Friday, October 15, 2021

ती नाजूक पावले

 ती नाजूक पावले
स्वप्नात
अजुनही
कधी कधी
वाजतात
स्वप्न विखरून पडते
त्या नाजूक पायतळी
....
तिने जायलाच हवे होते काय?

No comments:

Post a Comment

तृष्णेचा अंत!

  संजय सोनवणी (एकांकिका)   ( मंचावर अंधुक प्रकाश होतो . अरण्यातील पानांचा-फांद्यांच्या सळसळीचा आवाज . घुबडांचे घुत्कार. भयाण वातावरण...