"शोध असूरांचा" हा माझा लेख किस्त्रीमच्या २००८च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखात मी असूर संस्कृतीचा पुरातन कालापासुन वेध घेतला असून आजवर असूर हे पराजित असे जे चित्र निर्माण केले गेले ते कसे असत्य आहे हे सिद्ध करत वैदिक धर्माचे संस्थापकही मुळचे असूर संस्कृतीचेच भाग कसे होते हे उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात सिद्ध केले आहे.
(पुढील दुव्यावरुन हाच लेख पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी उतरवून घेता येईल
http://www.scribd.com/doc/99425719
--------------
बृहदारण्यकोपनिषदात सहजप्रेरणा (त्याचे आनुषंगिक व प्रत्यक्ष परिणाम काय असतील याचा विचार न करता) प्रमाण मानणारी संस्कृती अशी असुरसंस्कृतीची (विरोचनप्रवृत्तीची) व्याख्या दिली आहे.
ReplyDeleteमराठा समाजाने ब्राह्मणांचा द्वेष करू नये, असे मला वाटते. माझी भूमिका समजून घेण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या. ब्लॉगचे नाव आहे : सर्वसमाज. तसेच ब्लॉगची लिन्क आहे : http://sarvsamaj.blogspot.in/
ReplyDelete@BSS अंशतः सहमत आहे. फक्त मराठा समाजानेच नव्हे तर कोणीही मग तो कोणत्याही जातीचा असो, त्यांनी ब्राह्मणांचा जातीमुळे द्वेष करु नये. निषेध करायचा असेल तर फक्त समाज विघातक प्रवृत्तींचा आणि चुकांचा झाला पाहिजे.
Delete