Tuesday, March 25, 2014

मित्रहो,


मित्रहो,
माझे विचार माझे नाहीत
ते गतकाळाचे संचित
वर्तमानाचे भान
आणि भवितव्याचा
आक्रोश आहेत...

म्हणून ते सर्वांचे आहेत!

No comments:

Post a Comment