Thursday, October 28, 2010

सखी स्वस्त झाल्या खारका

सखी स्वस्त झाल्या खारका
आता तरी खाशील का...खाशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

बघतो तनु...झालीस धनु...
इतके सुकने हे बरे गं का?
खावुन जरा या खारका
हे वाळणे दुर करशील का...
सखी स्वस्त झाल्या खारका...

सुकला असे माझा खिसा
तु सुकणे पण बरे नव्हे
मजसाठी केले दिव्य किती..
भलतेच दिव्य मज मान्य नसे
भाव उगा विचारतेस का?
सखी स्वस्त झाल्या खारका....


(konitari FB var kharakaancha vishay kaadhala mhanun he ek vidamban...)

1 comment:

  1. सखी स्वस्त झाल्या खारका हे मूळ विडंबन आचार्य अत्रे यांचे आहे असे वाटते

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...