Sunday, January 15, 2017

तत्वज्ञानाचे अपहरण

बहुजन गुलामीचे कारण तत्वज्ञानाचे अपहरण हे ही एक कारण असते. भाश्ढांचा उपयोगही वर्चस्वतावादासाठी केला जातो. या पार्श्वभुमीवर सांख्य तत्वज्ञानाचा उगम नेमका कोणत्या परंपरेने केला होता हे पाहणे महत्वाचे आहे. खालील व्हिडियो अवश्य पहावेत व प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही विनंती.

Sankhya Darshan is non-Vedic (हिंदी) - Part 1


1 comment:

  1. संजय सर , नमस्कार ,
    आपल्या विसुअल्स फारच जास्त परिणामकारक आहेत , लिखाण वाचण्यापेक्षा ऐकल्याने समजण्यास सोपे जाते आणि वाचन करण्याच्या कंटाळ्यास तालात आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात . आपण असेच अजून अनेक विषयांना आपल्या ब्लॉगवर प्रसारित करावे
    सांख्य दर्शनाबद्दलची आपली माहिती सांगताना आकर्षक वाटली
    आपण विविध कॅमेरा वापरात ते अधिक परिणामकारक करू शकाल ,असुर आणि मेसापोटेमियातील शोध असा इतिहासाचार्य राजवाडे यांचा एक लेख वाचला होता . आपण भाषण करताना इतर जुन्या इतिहासकारांच्या लेखनाचा संदर्भ देत , त्यांना खोदून काढत गेलात तर अजूनही मजा येईल . कारण आपल्या पुर्वासुरींची मतेही काय आहेत ते लोकांना समजून त्यांच्यापुढे जाऊन आपण काय विचार करत आहात हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे .
    पानिपत झालेच नसते याबद्दल आपण मांडलेली मते अतिशय उत्तम आहेत , पण अजून एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे -
    अक्कलकोट स्वामी , गजानन महाराज. आणि साईबाबा याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या ब्लॉग वर पानिपटातील पराभूत आणि परागंदा लोक स्वामी महात्मा बनले अशा आशयाचा एक लेख आहे , त्या संदर्भातही संशोधन होऊन ही अफवा वजा माहिती आपण प्रत्युत्तर देऊन लोकांसमोर आणावी ही विनंती
    धन्यवाद ! आणि शुभेच्छा !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...