सखी स्वस्त झाल्या खारका
आता तरी खाशील का...खाशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...
बघतो तनु...झालीस धनु...
इतके सुकने हे बरे गं का?
खावुन जरा या खारका
हे वाळणे दुर करशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...
सुकला असे माझा खिसा
तु सुकणे पण बरे नव्हे
मजसाठी केले दिव्य किती..
भलतेच दिव्य मज मान्य नसे
भाव उगा विचारतेस का?
सखी स्वस्त झाल्या खारका....
(konitari FB var kharakaancha vishay kaadhala mhanun he ek vidamban...)
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतातील पहिला इतिहास ग्रंथ ‘राजतरंगिणी’: आता जागतिक वारसा
याच महिन्यात महाभारत, कल्हणपंडित लिखित राजतरंगिणी , तसेच कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या अत्यंत महत्वाच्या भारतीय ग्रंथांच्या प्राच...
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
सखी स्वस्त झाल्या खारका हे मूळ विडंबन आचार्य अत्रे यांचे आहे असे वाटते
ReplyDelete