि अर्थहीन होत जाणार आहे -
  प्रत्येकजण सतत बदलत असतो - आणि त्याचवेळी प्रत्येकजण वाडवडिलांच्या सांस्कृतिक खुणा जपण्याची धडपडही करत असतो - आजही लोकलमधून संक्रांतीची वाणे लुटली जातात - हळदीकुंकू केले जाते , भजनी मंडळे आहेत - दत्त आणि पांडुरंग आहे - साईबाबा आणि अक्कलकोट स्वामी आहेत -जीवनाला धर्माचा आधार असल्याशिवाय ,श्रद्धेचा ओलावा असल्याशिवाय जगण्यात मजा येत नाही हे सत्य आपण कितीही शब्दनिष्ठ असलो तरी नाकारू शकत नाही - ब्राह्मणाना बाजूला ढकलताना आपणच ब्राह्मणी हटवादीपणा करू लागलो तर ?
  दुसऱ्यावर विचार आणि आचार लादणे यासारखी दुसरी हिंसा नाही !
  थोडक्यात सांगायचे तर
  आपण घरी जेवण रोज जेवतोच पण एकत्र येउन हुरडा खाण्याची मजा काही औरच असते - समाज जीवनात एकत्र येणे म्हणजे आपापली हत्यारे म्यान करून खेळीमेळीने वागत सर्वाना घेऊन पुढे जाणे -त्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यावाचून पर्याय नाही - आता नीट डोळे उघडून पाहिले तर उच्च वर्गात पण तरुणाईत नवीन विचार रुजत आहेत - जातींच्या भिंती कोसळत आहेत - त्याला अजून वेळ दिला पाहिजे -
  समृद्धी हा सर्व अडचणींवर मात करणारा मुख्य मुद्दा आहे - आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे - त्यानंतर आपल्याला आरक्षण आणि जातीभेदाची जाणीव आणि गरजच राहणार नाही !
  माझे विचार स्वप्नाळू वाटतील पण हेच खरे सामाजिक सत्य आहे - आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणाच्या मर्यादेतच मिळववण्याचा हेका असतो - पण खरी प्रगती आणि सामाजिक उन्नती हि राजकारणापासून दूर राहून केलेल्या समाज कारणानेच शक्य आहे

  ReplyDelete
  Replies
  1. हि आली महा-तत्वज्ञानी?

   Delete
  2. विदुषी?

   Delete
 7. संजय सर ,
  विनम्र अभिवादन
  आपण ज्या तत्परतेने अनावश्यक मांडलेली मते वगळली आहेत त्या धीट पानाचे कौतुक केले पाहिजे
  श्री अविनाश दुधे यांचे विचार स्पष्ट असले तरी निवडलेली जागा चुकीची होती -
  प्रज्ञा बडोदेकर यानी पण आपण झोप काढता का असे विचारणे हे स्त्रीसुलभ सभ्यतेला धरून नाही असे म्हणावेसे वाटते
  त्यांनी खरेतर आपणहून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे सांगावेसे वाटते

  ReplyDelete
  Replies
  1. दिलगिरी व्यक्त करेल तर ती प्रज्ञा बडोदेकर कसली ? अवाजवी अपेक्षा.

   Delete
 8. सोनवणी साहेब यांनी अखेर श्री. अविनाश दुधे यांचा लेख BLOG वरून काढून टाकला, विचार स्वातंत्र्यावर घाला घालणे म्हणजे तरी काय? तर ते हेच. फालतू लोकांच्या विनंतीला मान देवून त्यांनी हे अघोरी कृत्य केले आहे. विचारांचा मुकाबला विचारानेच करता येतो हे यांच्या डोक्यात कोण घालणार माहित नाही? या गोष्टीचा धिक्कार करणे हेच फक्त आता आपल्या हाती आहे. नमस्कार!

  संजय पाटील.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Pateel Sir, for your precious comment.

   Delete
  2. तुम्ही तर संजय रावांना लिहायला भाग पाडले, अभिनंदन!

   Delete
 9. श्री. दुधे यांचा लेख मलाही आवडला असला तरी काश्मिरी पंडितांच्या गंभीर समस्येशी त्याचा संबंध नसल्याने मी तो उडवला. इतर कोणाच्या म्हनण्याने नाही. श्री. दुधे यांना माझ्याच ब्लोगवरील ब्रिगेडशी संबंधित लेखांवर तो टाकता आला असता. हा औचित्यभंग आहे असे मी मानतो. अन्य वेळीस मी कोनाच्याही-कसल्याही प्रतिक्रियेत हस्तक्षेप करत नाही हे माझ्या लाडक्या वाचकांना ठाऊकच आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे कि मला कितीही विरोध केला, टीका केली तरी चालेल...पण विषय भरकटेल आणि सर्वांच्याच हाती शुन्य येईल असे करु नका. प्लीज.

  ब्रिगेडमधील बदल मीही टिपतो आहे. ती स्वागतार्हच बाब आहे. पण त्यावर स्वतंत्र चर्चा करता येईल. उदा. छ. संभाजी राजे आणि श्री. प्रवीण गायकवाड यांनी भगवानगडावरील कार्यक्रमात वाघ्याविरुद्धचे आंदोलन चुक होते अशी कबुलीही दिली आहे. आपण सारे परिवर्तनशील मानसे आहोत आणि राहणार. बदलांचे स्वागत न करण्याएवढे आपण कृपण नाही...असुही नये!

  ReplyDelete
  Replies
  1. तुम्हाला या बामणांचा पुळका केव्हापासून यायला लागला आहे, ते तरी सांगून टाका एकदाचे!

   -मंगेश राव

   Delete
  2. काश्मिरी पंडितांच्या गंभीर समस्या?

   Delete
  3. औचित्यभंग?

   Delete
  4. संजय सोनवणी, हि समस्या एवढी गंभीर वाटत आहे काय तुम्हाला? आणि औचित्यभंगाबद्दल तुम्ही न बोललेलेच बरे, नाही काय?

   Delete
  5. हिंदूधर्माआडून ब्राह्मणीधर्माचा (वैदिक धर्माचा) चेहरा लपवून सर्वसामान्य हिंदूंची घोर फसवणूक करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार. किती दिवस फसवीत राहणार या अस्सल हिंदू लोकांना, सुधरा लेकाच्यांनो.
   याच लोकांनी आम्ही हिंदू नसून वैदिक ब्राह्मण आहोत असे मुघलांना सांगून "झिजीया" करातून सवलत मिळविली होती. यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने आणि इतर हिंदूंची हेच लग्ने लावतात पौराणिक पद्दतीने, काय म्हणावे याला, का काही म्हणूच नये?

   श्रीकृष्ण

   Delete
  6. लोकांना त्यांचे विचार मांडू द्यात, उगीच विषयाला धरून नाही, औचित्यभंग सारखे भारदस्त शब्द टाकून त्यांचे विचार दाबून टाकण्याचे प्रयत्न करू नका, प्लीज.

   Delete
 10. पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

  डॉ. विनोद अनाव्रत या विचारवंताचे“शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव” नावाचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय असा आज पर्यंतचा प्रचार व प्रसार या पुस्तकाच्या माध्यमातून आयू. अनाव्रत यानी अत्यंत विद्वत्तापुर्वक परतवून लावला आहे. शिवाजी खरच महाराष्ट्राचा राजा होता का यावर विचार करायला लावणारं हे एक वेगळं पुस्तक आहे. महाराष्ट्रातील लबाड इतिहासकारांचं पितळ उघड पाडणारं व साहित्यातुन जोपासलेला जातीयवाद व धार्मिक आकस अधोरेखित करणारं हे पुस्तक प्रचंड संशोधनातून उभं झालं हे पदोपदी जाणवत असतं. शिवाजीनी जेंव्हा राज्यभिषेक केला तेंव्हा तो फक्त साडेतीन जिल्ह्याचा राजा होता हे या पुस्तकातून सिद्ध करताना प्रबळ युक्तिवाद व अनेक पुरावे देण्यात आले. त्याच बरोबर या साडॆतीन जिल्ह्याच्या राजाला कसं सवर्णानी(ब्राह्मणानी) स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्राचा राजा बनवून टाकले याचीही सांगोपांग चर्चा लेखकाने या पुस्तकात केली आहे.
  ’शिवाजीच्या महानतेचा बागूलबुवा’ नावाच्या प्रकरणानी पुस्तकाची सुरुवात होते. काय आहे या प्रकरणात? बरच काही आहे. आज पर्यंतच्या लेखकानी शिवाजीचे गुणगाण करताना आधीच्या वर्णवादी(ब्राह्मणी) लेखकांची जी –ही ओढली अन तेच ते रेटताना विवेकबुद्धी न दाखविता जे जे सोडलं(कावेबाजीने) ते सगळ अनाव्रत यानी या पुस्तकात अत्यंत विद्वत्तापुर्वक मांडलं आहे. एक एक गोष्ट तर्काच्या कसोट्यात घालताना शिवाजीचा फूगा कुणी व का फुगविला याचं लेखकानी दिलेलं स्पष्टिकरण डोळे उघडणारं आहे. एका छोट्याशा जाहागिरदाराला व बंडखोराला ज्याचं साम्राज्य तीन जिल्ह्याच्या बाहेर कधीच नव्हतं त्याला हिंदू राजा घोषित करण्यामागची अनेक कारणं सांगताना शिवाजी खुद्द कसा ब्राह्मणांच्या हातची खेळनी होता हेही पटवून दिले आहे. हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी अरेच्च्या असपण होतं का? म्हणायला लावणारे अनेक संदर्भ व तर्क येतात.
  शिवाजी महाराज ज्याना आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो ते खंडणीखोर(यावर माझा अजुनही विश्वास बसत नाहिये) होते हे या पुस्तकातून मला कळलेलं आजून एक रहस्य होय. मी तर पार गोंधळून गेलो आहे, कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडलो आहे. शिवाजी महारांबद्दल लिहताना या पुस्तकात आजुन एक संदर्भ येतो तो म्हणजे जिथे खंड्णी नाकारली जाई तिथे लूटमार करुन ते खेडे नष्ट केले जाई हे जर खरे असेल तर आता त्यावर काय बोलावे.

  पुढे चालू.........

  ReplyDelete
 11. या पुस्तकात आजून एक अत्यंत महत्वाचं प्रकरण येतं “रयतेचा खरा राजा कोण, शिवाजी की औरंगजेब” जे वादग्रस्त वाटतं खरं पण जरा आत्मचिंतन केल्यास तत्कालीन सम्राट औरंगजेबाची महती पटवून देणारं हे प्रकरण आहे . या प्रकरणातून अनाव्रतानी काय मांडलं? वर वर पाहता शिवभक्ताना वाटेल की मराठा राजाच्या विरोधातली विधानं केली आहेत, पण ते सत्य नाहीये. औरंगजेबाच्या विरोधात शतकानूशतके ब्राह्मणी लेखकांद्वारे ओकण्यात आलेली गरळ व त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे मुद्देसुद खंडण करण्यात आले आहेत. औरंगजेब म्हटलं की आमच्या आंगावर पाल धावते. एवढ्यामोठ्या देशाचा व अनेक जाती पातीनी कुजलेल्या विचारांचा नि लोकांचा डोलारा प्रचंड कुशलतेने पेलणारा तो भारतसम्राट किती समर्थ होता हे अनाव्रतानी मोठ्या प्रभाविपणे मांडलं आहे. औरंगजेब आज पर्यंत कुणालाच पेलला नव्हता. कायम मनात अढी ठेवूनच औरंगजेब रेखाटण्यात आला होता पण अनाव्रताना खरा औरंगजेब मांड्णे जमले असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही एकदा हे पुस्तक वाचले की औरंगजेब कसा रयतेचा राजा होता हे नक्की पटेल. औरंगजेबाने सख्या भावांच्या केलेल्या कत्तलिवरुन त्याना आज पर्यंतच्या सर्व संशोधकानी खलनायक ठरवत बदनाम केले होते. पण त्या कत्तली कशा कालसुसंगत होत्या हे ही लेखकाने अनेक उदाहरण देत पटवून दिले आहे.
  या पुस्तकात अजुन एक महत्वाचा संदर्भ असा येतो तो म्हणजे शिवाजीचा फूगा फूगविण्याचे कारण काय? तर यावर लेखकानी अत्यंत तर्कसुसंगत चर्चा केली आहे. शिवाजीमुळे ज्याना फायदा होत गेला त्या समाजाने(ब्राह्मणाने) शिवाजीला हिंदू राजा घोषीत करत आपली पोळी लाटून घेतली. शिवाजीच्या आडून ब्राह्मण वर्गाणी आपला डाव कसा साधला व शिवाजीला शेवटी शेवटी पर्यंत हे कळलेच नाही अन जेंव्हा कळले तेंव्हा उशीर झालेला होता हे मांडताना लेखकानी अनेक अंगानी या विषयाला हाताळले आहे. त्याच बरोबर महाराला दिलेली पाटिलकी व शिवाजीच्या काळातील समता याचाही योग्य संदर्भासकट समाचार घेण्यात आला आहे.

  पुढे चालू.........

  ReplyDelete
 12. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक(?) पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे. जोमाने विरोधही करावा. जमल्यास मुद्दे खोडून काढणारे व प्रतिउत्तर देणारे पुस्तकही लिहावे. या सगळ्यातून एकुण काय अपेक्षीत आहे तर शिवाजी महाराजांवर समस्त बहुजनानी झपाटून संशोधन करावे. नव्या पिढीसाठी बहुजनसंशोधित नवी ग्रंथसंपदा निर्माण व्हावी. बास!
  शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
  लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
  पाने १८०, किंमत १८० रुपये
  प्रकाशक: सुगावा प्रकाशन
  ५६२ सदाशिव पेठ
  पुणे ४११ ०३०
  फोन: ०२० २४४७ ८२६३.

  BOOK ALSO AVAILABLE ON : “BOOKGANGA.COM”

  समाप्त.

  ReplyDelete
 13. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक(?) पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे. जोमाने विरोधही करावा. जमल्यास मुद्दे खोडून काढणारे व प्रतिउत्तर देणारे पुस्तकही लिहावे. या सगळ्यातून एकुण काय अपेक्षीत आहे तर शिवाजी महाराजांवर समस्त बहुजनानी झपाटून संशोधन करावे. नव्या पिढीसाठी बहुजनसंशोधित नवी ग्रंथसंपदा निर्माण व्हावी. बास!
  शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
  लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
  पाने १८०, किंमत १८० रुपये
  प्रकाशक: सुगावा प्रकाशन
  ५६२ सदाशिव पेठ
  पुणे ४११ ०३०
  फोन: ०२० २४४७ ८२६३.

  BOOK ALSO AVAILABLE ON : “BOOKGANGA.COM”

  समाप्त.

  ReplyDelete
 14. मराठ्यांच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले
  डॉ. सदानंद मोरे यांनी उघडकीस आणली राजवाड्यांची पापवचने...

  मराठ्यांचा खोटा इतिहास लिहिणा-या बोगस विद्वानांवर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी औरंगाबाद येथे जोरदार प्रहार केला. इतिहासकार विश्वनाथ काशिनाथ राजवाडे उपाख्य वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर केलेल्या जातीयवादी लिखाणाचे डॉ. मोरे यांनी वाभाडे काढले. डॉ. मोरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले.

  डॉ. सदानंद मोरे यांचे ‘गर्जा महाराष्ट्र' हे नवे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याचे औचित्य साधून औरंगाबादेत त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एम. जी. एम. र्जनालिझम महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक दत्ता बाळसराफ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

  इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, साहित्य, संत वाङ्मय अशा सर्व क्षेत्रात विराट लेखनकार्य करणा-या डॉ. मोरे यांच्या प्रकट मुलाखतीसाठी एमजीएमच्या रुखमिनी सभागृहात जनसागर लोटला होता. सभागृह हाऊसफुल्ल झाल्याने बाहेर मैदानात बसून लोकांनी ही मुलाखत ऐकली. वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर लिहिलेली पापवचने उघड करताना डॉ. मोरे यांनी असंख्य उदाहरणे श्रोत्यांसमोर ठेवली.

  जे इंग्रजांनी कले, तेच ब्रह्मणांनी केले
  डॉ. मोरे म्हणाले की, मोरे म्हणाले, इंग्रजांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, तर आधुनिक इतिहासकारांनी त्याला जातीत विभागले, त्यामुळे मराठय़ांचा समग्र इतिहास क्वचितच लिहिण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहास लेखनातील मुख्य इंग्रज इतिहासकारांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. मराठय़ांचे शौर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागा झाला, तर आपला टिकाव लागणार नाही अशी भीती इंग्रजांना होती. आधुनिक काळात भारतीय इतिहासकारांनी मराठय़ांच्या इतिहासाला जातीत विभागण्याचे काम केले. जे इंग्रजांनी कलेले तेच ब्रह्मणांनी केले . त्यामुळे तो समग्र न होता तुकड्या तुकड्यात आणि जातीनिहाय लिहिला गेला. महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयतेकडे नेण्याचे पातक इतिहासकार राजवाड्यांनी केले. न्यायमूर्ती रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी काही प्रमाणात मराठय़ांचा समग्र इतिहास लिहिला; पण तो र्मयादितच राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मराठे आपला इतिहास लिहित आहेत. ओबीसी त्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत आहेत. या साऱ्या गदारोळात खरा इतिहास समोर येणारच नाही.


  फक्त कलाकार नाचवले

  महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सरकार मराठय़ांच्या इतिहासाची सांस्कृतिक, तात्त्विक मांडणी करील असे वाटले होते, तथापि सांस्कृतिक कार्यक्रमात भगवे झेंडे घेऊन कलाकारांना नाचवण्याव्यक्तीरिक्त राज्य सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय आयडेन्टिटी मांडण्यासाठी गर्जा महाराष्ट्र हा ग्रंथ लिहिल्याचे मोरे यांनी सांगितले.

  इतिहासाप्रमाणेच मराठी भाषेचीही पीछेहाट झाली. सातवाहनांनी प्राकृत भाषेचा स्वीकार केल्याने त्यांच्या काळात मराठीची स्थिती चांगली होती. त्यानंतर मात्र राष्ट्रकूटांनी पुन्हा संस्कृत भाषेचा वापर सुरू केला. यादवांच्या काळात मराठीने झेप घेतली. महानुभाव आणि वारकर्‍यांनी मराठीत साहित्य निर्मिती केली.
  यादवांनी दरबारात आणि व्यवहारात मराठी आणली. मुस्लिम शासनकर्त्यांच्या काळात पुन्हा मराठीला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांनी राज्यभाषाकोष तयार करून मराठीला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले, असे सदानंद मोरे म्हणाले.


  कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले. एमजीएमचे अंकुशराव कदम, प्राचार्य प्रताप बोराडे, मधुकरराव मुळे, सुहास तेंडुलकर, अंकुशराव भालेकर, रेखा शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

  ReplyDelete
 15. सारेच न्यायमूर्ती ब्राह्मण का? मद्रास उच्च न्यायालयाची यादी वादात!

  मद्रास आणि कर्नाटक या दोन उच्च न्यायालयांमध्ये होऊ घातलेली न्यायाधीशांची निवड वादग्रस्त ठरली आहे. या दोन्ही उच्च न्यायालयांमध्ये प्रत्येकी १२ नवे न्यायाधीश नेमण्यासाठी नेमलेल्या 'कॉलेजियम'ने ब्राह्मण वकिलांचीच नावे सूचविली आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे मद्रासमधील तीन व कर्नाटकमधील चार वकिलांच्या नावांना जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.

  मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी ‘कॉलेजियम'ने तीन वकिलांची नावे सुचविली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही ब्राह्मण आहेत. त्यांची नेमणूक झाल्यास मद्रास उच्च न्यायालयातील ब्राह्मण न्यायाधीशांची संख्या १० होईल. त्यामुळे त्यांच्या नावांना आता विरोध केला जात आहे.
  मद्रास उच्च न्यायालयातील या ब्राह्मणवादाला सर्व स्तरांतून कडाडून विरोध होत आहे. ‘कॉलेजियम'ने सुचविलेली १२ जणांची यादी रद्द केली जावी यासाठी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. आर. गांधी यांनी त्याच न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ही याचिका नियमित खंडपीठापुढे आली तेव्हा दोनपैकी एक न्यायाधीश ब्राह्मण आहे व दुसरा ‘कॉलेजियमङ्कने नाव सुचविलेल्या एकाचा नातेवाईक आहे, असा आक्षेप उघडपणे घेण्यात आला. या पाश्र्वभूमीवर खंडपीठाने याचिका ऐकणयास नकार दिला. त्यामुळे शेवटी विशेष खंडपीठ नेमण्यात आले.

  गेल्या आठवड्यात या याचिकेवर न्या. व्ही. धनपालन व न्या. के.के. शशिधरन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हा खटला इतका गाजत आहे की, वकिलांनी न्यायालयात अलोट गर्दी करीत घोषणाबाजी केली. न्यायव्यवस्थेतील या ब्राह्मणवादाच्या निषेधार्थ १५ हजार वकिलांचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला. कामकाज ठप्प झाले.

  या दबावामुळे खंडपीठाने ‘कॉलेजियम'ने सुचविलेल्या १२ जणांच्या यादीस स्थगिती दिली. २१ जानेवारीपर्यंत केंद्रीय कायदा मंत्रालयाने यादीवर पुढील कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आता याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आहे. सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास स्थगिती दिली आहे. हे प्रकरण मद्रासमध्ये निःपक