Subscribe to:
Post Comments (Atom)
शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक
शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
अय्या ,विकास झोपला वाटते -कुणाबरोबर ?-लिहा वाचा ?
ReplyDeleteतो पण काहीच लिहित नाही - तो पण झोपला वाटते
इश्श्य तास नाही काही - काहीतरीच काय -
विकास आणि लिहा वाचा - काहीतरीच हं इश्श्य
नको बाई ऐकायला
त्या बिचार्या अमृताला काहीबाही बोलत असतात आणि स्वतः मात्र - अय्या -
Mojini, are you stupid? Mind your language!
Deleteसंजय सर
ReplyDeleteछान लेख आहे
आपण हाच लेख जर मराठीत अनुवाद करून लिहिला तर अजून जास्त वाचकांपर्यंत आपले मत पोचवता येईल
अभिनंदन !
आपला लेख जर इतका सुंदर आणि वाचनीय आहे तर आपले पुस्तक तर नक्कीच छान असणार
ReplyDeleteसामान्य माणसाला आपले मूळ नेहमीच शोधायला आवडतेपुरांण कथानी तर कुणाचाही जन्म कसाही वर्णन केला आहे त्यामुळे ऋषीचे कूळ आणि दुर्वांचे मूळ कधीही शोधू नये अशी म्हण पडली - असो !
द्वारकेत जे मध्यंतरी समुद्राखाली संशोधन झाले त्यावेळेस अशी आवई उठली होती -
श्रीकृष्णाची द्वारका सापडली -
त्यातील सत्य आपण मांडले आणि संगती लावून काळाचे गणित सोडवून काही विचार पुढे आणले तर ?कारण मुलतत्व वादी आज रामसेतू बद्दल काहीही बोलत असतात -तसेच कृष्णाच्या द्वारके बद्दलही होत असते !ग्रीक काळापेक्षा हा काल काही मागे नेता येत नाही अशा स्वरूपाचा एक लेख डॉ संकालीया यांनी लिहिल्याचे आठवते
मलातर असे वाटते की या क्षेत्रात आपणास फार भरीव कार्य करता येईल
अभिनंदन
( आशा करते की विकास वा लिहा वाचा यांचे या मताबद्दल मतभेद असतील )
लेख मराठीत लिहिणे अवघड आहे , पण त्यामुळे जास्त लोकाना वाचता आला असता
बाप्पा - काय रे आप्पा - हे एक बरे झाले बर का बाप्पा -
ReplyDeleteआप्पा - संजयने एक पुस्तक लिहिले आहे आपल्या मूळ पुरुषांबद्दल
बाप्पा - काय सांगतोस काय ? कोण आहेत ते , कुठले आहोत आपण मूळचे ? ते मूळ पुरुष काय करायचे दिवसाचे ?
आप्पा -अरे ते मूळ पुरुष हेच त्यांचे क्वालिफिकेशन
बाप्पा -ते कळल रे रात्री काय करायचे ती कल्पना आहे , आपले मूळ पुरुष म्हटल्यावर - पण दिवसा काय करायचे ? -सांग रे बाबा एकदाचे म्हणावे कारण आमच्या ऑफिसातला तो फडके आफ्रिकेत आपले मूळ पुरुष समजून रोज सकाळी पश्चिमेकडे तोंड करून पाणी अर्पण करायचा - आणि सूर्य उगवायचा पूर्वेकडून ! सगळेच उलटे -
आप्पा - मग ?
बाप्पा - आता त्याला सांगीन की बाबारे - आपला मूळ पुरुष रंगून ब्रह्मदेश इथला आहे - कर पूर्वेकडे तोंड आणि दे अर्घ्य ! आणि दुसरी गोष्ट
आप्पा - अरे पण हल्ली चीनी माणूस सगळीकडे आपले प्रोडक्शन आणत असतो , इथेही आहेच ,
बाप्पा - साधी आयडीया सांगतो - लक्ष द्यायचे नाही ,आमची आई नेहमी सांगायची - अरे हे बघ - त्या चिन्यांच्या आणि आपल्या मूळ पुरुषात साम्य असेल कसे ?
आप्पा - ते मात्र खरे - सरदारजी जसे सर्व एकसारखेच वाटतात तसेच हे चीनी लोक !
बाप्पा - अरे पण मग आपण भारतात आलो कुठून ? का आपला पण कुणीतरी सापडेल अगदी लाख वर्षे जुना कुणीतरी तप करत बसलेला ?- निदान दात , एखादे हाड , एखादी कवटी ?
आप्पा - किती अवघड विषय आहे ना ?
बाप्पा - या इतिहासकारांची सगळी गणिते लाखातच असतात
आप्पा - पूर्वीचे योगीलोक दहा हजार वीस हजार वर्षे जगत ना तसेच वाटते -
बाप्पा - मला तर वाटते की पूर्वी माणूस असाच जगत असेल - आणि इकडून तिकडे गेला असेल वात चुकून आफ्रिकेतून फिरत फिरत चीन , चीन मधून ब्रह्मदेश - असे काहीतरी फिरत गेला असेल
आप्पा - हे आर्य कोणत्या माकडा पासून झाले असतील रे ?
बाप्पा - अरे आर्य असे कुणीच नव्हते हे संजयने सांगितले आहेच ना पूर्वी - परत परत असा बावचळू नकोस !कारण नाहीतर आपण संघवाले असा शिक्का बसेल आपल्यावर !
आप्पा - अरे लाख लाख वर्षांचे हिशोब - त्यात संघवाले कीस झाडकी पत्ती !
बाप्पा - एक मात्र नक्की , मराठीत लेख असता तर अजून मजा आला असता
आप्पा - मजा आली असती -
बाप्पा - नाही मजा आला असता -हेच बरोबर !
आप्पा - हीच तर खुबी आहे -
बाप्पा - संजयला इतकासा क्ल्यू पुरतो - आता लगेच नवी कादंबरी लिहील
आप्पा - " मजा"- तो का ती - असेच ना
बाप्पा - अगदी बरोब्बर ती मजा म्हणणारे वैदिक आणि तो मजा म्हणणारे शैव
आप्पा - क्या बात आहे !क्या बात आहे
बाप्पा - तस नाही रे भाऊ - क्या बात है असं म्हणतात समजल ? आज इतके पुरे !