Subscribe to:
Post Comments (Atom)
Linguistic Theories
The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
You are doing great work sir.please tell us more about Dhangar community.
ReplyDeleteसंजय सर , नमस्कार ,
ReplyDeleteआपल्या विसुअल्स फारच जास्त परिणामकारक आहेत , लिखाण वाचण्यापेक्षा ऐकल्याने समजण्यास सोपे जाते आणि वाचन करण्याच्या कंटाळ्यास तालात आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात . आपण असेच अजून अनेक विषयांना आपल्या ब्लॉगवर प्रसारित करावे
सांख्य दर्शनाबद्दलची आपली माहिती सांगताना आकर्षक वाटली
आपण विविध कॅमेरा वापरात ते अधिक परिणामकारक करू शकाल ,असुर आणि मेसापोटेमियातील शोध असा इतिहासाचार्य राजवाडे यांचा एक लेख वाचला होता . आपण भाषण करताना इतर जुन्या इतिहासकारांच्या लेखनाचा संदर्भ देत , त्यांना खोदून काढत गेलात तर अजूनही मजा येईल . कारण आपल्या पुर्वासुरींची मतेही काय आहेत ते लोकांना समजून त्यांच्यापुढे जाऊन आपण काय विचार करत आहात हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे .
पानिपत झालेच नसते याबद्दल आपण मांडलेली मते अतिशय उत्तम आहेत , पण अजून एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे -
अक्कलकोट स्वामी , गजानन महाराज. आणि साईबाबा याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या ब्लॉग वर पानिपटातील पराभूत आणि परागंदा लोक स्वामी महात्मा बनले अशा आशयाचा एक लेख आहे , त्या संदर्भातही संशोधन होऊन ही अफवा वजा माहिती आपण प्रत्युत्तर देऊन लोकांसमोर आणावी ही विनंती
धन्यवाद ! आणि शुभेच्छा !
संजय सर , नमस्कार ,