माझ्यासमोर खडा
भरभक्कम
अंधाराचा सरळसोट
पहाड
चारी बाजुंनी होणारे त्याचे
ओंगळ स्पर्श
बेभान विचकट
हसणारी
उपेक्षांची वादळे
कधीही रसातळाला
पाठवू शकतील मला
अशी
पण मी प्रयत्न करतोय
चढायचा
तो अंधाराचा
भिषण कडा
हात चेमटत असले तरी
पाय सोलवटत असले तरी
ठेवून जातो शरीरातील
वाहता
रक्तमय प्रकाश
माझ्यासारख्या वेड्यांना
मी पोहोचलो तरी होतो
कुठवर हे समजण्यासाठी...!
कोसळलो जरी मी मधेच
खाईत अंधाराच्या
माझे प्रकाशमय रक्त
खुणावत राहील
अंधारकड्यापारच्या
प्रकाशाला
स्वच्छ आणि तेजोमय
पण
जोवर थकून कोसळत नाही मी
चढत राहिलेच पाहिजे...
कासाविस वेदनांना
अंधारात लपवलेच पाहिजे...
प्रकाशासाठी....!
भरभक्कम
अंधाराचा सरळसोट
पहाड
चारी बाजुंनी होणारे त्याचे
ओंगळ स्पर्श
बेभान विचकट
हसणारी
उपेक्षांची वादळे
कधीही रसातळाला
पाठवू शकतील मला
अशी
पण मी प्रयत्न करतोय
चढायचा
तो अंधाराचा
भिषण कडा
हात चेमटत असले तरी
पाय सोलवटत असले तरी
ठेवून जातो शरीरातील
वाहता
रक्तमय प्रकाश
माझ्यासारख्या वेड्यांना
मी पोहोचलो तरी होतो
कुठवर हे समजण्यासाठी...!
कोसळलो जरी मी मधेच
खाईत अंधाराच्या
माझे प्रकाशमय रक्त
खुणावत राहील
अंधारकड्यापारच्या
प्रकाशाला
स्वच्छ आणि तेजोमय
पण
जोवर थकून कोसळत नाही मी
चढत राहिलेच पाहिजे...
कासाविस वेदनांना
अंधारात लपवलेच पाहिजे...
प्रकाशासाठी....!
आता अशी कल्पना करुया
ReplyDeleteहे तुमचे उद्गार हे वाघ्याचे आहेत
वाघ्याचे - वाघ्या कुत्र्याचे
तर आपल्या खुणा ठेवण्यासाठी आपण आपले रक्त प्रकाशखुणा म्हणून वापरून जिवाला त्रास करून घेतलाय ,
पण वाघ्याने अधून मधून पाय वर करून आपले अस्तित्व नोंदवले असते
शेवटी अंधारातून जाताना इतकं कोण बघणार आहे निरखून ?
आणि पाषाण कड्यावर ना छावा येणार ना संभाजी ब्रिगेड
३१ डिसेंबर ला सगळाच अंधार !
प्रकाशपेले ! काठोकाठ भरुद्या प्याला फेस तयामधि उसळू द्या -असे फेसाळणार !!
२८ ततीख - आज १ डिसेंबर -
ReplyDeleteएकही दखल घेतली नाही कुणी -
कसली हि तुमची कविता
एक कोण आहे तो म्हणतो ते मात्र खरे आहे
आता सर्वाना happy new year ची ओढ लागली
त्यांना असले प्रकाश अंधाराचे चाळे करण्यात काहीही मजा नाही
ओढ असलीच तर ती ओल्या अंधाराची
पण मधेच छावा आणि ब्रिगेडचे बदनामीचे काय काम ?
आम्ही तर आता शिवप्रेमाने ओले धुंद होऊन २१ डिसेंबर ला नाचणार
असे आम्हाला बदनाम करणारे नक्कीच कुणीतरी शेंडीवाले असणार
वैभव तापकीर
अरे संजया
ReplyDeleteपराशुरामावर इतका चिडला आहेस का ?
आमच्या वर चिडलास पूर्वी नंतर निंबाळकर वर
त्यानंतर आता या परशुराम आगाशे वर
काय उपयोग ?
बिचारा संजय
निवडणूक हरला म्हणून किती माणूस चुका करतो नाही का ?
आप्पा बाप्पा ना काय वाटेल ?
९६ कुळी झाले , आता कोकणस्थ झाले , आता कुणावर गाडी घसरणार ?
काय रे संजय , सध्या काय कुत्र्यांवरच भागवतोस कारे ?
एक मस्त कविताच कर की रे याच विषयावर
आगाशे आणि घाटगे आणि निंबाळकर याना नवीन वर्षाची भेट
हैप्पी न्यू इयर संजय सर - हात काढ रे - चावट कुठला -
काय अडचण काय आहे ?
संग्रामसिंग घाटगे
बाकी काहीही करा
ReplyDeleteपण
कुत्रा आणि मांजर यावर अन्याय होऊ देऊ नका
मुकी जनावरे
त्याना काय कळतंय
इतकी म्हातारी जर तुम्ही त्या कुत्र्यावर लादली तर तो त्याच्यावर अन्यायच होतो हे लक्षात ठेवा
आगाशे बाई काय - मजेत असणार
निर्लज्जम सदासुखी हा परशुरामाचा मूल मंत्रच होता
आप्पा आणि बाप्पा आणि घाटगे हेपण असेच - एकटी प्रज्ञा हुशार आहे
आणि पल्लवी तर सुपर हुषार आहे
कुत्रा हा तिचा आवडता प्राणी आहे
पण कुणाच्याही आईचा अपमान करणे हे संजय तुला शोभत नाही आम्ही तुझा निषेध करतो
आणि
या सासवड च्या संमेलनात हा प्रश्न ऐरणीवर आणावाच लागेल -
संजय तूच ठराव कर -
सर्व आयांना लक्षात ठेवून एक ठराव करून टाक
संजय सर
ReplyDeleteआपनाबद्दल पूर्ण आदर राखून लिहित आहे
काय विचित्र चालले आहे संजय सर
आपण का मध्ये पडत नाही
कुणीही आपानाबद्दल असे लिहावे हे योग्य नाही आणि आगाशे वाहिनी कोण मला माहित नाही
पण त्याना असे बदनाम करणे योग्य आहे का ?
आप्पा बाप्पा इतके विनोदी लिहित असतात पण त्याना यात का ओढले जात आहे ?
खरा प्रकार काय आहे तेच समजत नाही
कुणीतरी अगदीच संदर्भहीन असे मालोजी आणि शिवाजी यांचे वर्णन केले आहे
पण त्याचा या कवितेशी काहीही संबंध नाही तर संजय सोनावणी यांनी त्या बद्दलची टिपण्णी का ठेवली आणि या सर्वाला निमंत्रण का दिले
हि संपूर्ण चूक संजय सोनावणी यांचीच आहे हे अगदी स्पष्ट आहे
आणि त्याना अशा वादाची आवड आहे हे पण अनेक वेळा दिसून येते
या बद्दल त्यांनी स्पष्ट मत सांगितले पाहिजे कारण अशा अनावश्यक चर्चांसाठी हा मंच नक्कीच नसेल असे वाटते
प्रज्ञा
जुगलबंदी छान चालली आहे रे बाळानो
ReplyDeleteमाणूस रोज एकदा नागडा होतोच आंघोळ करताना
आपण वर्षातून एकदाच आंघोळ करत असाल म्हणून दुसऱ्याला नागडा करायची आपल्याला इतकी गम्मत वाटत आहे
चला हे एक बरे झाले कवितेवरून विषय कुठपर्यंत आला
चालुदे
मजा येते आहे तुमची बुद्धी आणि तुम्ही काय स्वप्ने बघत असाल ते बघा
नागडा बघा उघडा बघा - जस आवडेल तस बघा !
इथ तिथ कुठंही ,माणूस जन्माला नागडाच येतो आणि जाताना नागडाच असतो
लहान मुले असेच बोलत असतात आणि हसतात फिदीफिदी
नागड धुय्या शेणाचा पुय्या शेण गेलं वाया पद माझ्या पाया
अच्छा तर मग संजय नागडे आणि कंपनी -
डायपर लावा म्हणजे इतराना त्रास नको
ओम नमः शिवाय
हायला ! लय गंमत येती राव ! ह्या आगाश्याला तर ना*डा करायची बी जरूर न्हाई ! ह्ये येडं तर सवताहूनच सवताची कापडं फाडाया लागलं तिच्यामायला !
ReplyDeleteलई बोललीस
ReplyDeleteसंजयकडे बगून आमि उगी रावतालो
पिसा कोण असा
तू का तो आग्शा- दोनी सारखेच असा
मास्सो उगी ऱ्हाव
बेस्तिच टाकली उलीव्ता मारे तू
तुका धंदा नाय रे ?
बोरकर