Thursday, January 27, 2011

एक क्षण असा येतो

एक क्षण असा येतो
पशुनाही बळ देणारा
स्वातंत्र्य - समता- बंधुत्वाच्या
गप्पा सांगणारा...
माणसाना जिवंत जाळत
नपुंसकतेच्या घोषणा करणारा..
मेलेल्याला सन्मानपूर्वक
पुन्हा जाळले नाही
यावर चर्चा घडवणारा
एकाला सन्मानपूर्वक जाळले
यावर जळणारा...
एक क्षण असा येतो..

एक क्षण असा येतो...
जेथे
माणसे पशु होतात
केवळ भांडायचे
म्हणून भाडतात
शांत नभाची पटले
भुंकून फाडण्याचा
अक्षम्य प्रयत्न करतात...
जातींच्या विरलेल्या वस्त्रांतून
आपली खुरटी शिस्ने
दाखवतात...
समतेच्या गप्पा हाकत
हिजदेपनाची
ग्वाही देतात...

एक क्षण असा येतो...
तोंडे लपवत
खोट्या प्रोफिल बनवत
हे हिजडे दुसर्यांच्या
गांडा मारण्यासाठी
सज्ज होतात
हिजडेच ते...
स्वतः बुरख्या आडेच दडलेले असतात...
स्वताच्या गांडीत दम
नाही म्हणून...
पण एक क्षण असा येतो...
यांची ती उघडी पडते...
कावळेही चोच मारणार नाहीत
एवढी ती सडलेली असते...

एक क्षण असा येतो
मेलेलेही जागे होतात
भुताळ हवेतही श्वास घेवू लागतात
हरपले ते मिळवण्यासाठी...
पुन्हा तयार होतात...
पण त्याना
पुन्हा गाडायला
हे हिजडे
सज्ज होतात...

हा लढा असाच चालू राहणार...
हिज्ड्यांतील..
आणि मर्दांतील...

एक क्षण असा येणार...
जो जीवन्तान्चा उद्गार
आत्मभान
आणि
सत्याचा असेल...

तो येणार...

महेंद्र-संघमित्रा: एक रहस्य

  महेंद्र-संघमित्राचे रहस्य अजब आहे. ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर समजते की हे रहस्य नाही. महेंद्र आणि संघमित्रा ही भावंडे सम्राट अशोकाची सं...