Sunday, October 18, 2015

काहीतरी बोला!

या हिंस्त्र झालेल्या
नपुंसकांच्या कोलाहलात
माणूस हरवतो आहे...

माणसांनो
जेथेही असाल
जागे व्हा
या कोलाहलावरही
तुमचा साधा मानवतेचा शब्द
मात करेल...

पण बोला...

गप्प राहणे म्हणजे
या विकृत्यांना
समर्थन देणे
स्वत:ही विकृत आणि नपुंसक
असल्याचे सिद्ध करणे

आणि मग एक दिवस स्वत:चाही विनाश करुन घेणे!

नको असेल विनाश
मानवतेचा विध्वंस...

तर जागे व्हा...

काहीतरी बोला!

8 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. aho sar ithe baap dakhav nahitar shraddh ghal ashi paristhiti ali ahe.. ana ana lavkar te shivling!

    ReplyDelete
  3. संजय सर हे हरामखोर, भिकारचोट, लफंगे, वैदिकांसारखे फेकाफेकी आणि बनवाबनवी करणारे अजिबात नाहीत. ते सगळे अस्सल पुरावे घेऊन येणार आहेत.

    Pataskar saheb, please don't be under the illusion that we don't understand your typical Shanivar peth language. To be honest and sorry to say, but it's very old style now. Worst thing is, it does not make any difference :P

    Regards,
    Niraj.

    ReplyDelete
    Replies
    1. नीरज साहेब, पुढे हिंदू-वैदिक वादाचा विषय असेल आणि त्यात नपुंसक हा खास शब्द असला आणि शिवाय तो संजय सरांनी लिहिला असला कि आम्ही ते सत्य मानतो. म्हणून तुम्हाला का इतका राग आला. अहो ते नपुसंक तुम्ही किवा मी नाही, ते शेजारच्या घरातले आहेत. आणि मग काय होते माहित आहे का त्यांच्यामुळे प्रेरणा घेऊन आम्हीही दोनचार शिव्या हासडतो. सरांना अजिबात नाही, तुम्ही नित वाचलेले दिसत नाही. वाहती गंगा आहे, घ्या हात पाय धुऊन असे चालते सध्या.

      Delete
  4. one last time for you Pataskar saheb and then I will stop. Do you still think your comment has any connection with the article?
    And secondly out of curiosity why is your same comment on shivling appearing on so many articles?

    Coming back to the article, Sanjay Sir... I can't talk, I am not really an expert but doesn't mean I can't understand. Google and liberalization has broadened our scope and vision to see through the charade of the religious zealots/fundamentalists. Please keep up the good work.
    BTW I am eagerly waiting for what shaiv dharm used to be like.

    Regards,
    Niraj.

    ReplyDelete
    Replies
    1. नीरज साहेब तोच विषय चालला आहे. चूक झाली तर क्षमस्व. पण नपुसकचा अर्थ कळला नाही म्हणून आपले लिहिले. अहो ते शिवलिंगाचे तुम्ही म्हणताय का? ते तर माहितीच्या अधिकारात मागता येते. आता विचार करा कि इतका मोठा शैव धर्म त्याचा ५००० वर्षापूर्वीचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे वैदिक ज्ञान हे झूट शाबित होणार आहे. मग उत्कंठा तर असणारच ना. आणि संजय सरसुद्धा जवळपास सर्व लेखात त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख करतात. त्यांची माहिती आम्ही अधिकृत मानतो. म्हणूनच त्यांच्याकडून खऱ्याची अपेक्षा करतोय. नाहीतर गुगलवर पायलीचे पन्नास लोक काय काय लिहितात ते सापडते. म्हणून आम्ही तिकडे ढुंकून हि पाहत नाही.

      Delete
    2. नीरज साहेब, :P हे काय असते हो, आणि cheers म्हणजे तुमची मजा आहे बुवा, आम्ही फक्त ग्लास भरला कि cheers करतो. तुम्ही नेहमीच करता, म्हणजे भरपूर माल घेता तुम्ही. असे एकटे एकटे नका घेऊ. त्याने लिव्हर खराब होते आणि माणूस लवकर मरतो. आम्हालाही बोलवत जा अधून मधून. दसरा झाला कि बसू आत्ता उपास चालू आहे आणि दांडियात घेऊन जाता येत नाही. तुम्ही जाता का हो दांडिया खेळायला. आता बघा चर्चा कशी भरकटत जाते. तुमचे ते :P आणि cheers नी असे झाले आणि वर नपुसक सिवीने सगळे पुराण झाले. खरेतर सरांचे सगळे शब्द लोकांनी फुलांसारखे मानायला पाहिजेत. नपुसंक काय आणि काही काय होय कि नाही.

      Delete
  5. संजय सरांचा नपुंसक शब्द वाचून महर्षी खेदेकारांची आठवण झाली. म्हणजे किती अर्थपूर्ण लिहिले आहे बघा. म्हणजे थोडक्यात नपुंसक जे आहेत त्यांची संतती त्यांची नाही. बाहेरच्यांची आहे. आता कोण हे लोक? अगदी नासदीय सुक्ताची आठवण झाली त्यातही विचारले आहे कि कोण हा परमेश्वर तसेच कोण हे नपुंसक. मोठा गर्भित प्रश्न आहे, नाही का?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...