Wednesday, April 30, 2014

द टेंपेस्ट

आत आणि बाहेर 
घोंगावतेय वादळ
टाकण्यासाठी उखडून 
मुळांनाही
मनाच्या खिडक्या
झाल्यात मूकबधीर
लढण्याची अस्त्रेही
सैरभैर!

(द टेंपेस्ट...माझे एक चित्र)




1 comment:

शोध मनाचा

मानवी मनाने, त्याच्या प्रतिभेने, कल्पनाशक्तीने आणि बुद्धीने अचाट भराऱ्या घेत मानवी जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावले असले तरी “मन म्हणजे नेम...