Wednesday, October 3, 2018

स्तन


Image result for ajanta paintings


जातीय दर्प एव्हडे वाढलेत
की
स्तनांचे काव्यात्मक
प्रतीकात्मक संदर्भही
देण्यावर
बंदी यावी...
कवितेने
आपल्या स्तनांना
उराशी घेत
आत्महत्या करावी.....
हिजड्या जातीय शिस्नांनी
खुरटलेल्या माजांची
अवदसा आठवावी!

No comments:

Post a Comment

शोध चष्म्याचा!

  कोणाला चष्मा लागला तर एके काळी त्याला चष्मीस, ढापण्या, ढप्पण अशा शेलक्या विशेषणांनी हिणवले जायचे. चष्मा लावणाऱ्या विद्यार्थ्यास बुद्धीमान ...