Wednesday, March 26, 2014

राजसत्ता...धर्मसत्ता ....

राजसत्ता...धर्मसत्ता
नवविचारांना घाबरून असते
हे खरे आहे...
पण जेंव्हा आपण स्वत:च
(कधी आपल्याच)
विचारांना घाबरु लागतो
त्यावेळीस मात्र
आपण खरेच घाबरायला पाहिजे...
आपल्या दीन...कणाहीन झालेल्या
 स्वभावासाठी!

2 comments:

  1. पृथ्वीराज घोरपडे ,
    अंकुर सुळे आणि अविनाश या दळभद्री लोकांकडे लक्ष देऊ नका
    आपण अजिबात सिरीयसली घेऊ नका कोल्हापूरला येण्याचे काहीच काम नाही ,आम्ही ठाण मांडून आहोत ना मग तुम्ही कशाला चिंता करता आहात ?
    अविनाश आणि अंकुर हि पिलावळ अशीच टुकार बडबड करत बसणार , हि बाबासाहेबाची अवलाद दिसते आहे , त्याना आपला ९६ कुली तहात कसा माहित असणार ?एका फटक्याचे नाहीत हे !
    अहो याना अन्नाला आपण लावतो आणि हे आपली साथ सोडून ऐन वख्ताला पळून जातात आणि लांबून भुंकत बसतात , यापेक्षा इमानी आपले कुत्रे असतात
    कधी मदत लागली तर २६४०९५२ किंवा २६४२१९४ असा नंबर लक्षात ठेवा
    येसाजी कदमबांडे

    ReplyDelete
  2. अहो पृथ्वीराज ,
    महालक्ष्मीचे वादळ ह्याचा कहरच चालला आहे आणि या अविनाश आणि अंकुरला उद्योगधंदा नसावा , किंवा संजय त्याला पोसत असावा
    असल्या लोकानी बोलावलं म्हणून जाल मिरवत कोल्हापुराला ,
    एक नम्बरचे चालू आहेत हे लोक !
    बिंदू चौकात बसाल जाउन आणि हे लोक बसतील हसत !मी तर असतोच घोटणे हॉस्पिटल जवळ ,किंवा महाराष्ट्र ब्यान्केजवळ किंवा माधुरी बेकरीत
    अहो असले अनेक लोक कानातला मळ काढत बसलेले असतात त्या चौकात फुटपाथवर किंवा बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी - ते तिथेच सापडणार !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...