राजसत्ता...धर्मसत्ता
नवविचारांना घाबरून असते
हे खरे आहे...
पण जेंव्हा आपण स्वत:च
(कधी आपल्याच)
विचारांना घाबरु लागतो
त्यावेळीस मात्र
आपण खरेच घाबरायला पाहिजे...
आपल्या दीन...कणाहीन झालेल्या
स्वभावासाठी!
नवविचारांना घाबरून असते
हे खरे आहे...
पण जेंव्हा आपण स्वत:च
(कधी आपल्याच)
विचारांना घाबरु लागतो
त्यावेळीस मात्र
आपण खरेच घाबरायला पाहिजे...
आपल्या दीन...कणाहीन झालेल्या
स्वभावासाठी!