Friday, April 11, 2014

कोठाय तो?

मन-अरण्यात
एकाकी बेभान 
सुटलेला
मनश्व
चौखूर दिशाच 
जेथे अदृष्य...

शोधतोय एकच 
प्रकाशबिंदू

समतेचा...

कोठाय तो?

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...