Saturday, September 21, 2013

तुच प्रिय प्रियतमे...

चौकटीतील दु:खे तुझी 
मला पाहवत नाहीत
चौकटीतील बंदिस्त तुझी
हास्ये मला पाहवत नाहीत

या जरा माळरानावर ये
हसरी रहा..मूक्त रहा...गंभीर रहा...सैरभैर रहा
कशीही रहा
पण जरा मूक्त झेप घे
तुझ्यातले तुझे रूप घे...

चौकटीबाहेरची तु मला
तुच प्रिय प्रियतमे...

No comments:

Post a Comment

शोध अणुगर्भाचा!

  आपण सभोवताली पाहत असलेले हे संपूर्ण विश्व , डोंगर , नद्या , अथांग समुद्र , झाडे , प्राणी आणि आपण स्वतःही ज्या अतिसूक्ष्म घटकांनी बनलो आहोत...