एक क्षण असा येतो
पशुनाही बळ देणारा
स्वातंत्र्य - समता- बंधुत्वाच्या
गप्पा सांगणारा...
माणसाना जिवंत जाळत
नपुंसकतेच्या घोषणा करणारा..
मेलेल्याला सन्मानपूर्वक
पुन्हा जाळले नाही
यावर चर्चा घडवणारा
एकाला सन्मानपूर्वक जाळले
यावर जळणारा...
एक क्षण असा येतो..
एक क्षण असा येतो...
जेथे
माणसे पशु होतात
केवळ भांडायचे
म्हणून भाडतात
शांत नभाची पटले
भुंकून फाडण्याचा
अक्षम्य प्रयत्न करतात...
जातींच्या विरलेल्या वस्त्रांतून
आपली खुरटी शिस्ने
दाखवतात...
समतेच्या गप्पा हाकत
हिजदेपनाची
ग्वाही देतात...
एक क्षण असा येतो...
तोंडे लपवत
खोट्या प्रोफिल बनवत
हे हिजडे दुसर्यांच्या
गांडा मारण्यासाठी
सज्ज होतात
हिजडेच ते...
स्वतः बुरख्या आडेच दडलेले असतात...
स्वताच्या गांडीत दम
नाही म्हणून...
पण एक क्षण असा येतो...
यांची ती उघडी पडते...
कावळेही चोच मारणार नाहीत
एवढी ती सडलेली असते...
एक क्षण असा येतो
मेलेलेही जागे होतात
भुताळ हवेतही श्वास घेवू लागतात
हरपले ते मिळवण्यासाठी...
पुन्हा तयार होतात...
पण त्याना
पुन्हा गाडायला
हे हिजडे
सज्ज होतात...
हा लढा असाच चालू राहणार...
हिज्ड्यांतील..
आणि मर्दांतील...
एक क्षण असा येणार...
जो जीवन्तान्चा उद्गार
आत्मभान
आणि
सत्याचा असेल...
तो येणार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
एक क्षण असा येतो...
ReplyDeleteतोंडे लपवत
खोट्या प्रोफिल बनवत
हे हिजडे दुसर्यांच्या
गांडा मारण्यासाठी
सज्ज होतात....?????????????????????????????
Prakash jee, aajkaal khup lok anek khotya profile banavun apalya vikruti shamavanyasathi tyancha vapar karat asatat. Tyana uddeshun santap ahe...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसोनवणी साहेब.
ReplyDeleteआज मुळ एकदम खराब आहे का?
तसं आजच्या लोकप्रभामधला हरी नरकेचा लेख वाचुन माझाही मुळ खराब आहे.
सॉरी,
ReplyDeleteते मुळ च्या ऐवजी मुड वाचावे.(आधिच्या कमेंटमधे लोकसत्ता झाला होता म्हणुन डिलिट केलं. आता डिलीटचा कंटाला आला म्हणुन नविन कमेंटच देतोय.)
"जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती,
ReplyDeleteगावात सज्जनांच्या आता तणाव नाही !
झाले कुठे फरारी संतप्त राजबिंडे ,
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही !"
--सुरेश भट