Wednesday, December 28, 2011
महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप
माझे "महार कोण होते?- उद्गम-संक्रमण-झेप" हे पुस्तक प्रकाशित झाले असुन आता ते सर्वत्र उपलब्ध आहे.
वर्णव्यवस्था ज्या पुरुषसुक्तामुळे दैवी आणि जन्माधारीत बनली तेच मुळात ऋग्वेदात कसे प्रक्षिप्त आहे हेही यात सिद्ध केले आहे.
या पुस्तकात महारांचा गौरवशाली इतिहास सांगितला असुन महार शब्दाची नव्याने उपपत्ती मांडली असुन ती सर्वमान्य व्हावी अशीच आहे.
याशिवाय सध्याच्या संक्रमणवस्थेमुळे निर्माण झालेला संभ्रम दुर सारत अर्थसत्ता, राजकीय सत्ता, सांस्क्रुतीक फेरआखणी आणि वैचारीक सत्तेची महत्ता यात मांडली आहे.
सर्वच जातीसमुहांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे.
महार कोण होते?
उद्गम:संक्रमण:झेप
प्रुष्ठसंख्या-११२
मुल्य: रु. १००/-
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
एकमेव वितरक: भारत बुक हाउस,
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे-३०.
मो. ९८५०७८४२४६
Subscribe to:
Post Comments (Atom)
वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता
वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
he tumhi aamhala sangnyachi garaj nahi....jag mangalwar chal le aahe...aani tumhi marathi mansamadhe dweshachi bhavna pasaravat aahat...ase prakashan karnyapurvi wichar kara jara....
ReplyDeleteओ महाशय पुस्तक वाचले आहे का आधी ? उगाच काय पण फालतू comments मारू नका. महार समाजाची प्रगती कधी करता येईल याबद्दलच मार्गदर्शन आहे पुस्तकात. न वाचता कमेंट करू नका. समाजाला जोडायचेच लेखन सोनवणी सरांना नेहमीच केले आहे.
Delete