Monday, January 24, 2011

टाटांचे मीठ खायचे...

टाटांचे मीठ खायचे...
बाटांचे बूट घालायचे...
लेविस्ची जीन घालायची
चीतलेंचे दुध प्यायचे...
इटालियन पिझ्झा हवाच हवा
वाढदिवसाला केक नको असे कोण म्हणतो?
गाडी खराब झाली तर
मुस्लीमाच्याच गराज मद्धे झक मारत जातात,
अमेरिकन कंपनी मस्त पगार देत असेल...तर हवाच कि नाही?
आणि cheenee kampanine dilaa
तर kay jhale?
Hindi-cheenee भाई-भाई... mhanayalaa mokale...
paN neheruna shivya denyachee sandhee soDaayachee nahee...
आणि तरी आम्ही म्हणतो...
इटालियन रक्त या देशात चालणार नाही...
ख्रिस्त्यांचे वर्चस्व सहन करणार नाही...
paN valentine day
saajaraa kelyaakhereej jagu shakanar nahee.

eka वयोवृद्ध माणसाची हत्या करणार्याचा gourav karaNyaat
aaleey kasalee laaj?
pahaavaa तेथे disatoy jateenchaa maaj...

kavi...gayak...kalaavant
jhaale udand
te te tyanchya jateent jhaalet बंदिस्त...(केले बंदिस्त...)

त्यांना ghalu kahee haar आणि jamateel tevaDhyaa shivyaa
या "देव्भूमीवर (?)" जन्म
पुन्हा kashala hava?

अहो फुसके विचार
फुसके आचार
ती व्यर्थ aakrndane
te phasave prachaar

"satya asatyaashee...man केले gvaahee..."
mhane tukaaraay...
pan...
khotyashee maandalaa
asaa jo soholaa
laaj नाही manaa..

tyana Bheemsen jee gele..
te brahman hote...(ase mhanatat...)
mahaa gaayak hote...
aavaajaalaa jaat asate kaa?
tyani tukobanche abhang gayale nahi mhanun kay jhale?
Chokhoba... kanhopatra...naamdev
theek aahe
pan tumhee tari kaay kartavya केले?

he asech aahe...
asech chalaNaar
noutankyanchee
laaj vesheevar TaangaNaar...

Jay ho...

8 comments:

  1. त्याना गाणे शिकायचे असेल तर मुस्लीम 'उस्ताद' चालतो..? की तो सुध्दा JK (जोशी-कुलकर्णी) हवा?

    ReplyDelete
  2. सोनवणी साहेब.
    याला व्यवहार चातुर्य असे म्हणतात.

    एखदा आरक्षणाचा खंदा विरोधक सुद्धा सिनेमाच्या तिकट खिडकिवर जर बायकांची वेगळी रांग असेल तर "जा गं, बायकांची वेगळी रांग आहे, ३ तिकीट घेऊन ये!" असं सहज पणे म्हणुज जातो.
    हे त्या त्या वेळचं व्यवहार चातुर्य आहे. ते ज्यानी त्यानी केलचं पाहिजे.
    अमेरीकन कंपनीत नोकरी करणे हे व्यवहार चातुर्य आहे. बाटाचा बुट अन टाटाचा मिठ सुध्दा व्यवहार चातुर्याचा भाग आहे. उदया कोणी त्यांच्या स्पर्धल ईथे उभा झाला आणि त्यानी चांगला माल दिला तर टाटा ला टाटा करुन तिसर्‍याकडे धाव घेणे सुद्धा व्यवहार चातुर्यातच मोडेल.

    राहिला प्रश्न सोनिया गांधिचा.
    तो राजकिय डाव आहे. त्याच्यात जे दोन गट पडतात. त्या त्या गटाचे जे काही म्हणने असेल ते सुद्धा व्यवहाराचेच विविध पैलु आहेत.
    १) भाजपा तिला विदेशी म्हणुन वोट मिळवु पाहते. हा राजकिय डाव व्यवहार चातुर्याचाच भाग आहे.
    २) जे काँग्रेसी तिला ईथे सर्वोच्छ पद देतात, त्यात सोनियाभक्तीपेक्षा व्यवहारिक समिकरण आहे.

    ReplyDelete
  3. मराठी औषधे कोणती असतात?

    ReplyDelete
  4. "
    tyana Bheemsen jee gele..
    te brahman hote...(ase mhanatat...)
    mahaa gaayak hote...
    aavaajaalaa jaat asate kaa?tyani tukobanche abhang gayale nahi mhanun kay jhale???
    "

    tumhalaa mhanayachey kaay nakki?? ithe hi jaatiwaad aahech kaa??

    ReplyDelete
  5. Parag jee, durdaivane tase ahe. Bhimsenjee gele tenvha anek markatani ashi vaktavye keli hoti...tyabaddalcha ha khed ahe.

    ReplyDelete
  6. पंडीतजींनी तुकाराम महाराजांचे अभंग नाही गायले ?
    काय येड वगैरे लागले आहे का तुम्हाला ?
    अहो अनेक अभंग तर रेकॉर्ड केलेले आहेत .

    तुम्हाला तर पंडीतजींच्या गाण्यांचीही माहीती नाही म्हणायची , इतके तोकडे कसे काय हो ज्ञान तुमचे ?

    ReplyDelete
  7. भीमसेन जोशी यांची संत तुकाराम महाराजांची उपलब्ध रेकॉर्डेड गाणी (केवळ माझ्याकडे असलेली यादी देत आहे )

    १) अणुरेणिया थोकडा - संगीत : राम फ़ाटक - स्वर : पं. भीमसेन जोशी
    २) आता कोठे धावे मन - संगीत : राम फ़ाटक -स्वर : पं. भीमसेन जोशी ..
    ३) आम्हा घरी धन - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं.भीमसेन जोशी
    ४) जे का रंजले गांजले - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं. भीमसेन जोशी
    ५) पावलो पंढरी - संगीत : राम फ़ाटक - स्वर : पं. भीमसेन जोशी
    ६) राजस सुकुमार मदनाचा पुतळा - संगीत : श्रीनिवास खळे - स्वर : पं. भीमसेन जोशी
    ७) रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - स्वर : पं. भीमसेन जोशी .
    ८ ) विठ्ठल गीती गावा - संगीत राम फ़ाटक - स्वर: पं. भीमसेन जोशी
    ९ ) याजसाठी केला होता अट्टहास - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर. पंडीत भीमसेन जोशी
    १०) धन्य आज दिन जाहले संताचे दर्शन - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर: पंडीत भीमसेन जोशी
    ११) पुण्य परउपकार पाप ते परपीडा - संगीत: राम फ़ाटक - स्वर: पंडीत भीमसेन जोशी
    १२) सावळे सुंदर रुप मनोहर - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी .
    १३) हरिनामवेली पावली विस्तारी - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
    १४) ज्ञानियांचा राज गुरु महाराव : संगीत :श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
    १५) दाटे कंठ लागे डोळिया पाझर - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी
    १६) विठ्ठल हा चित्ती - संगीत: श्रीनिवास खळे - स्वर : पंडीत भीमसेन जोशी .

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...