Friday, March 7, 2014

स्काय डिटरमाईन्स...

तू असशील...नसशील
हे आकाश ठरवते
मातीच्या गर्भात
तुझे मग अस्तित्व उगवते...
(वा मावळते...!)

(स्काय डिटरमाईन्स...माझे एक चित्र..!)



राखीगढीचे रहस्य

  विशिष्ट विचारधारेच्या प्रभावात एखादे संशोधन केले जात असेल तर त्या प्रभावातून काढले जाणारे निष्कर्ष भ्रमित करणारे करणारे असतात. राखीगढी...