Friday, October 16, 2015

मेरी म्यग्डालेन
मेरी म्यग्डालेन ही येशु ख्रिस्ताच्या जीवनातील अत्यंत महत्वाचे तितकेच विवादास्पद पात्र मानले जाते. ही येशु ख्रिस्ताची एकमेव स्त्री शिष्या होती. अलीकडच्या काळापर्यंत बायबलमधील दुस-या एका मेरीशी (जी वारांगना होती) तिचे साधर्म्य कल्पित तिची यथेच्छ बदनामीसुद्धा केली गेली आहे. पण ते वास्तव नाही हे अलीकडे संशोधकांनी शोधुन काढले आहे. एवढेच नव्हे तर तिचा येशु ख्रिस्ताशी विवाहसुद्धा झाला होता असेही नवे संशोधन समोर आले आहे.

म्यग्डाला भागातुन ग्यलीलीमद्धे आलेली मेरी रुपवती तर होतीच परंतु उच्च घराण्यातुन आलेली होती असे म्हणतात. तिचे वडील धनाढ्य सरदार होते, पण मेरीने अकल्पित जीवन जगण्याचा निर्धार केला आणि ती येशु ख्रिस्ताची शिष्या बनली.
ज्यू धर्मातील घुसलेल्या अनिष्ट परंपरांवर प्रहार करणारा येशू हा खरे तर धर्म सुधारक. तो जन्माला आला ज्यू म्हणून आणि म्रुत्युही पावला एक ज्यू म्हणुनच. पण त्याच्या बलिदानामुळे त्याच्याच शिष्यांनी प्रयत्नपुर्वक ख्रिस्ती धर्म स्थापन केला.
येशुच्या जीवनात तिचे स्थान खुपच उच्च दर्जाचे राहिले आहे. ल्युकनुसार येशुला सुळावर चढवले तेंव्हा ती येशुपासुन गर्भवती झाली होती. अशीही ख्रिश्चनांचीे श्रद्धा आहे कि येशुचे पुनरुत्थान झाले तेंव्हा त्याने पहिले दर्शन मेरीला दिले होते. 


मेरीचे महत्व येथेच संपत नाही. ती तत्वद्न्यानातही अग्रेसर होती. येशुशी तिची झालेली प्रश्नोत्तरे बायबल साहित्यात येतात त्यावरुन तिच्या बुद्धीची झेप दिसुन येते. येशुच्या पुनरुत्थानानानंतर मेरीने सारे जीवन येशुच्या कार्याला वाहुन घेतले. ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेत तिचाही मोठा वाटा असावा असा तर्क बांधता येतो. तिची तपस्या पाहुन देवदुतही तिला भेट देत असत असे म्हणतात. तिचा मृत्यु अल्जेरियामद्धे झाला. आजही तिची समाधी तेथे आहे आणि असंख्य ख्रिस्ती धर्मियांसाठी ते एक तिर्थस्तळ बनले आहे. 


नंतर सनातनी चर्चने मेरी म्यग्डानेलला नाकारले. स्त्रीयांचे महत्व मान्य करायला तेंव्हा चर्च तयारच नव्हती. तिला ते बायबलमद्ध्ये येणा-या ज्या काही समान नांवाच्या मेरी आहेत, त्यातल्या त्यात मेरी नावाच्या अभागी स्त्रीशीच जुळवत राहिले. येशुच्याही आईचे नांव मेरीच होते, जिला चर्च आजही "कुमारिका मेरी" मानते. पण आता मेरी म्यग्डालेन ही स्वतंत्र व्यक्ती होती असे स्पष्ट दिसते. 


मेरीचे चित्रण अगणित कादंब-या, नाटकांतून आधुनिक साहित्यात येते तसेच तिची चित्रेही जगप्रसिद्ध चित्रकारांकडुन रेखाटली गेली आहेत. त्यात लिओनार्दो द व्हिन्सी ते जोसे अन्टोनीलेझ सारखे महान चित्रकारही आहेत.


येशुच्या जीवनावर व त्याच्या तत्वज्ञानावर मेरीचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पण पुरुषप्रधान व्यवस्थेत मेरी म्यग्डानेल दुर्लक्षितच राहिली. मातॄदेवतेच्या उत्सवात तिचीही आठवण, एवढाच या छोटेखानी टिपणाचा उद्देश्य!

7 comments:

 1. Sanjay what about president rule? Did you find constitution article to support your favorite president rule? Because you posted reply to my comment with some article 84 or 85 and immediately deleted it. So still finding new article? Or just fooling around with other blogs?

  ReplyDelete
  Replies
  1. Amit, it seems you have not brains enough to think and you becomes accusative without and rhyme or reason. You should have gone through the whole constitution. First thing is that article 78, 85 and 111 (with amendments) provides President powers to dissolve house without aid or counsel of the Prime-Minister if situation arises so. Though these powers have not been used before it doese not mean president is puppet. You may go through the paper published in the following link.

   Second thing, you as usual, have neglected, I have demanded to dismiss this government. I have not raised any constitutional issue in that article. Like a stupid you all the time try to cross me as if I am your sworn enemy. Anyway, go through this article...

   http://www.lawteacher.net/free-law-essays/constitutional-law/conflicts-between-the-president-and-pm-constitutional-law-essay.php

   Delete
  2. अमित तू तुझे डोके तपासून घे, अरे इथे मुस्लिमांना गोमास मिळत नाही त्यामुळे त्यांना किती त्रास होतोय याचा तुला काही अंदाज आहे का? तिकडे शेतकरी त्यांची जनावरे दुष्काळामुळे विकायला बसलेत, त्यात डान्सबार सुद्धा सुरु झालेत, दिवाळी आलीये, त्यांचा खर्च निघेल शेतकऱ्यांचा. समजा उद्या २५ % मुस्लिम, ५५ % शेतकरी, ५ % भटके गोमान्स्भाक्षी, २ टक्के तुझ्या माझ्यासारखे लेखक असे ७७% असंतोषाने धुमसत आहेत. लोकांचे लोकांनी निवडून दिलेले सरकार जर लोक झुंडशाही करायला लागले तर राष्ट्रपती हे काय माशा मारायला बसवलेत का? नक्कीच राष्ट्रपती गोमांस ह्या मुद्द्यावर सरकार बरखास्त करणार. ७८, ८५ आणि १११ हि कलमे नुसती वाचून पाठ करायला नाहीत. येतात आपले कुठून कुठून!!

   Delete
  3. Sanjay before talking about my "brains" please check your English. I hope you noticed your mistakes in poor English. You claim yourself to be a historian and writer and the you write "you becomes" is very funny. Also please read all sections carefully. In spirit, president cannot dissolve house on his own. And if he does so on your recommendation, then it will be anarchy in our country. It will be murder of democracy. By the way, you did not mention your opinion on Raza academy sponsored riots and dehati aurat comment. Perhaps it requires some soul searching for yourself.

   Delete
  4. http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
   सर इथे आपण लिहिले आहे कि, "" शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत""
   "" कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.""
   सर आता आपण दोघे मिळून ह्या सगळ्या शिवलिंगांची (म्हणजे हरप्पा येथे सापडलेले एक, कालीबंगा येथे सापडलेले १ व असंख्य शिवलिंगे आणि शाळुंका उर्फ योनिदर्शक प्रस्तरखंड) हे कुठे ठेवले आहेत ते जगाला दाखवून देऊ, त्यांची रेदिओ कार्बन -१४ हि त्यांचा काळ ठरवणारी चाचणी करून घेऊ. ते अधिकृत हडप्पा वाले साले काहीच फोटो देत नाहीत ह्या तुमच्या गोष्टींचे. त्यांचे आधी बुचं मारून ठेऊ. आणि मग आपल्या देशातील संघोट्या आणि त्यांच्या उठवळ पिल्लावालीची कशी वाजवायची ते तुम्ही माझ्यावर सोडा.. आणा-आणा लवकर ते सगळे पुरावे इकडे. पण साहेब, ते मर वत्स आणि ढवळीकर ह्यांच्या पुस्तकातील पाने अजिबात नको हो. अशाने हे संघोटे आपल्याच तोंडाला पाने पुसतील. कागदावर किती दिवस काढायचे आता आम्ही सुद्धा मोठे झालोय, आम्हाला नको का आता खरेखुरे! आणा-आणा लवकर. मी आहेच तुमच्याबरोबर. म्हणजे आले ना लक्षात. तुम्ही नका घेऊ मी आहे ना घायला.

   Delete
 2. अगदी धन्य झालो लेख वाचून, फोटोही सुंदर आहे, फक्त पौगंडअवस्थेतील मुलांना थोडे लाजल्यासारखे होते, आत्ताच आमचे चिरंजीव आमच्या सौ. कडे आमची तक्रार घेऊन गेलेत. पप्पा किती ठ ठ ठ आहेत, काय काय बघतात म्हणून. पण असू द्यात मुलांची नजर अजून मेली नाहीये. पुढच्या पिढीला याचे काहीही वाटणार नाही.
  पण ते येशु हे मेंढपाळ म्हणजे धनगर होते हा मुद्दा चुकून राहिला असावा. आता नवरात्र चालू आहे, स्त्रियांचा सण आहे, म्हणून बहुतेक ते विस्मरण झाले असावे. सर तुम्ही इतरत्र ह्यावर नक्की प्रकाश टाकाल हि अपेक्षा!

  ReplyDelete
 3. शेतकऱ्यांचा विजय असो!! शेतकऱ्यांना शेट त्यांच्या आई बाबांच्या पुण्याईने मिळाली आहेत. वारसाहक्काने मिळाली आहेत. गाई बैल सुद्धा शेटांमुळे असे काही फुकट मिळाले नाहीत, शेत आणि गाई बैल काय देशाची संपत्ती नाही. ते शेतकऱ्यांच्या आई बाबांनी दिलेले महान ख्हाष्ट करून राखून ठेवलेले धन आहे, त्यावर कोणी अधिकार दाखवू शकत नाही, ते आम्ही शेत्तकारी कसायला देऊ नाहीतर मारून टाकू. जय जवान जय किसान. वैदिक धुंदाबाद!!

  ReplyDelete