कोण अनाम महाकवी
ईश्वराचे हे चिरंतन गीत
माझ्याअंत:करणात
चैतन्याचे अंकुर फुलवत
गातोय?
मी मोहोरलोय
नम्रातीनम्र झालोय
या अनंत विश्वात भरून राहिलेल्या
ईश्वरी आविष्कारासमोर...
पाउस कोसळतोय
जसा परमपित्याचा आशीर्वाद!
मला ते स्मशानात ताटीवर ठेऊन तसेच निघून गेले खरे पण शेवटची फुले वगैरे “ अर्पण ” करून इन्सीनरेटरमध्ये किंवा चितेवर जाळले नाही . म...
No comments:
Post a Comment